Home

1 min read

बारामतीत लाळ्या खुरकूत रोगाचे उच्चाटन

प्रतिनिधी बारामती तालुका पशुसंवर्धन विभागाने लंपी स्कीन रोगा पाठोपाठ लाळ्या खुरकूत रोगावर देखील नियंत्रण मिळवले आहे. सद्यस्थितीमध्ये लाळ्या खुरकूत संसर्गग्रस्त एकही जनावर बारामती तालुक्यामध्ये नसल्याची माहिती, तालुका पशुसंवर्धन विभागाने दिली. सर्वसाधारणपणे डिसेंबरपासून ते जून महिन्यापर्यंत पाळीव जनावरांमध्ये लाळ्या खुरकूतची साथ येते. हा रोग खूर विभागलेल्या जनावरांना प्रामुख्याने सांसर्गिक पाणी व खाद्य खाल्ल्याने होतो. सध्या बारामती […]

1 min read

जळगाव सुप्यात ड्रोनद्वारे औषधे फवारणीचे प्रात्यक्षिक

प्रतिनिधी जळगाव सुपे (ता. बारामती) येथे बारामती ॲग्रोस्टार शेतकरी उत्पादक कंपनीच्या वतीने ड्रोनद्वारे औषधे फवारणीचे प्रात्यक्षिके घेण्यात आली. तसेच यावेळी करडई व कांदा या पिकाविषयी शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. शेतकरी दिगंबर जगताप यांच्या एक एकर करडईच्या व आनंदाराव खोमणे यांच्या कांदा या एक एकर पिकावर ड्रोनद्वारे औषधांची फवारणी करण्यात आली. ही औषधांची फवारणी अर्ध्यातासात […]

1 min read

क्रिकेट खेळण्याच्या वादातून शिवीगाळ, पाठलाग करत तरुणाला संपवलं

प्रतिनिधी पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील चाकण परिसरातून एका धक्कादायक घटना समोर आली आहे. क्रिकेट खेळण्याच्या वादातून एका २५ वर्षीय तरुणाचा खून केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. आकाश बापू बनसोडे (वय २५) असं खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी प्रथमेश उर्फ बाळू फड, सम्यक दिलीप गणपिर, भीमराज मारुती […]

1 min read

सोमेश्वर कारखान्याने पहिली उचल वेळेत न दिल्याने त्यावरील होणारे ५० लाख रूपये व्याज सभासदांच्या बैंक खात्यावर तात्काळ वर्ग करावे…. :- श्री सतिशराव काकडे

प्रतिनिधी श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा गाळप हंगाम सन २०२३-२४ सुरू होवुन कारखान्याने ४७ दिवसांमध्ये जवळपास ४ लाख ०५ हजार मे.टन गाळप पुर्ण केलेले आहे. कारखान्याने दि.१/११/२३ ते १५/११/२३ या पहिल्या पंधरवड्यामध्ये १ लाख १० हजार मे.टन उसाचे गाळप केलेले आहे. त्याचे ३३ कोटी रूपये उस बिल कारखान्याने १४/१२/२३ रोजी दिलेले आहे, म्हणजेच केंद्र सरकारच्या […]

1 min read

वडगाव निंबाळकर पोलीस “सर्वोत्कृष्ट पोलीस ठाणे” म्हणून सन्मानित

प्रतिनिधी. बारामती: आज दिनांक 15/12/2023 रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय पुणे येथे संपन्न झालेल्या गुन्हे शाखेच्या बैठकीत पुणे जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनच्या कामगिरीचा आढावा घेण्यात आला. यामध्ये ऑक्टोबर 2023 महिन्यातील तुलनात्मक कामगिरीने वडगाव निंबाळकर पोलीस ठाणे यांची सर्वोत्तम कामगिरी केल्याचे निश्चित झाले,व याच आधारे “सर्वोत्तम पोलीस स्टेशन” म्हणून वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनची निवड करण्यात आली व […]

1 min read

मातंग समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन*

प्रतिनिधी. पुणे,  साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत मातंग व तत्सम बारा पोटजाती या समाजातील विद्यार्थांसाठी राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक कर्ज योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत सन २०२३-२४ या आर्थिक वर्षापासून शैक्षणिक कर्ज योजना पूर्वरत सुरु करण्यात आली असून योजनेचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. शैक्षणिक कर्ज योजनेअंतर्गत देशांतर्गत शिक्षणासाठी […]

1 min read

जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात अंतिम निर्णय अर्थसंकल्पीय अधिवेशनात*

प्रतिनिधी. *कर्मचाऱ्यांची आर्थिक, सामाजिक सुरक्षा जुन्या पेन्शन योजनेप्रमाणे राखली जाईल: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत ग्वाही* *अधिकारी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन* नागपूर, दि. १४: राज्यातील अधिकारी,कर्मचाऱ्यांना जुनी सेवा निवृत्ती वेतन योजना लागू करण्यासंदर्भात नेमलेल्या समितीचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यावर अभ्यास करण्याचे निर्देश देण्यात आले असून मुख्य सचिवांमार्फत त्याबाबतचे मत शासनाला सादर करण्यात […]

1 min read

केंद्रीय पथकाकडून बारामती तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागांची पाहणी*

बारामती, दि. १३ : केंद्रीय पथकाकडून बारामती तालुक्यातील भोंडवेवाडी, चांदगुडेवाडी, उंडवडी सुपे, देऊळगाव रसाळ, आणि लोणी भापकर या दुष्काळग्रस्त भागांची पाहणी केली. पथकामध्ये केंद्रीय अन्न व प्रशासन विभागाच्या अधिकारी सरोजिनी रावत, केंद्रीय पेयजल व स्वच्छता विभागाचे अतिरिक्त सल्लागार ए. मुरलीधरन, उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे, तहसीलदार गणेश शिंदे, गटविकास अधिकारी […]

1 min read

अवैद्य दारू विक्रेत्यावर जेजुरी पोलिसांची कारवाई.

प्रतिनिधी – दि .१२ डिसेंबर २०२३ रोजी १०.२० वाजण्याच्या सुमारास जेजुरी गावातील आनंदनगर ता.पुरंदर जि.पुणे या गावच्या हद्दीत म्हाळसकांत उर्फ चंड्या भीमराव भालेराव रा.आनंदनगर जेजुरी हा व्यक्ती आनंद नगर जेजुरी येथील समाज मंदिराचे समोर काटवानाच्या ठिकाणी गावठी हातभट्टीची तयार दारू काळ्या रंगाच्या पिशवीमध्ये बाळगून लोकांना चोरून विक्री करीत होता .हे अवैध्य रित्या दारू विक्री करत […]

1 min read

*संजय गांधी निराधार अनुदान योजनचे १७५ अर्ज मंजूर* बारामती,दि १२: तहसीलदार गणेश शिंदे याच्या अध्यक्षतेखाली प्रशासकीय भवन येथे झालेल्या बैठकीत संजय गांधी निराधार अनुदान योजनचे १७५, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना ७८, इंदिरा गांधी योजना १४ आणि राष्ट्रीय कुटुंब योजनेचे २ असे एकूण २६९ अर्ज मंजूर करण्यात आले आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त […]