Home

1 min read

17 ते 20 मार्च दरम्यान राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता

शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या पिकांना वादळी पाऊस आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावे मुंबई, दि. 13 मार्च: 17 ते 20 मार्च दरम्यान राज्यातील काही भागांमध्ये प्रामुख्याने दुपारनंतर आभाळी हवामान तयार होऊन मेघगर्जनेसह पाऊस आणि वादळी वाऱ्यांची स्थिती निर्माण होण्याचा प्राथमिक अंदाज आहे. सध्याच्या अंदाजानुसार ही स्थिती प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा, खानदेश तसेच मध्य महाराष्ट्रातील भागांमध्ये दिसून येऊ शकते. या […]

1 min read

गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा; अफवांवर विश्वास ठेवू नका – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आवाहन

प्रतिनिधी.  पुणे जिल्ह्यात घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असून त्याचा पुरवठा नियमितपणे सुरू आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे. जिल्ह्यातील सर्व एलपीजी वितरक तसेच तेल कंपन्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार घरगुती गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. नागरिकांना नियमितपणे गॅस सिलेंडरचा पुरवठा होत असून कोणतीही […]

1 min read

निरंकारी सतगुरूंच्या जन्मोत्सवानिमित्त मानवसेवेचा प्रेरणादायी उपक्रम आरोग्य तपासणी शिबिरांद्वारे समाजसेवेची अनमोल भेट

प्रतिनिधी.  परमपूज्य सतगुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या दिव्य प्रेरणेतून तथा मार्गदर्शनात कार्यरत असलेले संत निरंकारी मिशन हे मानवसेवा, समाजकल्याण आणि लोकहिताच्या कार्यांसाठी सातत्याने समर्पित राहिले आहे. याच सेवाभावनेला पुढे नेत संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने, सतगुरू माताजी यांच्या जन्मोत्सवानिमित्त संत निरंकारी हेल्थ सिटीच्या सहकार्याने दिल्ली-एनसीआर परिसरातील सुमारे ५० ठिकाणी भव्य आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात […]

1 min read

बारामती ! वडगाव निंबाळकर मध्ये एका रात्रीमध्ये सात जाग्यावर घरफोडी ; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण .

प्रतिनिधी – फिरोज भालदार दिनांक १० मार्च २०२६ रोजी वडगाव निंबाळकर या ठिकाणी रात्रीच्या वेळेस सात जागेवर घोरफोडी करत चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. यामध्ये एका घरातून दागिने चोरल्याचे सांगण्यात येत आहे व बाकी ठिकाणाहून घराचे कडी कोयंडे तोडून घरामध्ये प्रवेश करून आत मधील वस्तूंची उचकापाचक केली आहे. या चोरीवरून वडगाव निंबाळकर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण […]

1 min read

सोमेश्वरच्या चेअरमन यांनी सभासदांची लुट थांबवावी. श्री.सतीश काकडे.

सोमेश्वरच्या चेअरमन यांनी सभासदांची लुट थांबवावी. श्री.सतीश काकडे. श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने अनुदानाच्या खैरातीची जहिरात करून सभासदांची दिशाभुल केलेली आहे. कारखान्याने कोट्‌यावधी रूपये खर्चुन विस्तारवाढ केलेली आहे. कारखान्याचे आज प्रति दिन १० हजार मे. टन गाळप क्षमतेने गाळप सुरू आहे १० मार्च २०२६ पर्यंत कारखान्याने १२ लाख १२ हजार मे.टन उसाचे गाळप केलेले आहे. […]

1 min read

सोमेश्वरच्या चेअरमन यांनी सभासदांची लुट थांबवावी. श्री.सतीश काकडे.

प्रतिनिधी. श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने अनुदानाच्या खैरातीची जहिरात करून सभासदांची दिशाभुल केलेली आहे. कारखान्याने कोट्‌यावधी रूपये खर्चुन विस्तारवाढ केलेली आहे. कारखान्याचे आज प्रति दिन १० हजार मे. टन गाळप क्षमतेने गाळप सुरू आहे १० मार्च २०२६ पर्यंत कारखान्याने १२ लाख १२ हजार मे.टन उसाचे गाळप केलेले आहे. कारखान्याने फेब्रुवारी २०२६ मध्ये गाळपास येणाऱ्या उसास […]

1 min read

मु. सा. काकडे महाविद्यालयाला ‘नॅशनल बेस्ट कॉलेज अवॉर्ड’ जाहीर

प्रतिनिधी. सोमेश्वरनगर येथील मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालयाने शिक्षण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत ग्लोबल फाउंडेशन, इंडिया या राष्ट्रीय संस्थेतर्फे महाविद्यालयाला प्रतिष्ठेचा *‘नॅशनल बेस्ट कॉलेज अवॉर्ड’* जाहीर करण्यात आला आहे. उच्च शिक्षण क्षेत्रातील गुणवत्तापूर्ण कार्य, नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती, संशोधनाला दिलेले प्रोत्साहन, संस्थात्मक विकास तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी केलेल्या योगदानाबद्दल हा सन्मान महाविद्यालयाला प्रदान करण्यात येणार […]

1 min read

आला उन्हाळा; आपले आरोग्य सांभाळा

प्रतिनिधी. सध्या सर्वत्र तापमान वाढत असून, उष्णतेच्या लाटेकडे दुर्लक्ष करू नये. उष्माघाताचे गंभीर परिणाम होतात. ते टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी आणि सुरक्षित राहावे. उष्णता, अति उष्णता, उष्माघाताची लाट यापासून बचाव करण्यासाठीच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आलेल्या सूचनांची माहिती या लेखात देण्यात आली आहे. *उष्णतेचा आरोग्यावर परिणाम* *सामान्य लक्षणे* सामान्य मानवी शरीराचे तापमान ३६.४ […]

1 min read

नागरीकांचे 4 लाख 11 रुपये किंमतीचे हरविलेले एकुण 18 मोबाईलचा शोध घेवुन मुळ मालकांना दिले परत, माळेगाव पोलीस ठाणेची कामगिरी

प्रतिनिधी पुणे ग्रामीण जिल्हयातील नागरीकांचे हरविलेल्या मौल्यवान किंमती वस्तु/मालमत्ता संदर्भाने पोलीस ठाणेस दाखल असलेल्या तक्रारींचे अनुषंगाने शोध घेवुन त्या नागरीकांना परत करणे संदर्भात मा.श्री. संदीप सिंह गिल्ल सो. (मा.पो.से) पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांचे आदेशान्वये व मार्गदर्शनाखाली पुणे ग्रामीण पोलीस दलातील माळेगाव पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातुन नागरीकांचे हरविलेले मोबाईल अनुषंगाने माळेगाव पोलीस ठाणे येथे प्राप्त तकारी […]

1 min read

मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालयामध्ये जिल्हास्तरीय रोजगार महामेळावा संपन्न.

प्रतिनिधी. महाराष्ट्र शासनाच्या रोजगार व कौशल्य विकास आणि उद्योजकता केंद्र या आणि मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालय सोमेश्वर नगर यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालयांमध्ये जिल्हास्तरीय रोजगार महामेळावा संपन्न झाला यामध्ये जिल्ह्यातील विविध भागातील एकूण वीस कंपन्यांनी सहभाग नोंदवला आणि एकूण 357 उमेदवारांनी मुलाखती दिल्या त्यापैकी 152 उमेदवारांना या मेळाव्यामध्ये नोकरी मिळाली आहे. रोजगार […]