मु.सा.काकडे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे ‘समाज भूषण पुरस्काराने सन्मानित.
सोमेश्वरनगर प्रतिनिधी शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांना ‘समाज भूषण पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले आहे. हा पुरस्कार विश्वकर्मा ग्रामीण शैक्षणिक विकास संस्था, विष्णूपुरी (नांदेड, महाराष्ट्र) आणि एन. आर. डी. फूड प्रोडक्ट्स, चिंचोली तपसे (लातूर) यांच्या संयुक्त विद्यमाने प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार समारंभ डॉ. दिगंबर नेटके यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. […]
Continue Reading