मुख्य मजकुरावर जा
Monday, 7 September 2026

डिजिटल ई-पेपर: ही बातमी पेपर स्वरूपात पहा किंवा प्रिंट करा.

M NEWS MARATHI

तारीख: 23 December 2023 विशेष डिजिटल ई-पेपर आवृत्ती M NEWS MARATHI

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन कडून कोऱ्हाळे, वडगाव, करंजे पूल येथे पतसंचलन .

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
December 23, 2023 1 मिनिट वाचन 8,512 वाचन

महत्त्वाचे मुद्दे

  • १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
  • २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
  • ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.

प्रतिनिधी.

आज. स.10:30 ते 12:00 वा. आगामी मराठा आरक्षण आंदोलन, तसेच 1 जानेवारी कोरेगाव भीमा विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम अनुषंगाने वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे वतीने कोऱ्हाळे बु!!, वडगाव निंबाळकर, करंजेपुल या गावात पथसंचलन / रूठ मार्च काठण्यात आला. तरी पोलीस स्टेशन हद्दीतील गावात शांतता प्रस्थापित रहावी या उद्देशाने सदरचे पथसंचलन काढण्यात आले,
सदर पथसंचलना मध्ये / रूठ मार्च मध्ये वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन चे सहा पोलीस निरीक्षक श्री सचिन काळे, पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग कन्हेरे व 20- पोलीस अंमलदार, व 4-होमगार्ड तसेच 02-सरकारी वाहन यांचा सदर पथसंचलना मध्ये समावेश करण्यात आला होता.

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख