Home
विजयस्तंभ अभिवादन दिनी बार्टी उभारणार ३०० पुस्तक स्टाॕलचे दालन*
प्रतिनिधी. पुणे, दि. २४: पेरणे फाटा येथे १ जानेवारी रोजीच्या विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी येणाऱ्या सर्व अनुयायांना प्रशासनाच्यावतीने सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर बार्टीतर्फे पुस्तक महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार असून वाचन प्रेमींसाठी ३०० पुस्तक स्टाॕल उभारण्यात येणार आहेत, अशी माहिती बार्टी संस्थेचे महासंचालक सुनिल वारे यांनी दिली. श्री.वारे , विभागप्रमुख डॉ. सत्येंद्रनाथ […]
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत पशुधनाच्या नुकसान भरपाईचे धनादेश वाटप*
प्रतिनिधी. पुणे दि.२४- उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते तालुक्यातील वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या पाळीव पशुधन नुकसान भरपाईचे धनादेश वाटप करण्यात आले. वनविभागाच्यावतीने विद्या प्रतिष्ठान येथे आयोजित धनादेश वितरण कार्यक्रमात पुणे विभागाचे उपवनसंरक्षक महादेव मोहिते, अपर पोलीस पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर, वन परिक्षेत्र अधिकारी शुभांगी लोणकर, पुणे […]
वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन कडून कोऱ्हाळे, वडगाव, करंजे पूल येथे पतसंचलन .
प्रतिनिधी. आज. स.10:30 ते 12:00 वा. आगामी मराठा आरक्षण आंदोलन, तसेच 1 जानेवारी कोरेगाव भीमा विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम अनुषंगाने वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे वतीने कोऱ्हाळे बु!!, वडगाव निंबाळकर, करंजेपुल या गावात पथसंचलन / रूठ मार्च काठण्यात आला. तरी पोलीस स्टेशन हद्दीतील गावात शांतता प्रस्थापित रहावी या उद्देशाने सदरचे पथसंचलन काढण्यात आले, सदर पथसंचलना मध्ये / […]
कोरोना जेएन-वन व्हेरिएंट: मुख्यमंत्र्यांकडून आरोग्य यंत्रणेच्या सज्जतेचा आढावा
प्रतिनिधी राज्यभरातील आरोग्य संस्थांचे स्ट्रक्चरल, इलेक्ट्रीक आणि फायर ऑडीट करावे -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश नागरिकांनो घाबरू नका,काळजी घ्या राज्यात ६३ हजार विलगीकरण, ३३ हजार ऑक्सिजन बेड्स उपलब्ध देशात आणि राज्यात सध्या जेएन-वन हा कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळून आला आहे. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आरोग्य यंत्रणा तसेच जिल्हाधिकारी यांची बैठक घेतली. राज्यभरातील आरोग्य […]
बारामती तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे “चेअरमन पदी” श्रीविक्रम आनंदराव भोसले* तर *”व्हा. चेअरमनपदी” सौ.सोनाली दादासो जायपत्रे*
प्रतिनिधी राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.अजितदादा पवार सॊ।. यांचे सूचनेनुसार आज गुरुवार दि. 21/12/2023 रोजी बारामती तालुका सह.खरेदी विक्री संघाचे चेअरमनपदी श्री.विक्रम आनंदराव भोसले रा.वाणेवाडी तर व्हा.चेअरमनपदी सौ.सोनाली दादासो जायपत्रे रा.मुढाळे यांची नावे बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष श्री संभाजी होळकर यांनी जाहीर केली…* तसेच ही *निवडणूक बिनविरोध झालेचे निवडणूक निर्णय अधिकारी श्री.मिलिंद टांगसाळे सॊ।*यांनी जाहीर […]
बारामती ! वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन नजिक नीरा बारामती रोडवर अपघात ; एक जण गंभीर जखमी .
प्रतिनिधी – फिरोज भालदार वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन नजिक नीरा बारामती रोडवर रात्री १० वाजण्याच्या दरम्यान उसाचा ट्रॅक्टर व तीन चाकी टमटम चा अपघात झाल्याची घटना घडली आहे . यावेळी तीन चाकी टमटम मध्ये २ जण प्रवास करत होते. ही गाडी निरा येथील बाजार करून वडगाव निंबाळकर येथे घरी चाले असता बारामती बाजूने उसाचा ट्रॅक्टर […]
विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमस्थळाची जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडून पाहणी
प्रतिनिधी अभिवादन सोहळ्याची पूर्वतयारी वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी कोरेगाव भीमा (पेरणे फाटा) येथील विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमस्थळाची पाहणी केली; यावेळी त्यांनी अभिवादन सोहळ्यासाठी सुरू असलेली कामे गतीने पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांनी पुणे शहरचे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्यासह वाहनतळाची जागा आणि विजयस्तंभ परिसराची पाहणी केली. यावेळी […]
बारामती ! (होळ) सस्तेवाडी येथील रस्त्यामध्ये खड्डेच खड्डे माणसांच्या बरोबर गाड्यांचे पार्टभी होत आहेत ढिले .
प्रतिनिधी – फिरोज भालदार बारामती तालुक्यातील (होळ) सस्तेवाडी येथे जास्त प्रमाणात वाहतुक आसणाऱ्या रस्त्यावर खड्डे असल्याने माणसांच्या बरोबर गाड्यांचे पार्ट देखील ढिले पडत आहेत . सस्तेवडीचा हा रस्ता सोमेश्वर देवस्थानाकडे देखील जात आहे या रस्त्यावर सर्वाधिक वाहतुक असून रस्त्याच्या नादुरुस्तीमुळे तेथील स्थायी लोकांसहित तेथून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना देखील त्या रस्त्याचा वारंवार त्रास होत आहे. सस्तेवाडीच्या […]
पोलिसांवर गोळीबार करुन पसार झालेला दरोडेखोर जेरबंद; पुणे, नगर, सोलापूर जिल्ह्यात गुन्हे
प्रतिनिधी पुण्यासह नगर, सोलापूर जिल्ह्यात घरफोडी, तसेच दरोडा घालण्याचे गुन्हे करणारा दरोडेखोराला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली. पोलिसांच्या पथकावर गोळीबार करुन पसार झालेल्या दरोडेखाेराला पकडण्यासाठी सोलापूर आणि नगर पोलिसांकडून प्रयत्न करण्यात येत होते. हडपसर भागात गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला सापळा लावून पकडले. त्याच्याकडून सहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हंसराज रणजीतसिंग टाक (वय […]
मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या महिलांचे दागिने हिसकावणारे जेरबंद; ज्वेलर्सलाही ठोकल्या बेड्या
प्रतिनिधी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावणाऱ्या टोळीला पिंपरी-चिंचवडच्या गुन्हे शाखा युनिट चारने बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींकडून १४ गुन्हे उघड झाले असून १६ लाख ३० हजारांचे २५ तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. या गुन्ह्यामध्ये आनंद लोहार, अक्षय अशोक मुरकुटे, गणपत जवाहरलाल शर्मा (चोरीचे दागिने घेणारे ज्वेलर्स) आणि दर्शन रमेश पारीख (चोरीचे दागिने घेणारे […]