निवडणूक खर्चाच्याअनुषंगाने दर निश्चितीबाबत बैठक संपन्न

प्रतिनिधी. पुणे, दि. १२: जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली उमेदवाराच्या निवडणूक खर्चाच्या जिल्हा दरसूचीच्या दर निश्चितीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली. याबैठकीत विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीत निवडणूक खर्चाच्या वापरण्यात आलेली दरसूची जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद, नगरपंचायत, ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकात वापरण्यास सहमती दर्शविण्यात आली. यावेळी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या नोडल अधिकारी डॉ. […]

Continue Reading