Home

1 min read

मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणास २ फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ

प्रतिनिधी             महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगामार्फत मराठा समाजाचे सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक मागासलेपण तपासण्यासाठी सर्वेक्षण करण्यात येत आहे. या सर्वेक्षणाचा कालावधी दि.३१ जानेवारी २०२४ पर्यत होता. तथापि काही ठिकाणी सर्वेक्षणास आणखी कालावधीची आवश्यकता असल्याने या सर्वेक्षणासाठी दि.०२ फेब्रुवारी २०२४ पर्यत मुदतवाढ देण्यात येत असल्याची माहिती आयोगामार्फत प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे. […]

1 min read

संजय गांधी निराधार अनुदान योजनचे ११८ अर्ज मंजूर

प्रतिनिधी तहसीलदार गणेश शिंदे याच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत संजय गांधी निराधार अनुदान योजनचे ११८, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना ५२ आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना २ असे एकूण १७२ अर्ज मंजूर करण्यात आले आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त नवीन प्रशासकीय भवन येथे लाभार्थी निवड बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संजय गांधी निराधार योजनेच्या नायब […]

1 min read

चतुरस्त्र कवी विनोद अष्टुळ यांचा पुणे महानगर पालिकेकडून सन्मान 

प्रतिनिधी साहित्य सम्राट पुणे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विनोदजी अष्टुळ यांनी या महिन्यात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करताना पाच वेगवेगळ्या ठिकाणी कविसंमेलने घेतली. अष्टुळ गेली चौदावर्षे साहित्य क्षेत्रामध्ये नावीन्यपूर्ण उपक्रम यशस्वीपणे राबवित आहेत. त्यांनी आजपर्यन्त १७६ कविसंमेलनातून मराठी, हिन्दी, उर्दू आणि ख्रिस्ती साहित्यिकांना पदपथ, मंदिरे, बगिचा. सोसायटी, सभागृहे आणि स्मशानभूमि मध्ये सुद्धा व्यासपीठ उपलब्ध करून […]

1 min read

बारामती ! होळ मधील ढगाई देवी मंदिरामध्ये चोरी ; अज्ञात चोरट्याविरुद्ध वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल .

प्रतिनिधी – फिरोज भालदार  बारामती तालुक्यातील होळ येथील प्रसिद्ध श्री.ढगाई देवी मंदिरामध्ये दि. २८ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी ७ ते दि. २९ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ७ वाजण्याच्या दरम्यान ढगाई देवी मंदिरामध्ये अज्ञात चोरट्याने खिडकीचे ग्रील कटावणी सारख्या वस्तूच्या सहाय्याने उचकटुन खिडकीव्दारे मंदीरामध्ये प्रवेश करून चोरी केल्याचे २९ जानेवारी सकाळी होळ येथील ढगाई देवी मंदिराचे […]

1 min read

आंबेगाव ! महाळुंगे पडवळ मध्ये कृषीकन्यांकडून बीजप्रक्रियेचे प्रात्याक्षिक. 

प्रतिनिधी महाळुंगे पडवळ(ता.आंबेगाव) येथे कृषीकन्या शेतकऱ्यांना शेतीविषयी माहिती देण्याचे काम करत आहेत . बियाण्यांची बीजप्रक्रिया करणे खूप महत्त्वाचे असते. एखाद्या लहान बाळाचे लहाणपणीच लसीकरण केले जाते. त्यामुळे विविध आजारांपासून त्याचे संरक्षण केले जाते. त्याचप्रमाणे पिकावर येणारे रोग जे जमिनीच्या माध्यमातून, बियाण्यांपासून होतात, अशा रोगांपासून तसेच किडींपासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी बीजप्रक्रिया महत्त्वाची असते. बीजप्रक्रियेमुळे जास्तीचा होणारा […]

1 min read

परदेशी चलन व्यवसायात गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणूक; साताऱ्यातील सातजणांविरुद्ध गुन्हा

प्रतिनिधी परदेशी चलन व्यवसायात (फाॅरेक्स ट्रेडींग) गुंतवणुकीच्या आमिषाने २० जणांची तीन कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी सातजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हनुमंत तुकाराम मोरे (रा. गांधीनगर, सातारा), नामदेव अंकुश गायकवाड, राजश्री रामचंद्र रस्ते (रा. कोळकी, सातारा), अनिल चव्हाण, रूपाली अनिल चव्हाण (रा. मुनानगर, सातारा), शशिकला मारूती वादगावे, सुरेश […]

1 min read

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांच्या हस्ते जिल्हास्तरीय स्पर्धांचे उद्घाटन

प्रतिनिधी  पुणे जिल्हा परिषदेच्यावतीने श्री छत्रपती शिवाजी क्रीडा संकुल, बालेवाडी येथे आयोजित ‘यशवंतराव चव्हाण कला, क्रीडा व सांस्कृतिक जिल्हास्तरीय स्पर्धा २०२३-२४’ चे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू, शिक्षण उपसंचालक महेश पालकर, शिक्षणाधिकारी कमलाकांत म्हेत्रे, संध्या […]

1 min read

होंडा शाईन मोटार सायकल रेकॉर्ड वरील चोर आटक बारामती तालुका पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाची कारवाई

प्रतिनिधी           दिनांक 27/01/2024 रोजी बारामती तालुका पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाने एक रेकॉर्ड वरील मोटार सायकल चोर नामे आदेश रमेश देशमुख वय 23 वर्ष रा कडा तालुका आष्टी जिल्हा बीड. यास अटक केली . पोलीस कस्टडीमध्ये असताना त्याने बारामती तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील सुभद्रा मॉल व विद्या प्रतिष्ठान कॉलेज परिसरा […]

1 min read

मु.सा.काकडे महाविद्यालयाच्या ज्ञानदा शिंदेची राष्ट्रीय स्पर्धेत चमकदार कामगिरी

प्रतिनिधी  सोमेश्वरनगर: येथील मु.सा.काकडे महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीने अमरावती येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय शालेय वुशु स्पर्धेमध्ये शिंदे ज्ञानदा मोहन (१२वी विज्ञान) या खेळाडू विद्यार्थिनीने १९वर्ष वयोगट, ६५किलो वजनगटात राज्यस्तरावर प्रथम क्रमांक मिळवून गोल्ड मेडल प्राप्त केले आहे. २३ते २८ जानेवारी रोजी झालेल्या झारखंड-रांची येथील राष्ट्रीय स्पर्धेत तिने बाँझ पदक प्राप्त केले.यशस्वी विद्यार्थिनीचे संस्थेचे अध्यक्ष मा. सतीश भैय्या […]

1 min read

दोन भावांसाठी मित्र ठरला कर्दणकाळ; एकाचा गेला जीव, दुसरा गंभीर जखमी

प्रतिनिधी घरातून बहिण बेपत्ता झाल्यामुळे आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असलेल्या युवकाने स्वत:च्या पोटात चाकू भोसकून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मित्र असलेल्या भावंडांनी त्या युवकाला वाचविण्यासाठी धडपड केली. झटापटीत युवकाच्या हातातील चाकू एका मित्राच्या डोक्याला लागला तर दुसऱ्याच्या गळ्यात खूपसल्या गेला. त्यात एका मित्राचा मृत्यू झाला तर दुसरा जखमी झाला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी विरूध्द सदोष मनुष्यवधाचा […]