निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद – मतदारयादी पुनरावृत्ती मोहिमेचा दुसरा टप्पा जाहीर

प्रतिनिधी. भारत निवडणूक आयोगाने आज नवी दिल्ली येथे पत्रकार परिषद घेऊन देशव्यापी मतदारयादी पुनरावृत्ती मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याची घोषणा केली. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी सांगितले की, या टप्प्यात बारा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचा समावेश करण्यात आला असून सुमारे 51 कोटी मतदारांचे पुनरावलोकन केले जाणार आहे. आयोगाने या मोहिमेला “Special Intensive Revision – SIR” असे […]

Continue Reading