Home
दुचाकीचा धक्का लागल्याचे कारण झाले अन् भररस्त्यात तरुणाला संपवले
प्रतिनिधी दुचाकीचा धक्का लागल्याच्या कारणावरून एका युवकाचे चार ते पाच जणांनी लाठी-काठीने हल्ला करून निर्घृण हत्या केल्याची घटना जिल्ह्यातील दानापूर गावात शुक्रवारी रात्री घडली. देवानंद उत्तम तायडे (२८) असे मृतकाचे नाव आहे. हिवरखेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तेल्हारा तालुक्यातील दानापूर गावात शुक्रवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास मृत देवानंद तायडे हा दुचाकीने घरी जात होता. त्याच्या वाहनाचा […]
भिवंडीतील हवाला व्यवहारातील पैशांची लूट; दत्तवाडी ठाण्यातील तीन पोलीस बडतर्फ
प्रतिनिधी नाशिकहुन मुंबईला हवालाची पाच कोटी रुपयांची रक्कम घेऊन निघालेली मोटार भिवंडीजवळ अडवून ४५ लाख रुपयांची रोकड लुटणाऱ्या दत्तवाडी पोलीस ठाण्यातील तीन पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस खात्यातून बडतर्फ करण्यात आले. हवाला व्यहारातील रोकड लुटणारे पोलीस कर्मचारी गणेश बाळासाहेब शिंदे (वय ३५, रा. वानेवाडी, बारामती), गणेश मारुती कांबळे (वय ३४, रा. डाळींब, ता. दौंड), दिलीप मारोती पिलाने […]
धक्कादायक! राज्यात दिवसाला ३४ बाळांचा गर्भातच मृत्यू!
प्रतिनिधी माता व बालमृत्यू रोखण्यासाठी कोट्यवधींचा खर्च करून विविध स्तरावर उपाय करत असल्याचा दावा केंद्र व राज्य शासनाकडून नेहमीच केला जातो. परंतु, राज्यात दर दिवसाला ३४ बाळ मातेच्या गर्भातच दगावत आहेत. याशिवाय प्रत्येक आठ तासांत एक मातामृत्यू होत आहे. ही धक्कादायक माहिती माहितीच्या अधिकारात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या तपशिलातून पुढे आली आहे. या तपशिलानुसार, राज्यात १ […]
चोरीचे सोने विकून चोरट्याने घेतली कार!
प्रतिनिधी एका चोरट्याने अनेक ठिकाणी घरफोड्या केल्या. चोरलेले दाग-दागिने विकून त्याने चक्क कार घेतली. कार घेऊन ऐटीत फिरायला लागला. मात्र, घरफोडी करण्यासाठी कारने टेहळणी करताना चोरट्याला पोलिसांनी पकडले. त्याने चोरीच्या पैशातून मौजमजा करायला कार घेतल्याची कबुली दिली. संदीप टेंभरे (२४) रा. हुंडा, मध्यप्रदेश असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून ६ लाख ५० हजार रुपये […]
गुरुजींना दहा रुपयांचा चहा पडला नऊ लाखांना!
प्रतिनिधी मेहकर तालुक्यातील देऊळगाव माळी बसस्थानक परिसरात उभ्या चारचाकी वाहनातून तब्बल ९ लाखांची रक्कम अज्ञात चोरट्यानी लंपास केली. आज शुक्रवारी दुपारी ही घटना घडली. या घटनेत, गाडी उभी करून मित्रासह चहा पिण्यासाठी जाणे एका शिक्षकाला चांगलेच महागात पडले. संतोष मदनलाल लद्दड असे शिक्षकाचे नाव असून त्यांनी आज मेहकर येथील स्टेट बँक शाखेतून ९ लाख रुपयांची […]
खांदेश्वर आणि नवीन पनवेलमध्ये पायी चालणाऱ्यांना लुटणारी टोळी सक्रीय
प्रतिनिधी खांदेश्वर आणि नवीन पनवेल वसाहतीमध्ये पायी चालणाऱ्या व्यक्तींच्या गळ्यातील सोनसाखळी लुटणाऱ्या चोरट्यांची टोळी सक्रीय झाली आहे. ५ फेब्रुवारीला एकाच दिवशी तीन जबरी चोरीच्या घटनेनंतर पुन्हा १४ फेब्रुवारीला पुन्हा पायी चालणाऱ्या ७३ वर्षीय वृद्धेला लुटीचा सामना करावा लागला आहे. ९ दिवसात लुटीच्या चार घटनांमुळे पायी चालणारे रहिवासी भितीच्या सावटाखाली आहेत. खांदेश्वरमधील ५ फेब्रुवारीला ४४ वर्षीय […]
कल्याणमधील ॲक्सिस बँकेची घरखरेदी-विक्रीत चार कोटींची फसवणूक
प्रतिनिधी घर खरेदी विक्रीचा बहाणा करून मुंबई, ठाण्यातील एकूण सात जणांनी ॲक्सिस बँकेच्या कल्याण शाखेतून चार कोटी ३० लाखाचे कर्ज घेतले. प्रत्यक्षात घर खरेदी विक्रीचा व्यवहार न करता ती कर्जाऊ रक्कम स्वताच्या आर्थिक फायद्यासाठी वापरून बँकेची आर्थिक फसवणूक केली आहे. डिसेंबर २०२० ते मार्च २०२१ या कालावधीत हा कर्ज घेण्याचा आणि फसवणुकीचा प्रकार घडला आहे. […]
नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; डंपरची प्रवासी बसला धडक, अपघातात सात प्रवासी जखमी
प्रतिनिधी मुंबई – बंगळुरू बाह्यवळण महामार्गावर नवले पुलाजवळ पुन्हा अपघात झाला. मुंबईकडून वेगाने निघालेल्या डंपरने प्रवासी बसला धडक दिली. अपघातात सात प्रवासी जखमी झाले. शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास अपघात झाला. नवले पुलाजवळ व्हीआरएल ट्रॅव्हल्स कंपनीचे कार्यालय आहे. कंपनीची बस प्रवाशांना घेऊन सकाळी सात सुमारास कार्यालयाच्या आवारातून बाहेर पडून मुख्य रस्त्यावर येत होती. त्यावेळी मुंबईकडून वेगाने […]
कोरेगाव पार्कमध्ये वेश्याव्यवसायावर छापा; थायलंडमधील तरुणी ताब्यात
प्रतिनिधी कोरेगाव पार्क भागातील एका सदनिकेत सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला. पोलिसांनी छापा टाकून थायलंडमधील दोन तरुणींना ताब्यात घेतले. तरुणींना वेश्याव्यवसायास प्रवृत्त केल्याप्रकरणी थायलंडमधील एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस हवालदार रईसा बेग यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला […]
अखेर ‘तो’ सिरीयल रेपिस्ट गजाआड, वसई पोलिसांच्या गुन्हे शाखा २ ने सुरत येथून केली अटक
प्रतिनिधी अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून फरार झालेल्या ‘सिरीयल रेपिस्ट’ ला गुन्हे शाखा २ च्या पथकाने गुजरात येथून अटक केली आहे. बागपत मारवाडी (२८) असे या विकृत आरोपीचे नाव आहे. यापूर्वी त्याने एकूण दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. गेल्या काही महिन्यांपासून वसई विरार शहरात सिरीयल रेपिस्टची दहशत पसरली होती. हे विकृत अल्पवयीन […]