Home
बारामती ! वडगाव निंबाळकर बस स्थानकामध्ये शौचालयअभावी प्रवाशांची गैरसोय ; उघड्यावरील घाणीमुळे परिसरात दुर्गंधी .
प्रतिनिधी – फिरोज भालदार बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर बस स्थानकात शौचालयाची सोय नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे . वडगाव निंबाळकर येथील बसस्थानकामध्ये वडगाव निं. गावातील १२ ते १५ वाड्यावस्त्यावरील नागरिक व शालेय , कॉलेज चे विद्यार्थी बसस्थानकामध्ये बस चा प्रवास करण्यासाठी येतात. या ठिकाणी नागरिकांची व प्रवाशांची नेहमी मोठी वर्दळ असते . मात्र त्या ठिकाणी […]
बारामती ! वडगाव निंबाळकर बस स्थानकामध्ये शौचालयअभावी प्रवाशांची गैरसोय ; उघड्यावरील घाणीमुळे परिसरात दुर्गंधी .
प्रतिनिधी – फिरोज भालदार बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर बस स्थानकात शौचालयाची सोय नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे . वडगाव निंबाळकर येथील बसस्थानकामध्ये वडगाव निं. गावातील १२ ते १५ वाड्यावस्त्यावरील नागरिक व शालेय , कॉलेज चे विद्यार्थी बसस्थानकामध्ये बस चा प्रवास करण्यासाठी येतात. या ठिकाणी नागरिकांची व प्रवाशांची नेहमी मोठी वर्दळ असते . मात्र त्या ठिकाणी […]
विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी अख्खी नाव तलावात बुडाली, 13 विद्यार्थ्यांचा मृत्यू; टाहो आणि काळीज चिरणारा आक्रोश!
प्रतिनिधी गुजरातच्या बडोदा जिल्ह्यात खूप मोठी दुर्घटना घडली आहे. बडोदा जिल्ह्यातील हरणी तलावात 25 विद्यार्थी त्यांच्या दोन शिक्षकांसह एका नावेतून फिरायला गेले होते. पण त्यांचं नाव पाण्यात डुबलं. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. यापैकी एकाही विद्यार्थाने आणि शिक्षकाने नावेत बसताना लाईफ जॅकेट घातलेलं नव्हतं. त्यांना लाईफ जॅकेट न देताच नावेत बसवण्यात आलं होतं. तसेच संबंधित […]
बदलापूरच्या केमिकल कंपनीत भीषण स्फोट, आग लागल्याने एका कामगाराचा मृत्यू, चार जण जखमी
प्रतिनिधी बदलापूरमधल्या खरवई या भागात असलेल्या व्ही. के. केमिलकल कंपनीत आज पहाटे पाचच्या दरम्यान स्फोट झाले. या स्फोटामुळे कंपनी पेटली. या घटनेत एका कामगाराचा मृत्यू झाला तर चार कामगार गंभीर जखमी झाले आहेत. खरवई गावात ही कंपनी आहे. या ठिकाणी रासायनिक केमिकलवर प्रक्रिया केली जात होती. पहाटे पाचच्या दरम्यान पाच स्फोट झाले. हे स्फोट इतके […]
धुळ्यात लाचखोर पोलीस उपनिरीक्षकासह हवालदार जाळ्यात
प्रतिनिधी मोटार अपघात दाखल करुन वाहन सोडण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच घेणारा पोलीस उपनिरीक्षक हरिश्चंद्र पाटील आणि हवालदार रवींद्र मोराणीस या दोघांना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टरचा अपघात झाल्याने हे वाहन धुळ्यातील देवपूर पोलिसांनी जप्त केले होते. या किरकोळ अपघाताबाबत मोटार अपघात दाखल […]
जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत श्री शहाजी विद्यालयाचे यश.
प्रतिनिधी. बारामती(सुपे):पुणे जिल्हा शिक्षण मंडळ,पुणे या संस्थेच्या वतीने गेल्या 10 वर्षांपासून जिल्ह्यास्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे.यावर्षी संस्थेने 9 गटामध्ये शाखांची विभागणी करून स्पर्धेचे आयोजन केले. नुकत्याच अण्णासाहेब मगर महाविद्यालय,हडपसर येथे बुद्धीबळ स्पर्धा संपन्न झाल्या.त्यामध्ये श्री शहाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सुपे ची विद्यार्थिनी कुमारी अनुष्का बापू कुतवळ या विद्यार्थिनीने 17 वर्षे वयोगटात […]
अपहरण करण्याची धमकी देऊन महिलेचा विनयभंग, मार्केट यार्ड परिसरातील हॉटेल मधील प्रकार
प्रतिनिधी हॉटेलच्या किचनमध्ये शिरून महिलेसोबत अश्लील कृत्य करून विनयभंग केल्याची धक्कादायक घटना मार्केटयार्ड परिसरात घडली आहे. ही घटना मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास मार्केटयार्ड परिसरातील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये घडली आहे. याप्रकरणी मार्केटयार्ड पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत मार्केटयार्ड परिसरात राहणाऱ्या 31 वर्षीय महिलेने मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन लक्ष्मण अमृत घाडगे (वय-40) […]
शासकीय, खासगी आस्थापनांना महिलांची लैंगिक छळवणूकीस प्रतिबंध कायद्यांतर्गत समिती स्थापन करण्याचे आवाहन
प्रतिनिधी दहा किंवा दहापेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत असणाऱ्या शासकीय, खासगी आस्थापनाच्या ठिकाणी नोकरी, व्यवसाय करणाऱ्या महिलांची कामाच्या ठिकाणी लैंगिक छळवणूकीस प्रतिबंध करण्यासाठी, तक्रारीची चौकशी आणि छळ करणाऱ्या व्यक्तीस शिक्षा करण्यासाठी अंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापन करणे बंधनकारक असल्याचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाने कळविले आहे. कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई व […]
राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत सावित्रीबाई फुले विद्यापीठाचा १२३ वा पदवीप्रदान समारंभ संपन्न*
प्रतिनिधी. पुणे दि.१७- गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षणाचे उद्दीष्ट केवळ रोजगार निर्मिती एवढे मर्यादीत नसून एक जीवंत, समाज संलग्न, सहयोगी समुदाय आणि एक समृ्द्ध राष्ट्र निर्मितीची किल्ली आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या १२३ व्या पदवीप्रदान समारंभप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला माजी खासदार विनय सहस्रबुद्धे, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी, प्र-कुलगुरु डॉ.पराग […]
माजी सैनिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी पेन्शन अदालतीचे आयोजन
प्रतिनिधी रक्षा लेखा प्रधान नियंत्रक कार्यालय यांच्यावतीने जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक, माजी सैनिक विधवा, वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता यांच्या पेन्शन, ईसीएचएस, सीएसडी कॅन्टीन इत्यादी बाबतच्या अडचणींचे निराकारण करण्यासाठी ८ व ९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता मिल्खासिंग पार्क, कमाण्ड एम. टी. समोर, घोरपडी, पुणे कॅम्प येथे पेन्शन अदालत व माजी सैनिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती […]