सोमेश्वर कारखान्यावरील दुकान लाईनला न्यायालयाचा दिलासा.
प्रतिनिधी बारामतीतील सोमेश्वर साखर कारखाना परिसरात दुकानदार आणि कारखाना कारखाना प्रशासन यांच्यात काही दिवसापूर्वी वाद झालेल्या प्रवेशमार्ग वादावर न्यायालयाने महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे. वादी क्रमांक 1 ते 57 यांनी प्रतिवादी व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र यादव यांच्यासह इतरांविरोधात घोषणेसाठी व कायमस्वरूपी मनाई आदेशासाठी नागरी दावा दाखल केला होता. वादी क्रमांक 2, 10 आणि 38 यांनी Exh.16 अर्जाद्वारे […]
Continue Reading