Home
बारामती ! वडगाव निंबाळकर पोलिसांनी बंधाऱ्याचे दरपे व बांधकामाचे लोखंड चोरणाऱ्या टोळीला अटक करून केला पर्दाफास .
प्रतिनिधी – फिरोज भालदार वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन प्रत्येक बाबतीत अग्रेसर असते याच प्रकारे बंधाऱ्याचे तर्फे व बांधकामाचे लोखंड चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश वडगाव निंबाळकर पोलिसांना यश आले आहे दि.१८/२/२०२३ रोजी ते दिनांक १९/२/२०२३ रोजी वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन हद्दीतील कृषी मूल शिक्षण संस्था काराटी येथील वाल कम्पाउडचे बाधकामाचे स्टील मटेरीअल असा एकुण १,१०,१५०/- रूपये किमतीचे […]
बारामती ! वडगाव निंबाळकर येथे बॅनर (पोस्टर) लावताना ग्रामपंचायतची परवानगी घेतली जाते का ?
प्रतिनिधी – फिरोज भालदार वडगाव निंबाळकर येथे चौकाचौकातून कुणाला शुभेच्छा देण्यासाठी तर कुणाची जाहिरात करण्यासाठी बॅनर लावले जातात हे जे बॅनर लावले जातात याची परवानगी ग्रामपंचायत मधून घेलती जाते का ? बॅनर लावणारे आपल्या बॅनर ची काळजी घेतात का ? की ह्या बॅनर मुळे कुणाला त्रास तर होत नाही ना .कोणाला अडचण तर होत नाही […]
बारामती ! वडगाव निंबाळकर येथे बॅनर (पोस्टर) लावताना ग्रामपंचायतची परवानगी घेतली जाते का ?
प्रतिनिधी – फिरोज भालदार वडगाव निंबाळकर येथे चौकाचौकातून कुणाला शुभेच्छा देण्यासाठी तर कुणाची जाहिरात करण्यासाठी बॅनर लावले जातात हे जे बॅनर लावले जातात याची परवानगी ग्रामपंचायत मधून घेलती जाते का ? बॅनर लावणारे आपल्या बॅनर ची काळजी घेतात का ? की ह्या बॅनर मुळे कुणाला त्रास तर होत नाही ना .कोणाला अडचण तर होत नाही […]
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयीन कर्मचाऱ्यांना दिली पंचप्रण प्रतिज्ञा
प्रतिनिधी आम्ही शपथ घेतो की, “भारतास २०४७ पर्यंत आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनविण्याचे स्वप्न साकार करू, गुलामीची मानसिकता मुळापासून नष्ट करू, देशाच्या समृद्ध वारशाचा गौरव करू, भारताची एकात्मता बलशाली करू आणि देशाचे संरक्षण करणाऱ्यांप्रती सन्मान बाळगू, देशाचे नागरिक म्हणून सर्व कर्तव्यांचे पालन करू”, अशी पंचप्रण शपथ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मंत्रालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी […]
जिल्हाधिकारी कार्यालय येथे पंचप्रण शपथ कार्यक्रमाचे आयोजन
प्रतिनिधी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सांगता सोहळ्यानिमित्त आयोजित ‘माझी माती माझा देश’ उपक्रमाअंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पंचप्रण शपथ घेतली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, डॉ. दिप्ती सुर्यवंशी-पाटील, अमिता तळेकर, अर्चना तांबे तसेच कार्यालयातील इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
विभागीय आयुक्त कार्यालय येथे पंचप्रण शपथ कार्यक्रमाचे आयोजन
प्रतिनिधि स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सांगता सोहळ्यानिमित्त आयोजित ‘माझी माती माझा देश’ उपक्रमाअंतर्गत विभागीय आयुक्त कार्यालय येथे विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पंचप्रण शपथ घेतली. यावेळी अतिरिक्त आयुक्त आण्णासाहेब चव्हाण, उपायुक्त रामचंद्र शिंदे, वर्षा लड्डा-उंटवाल, विजय मुळीक, पूनम मेहता, राजेंद्र मुठे, दत्तात्रय लांघी, विशेष कार्य अधिकारी राजेश तितर, तहसीलदार दशरथ काळे, मनीषा देशपांडे […]
पिस्तोलाचा धाक दाखवून मारहान करून जबरी चोरी करणारी टोळी बारामती शहर पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण कडून २४ तासात जेरबंद
प्रतिनिधी दिनांक ०७.०८. २०२३ रोजी बारामती शहराजवळ पाटस रोडलगत असणारे कृष्णा पेट्रोलीयम या पेट्रोलपंपावरील दिनांक ०५.०८. २०२३ व दिनांक ०६.०८. २०२३ अशा दोन दिवसाची कॅश घेवून मॅनेजर मयूर बाळासाहेब शिंदे हे दिनांक ०७.०८. २०२३ रोजी १२.०० वा सुमारास बारामती सहकारी बँक वारामती या बँकेत भरणा करण्यासाठी कॅश घेवून त्यांचे मोटार सायकलवरून पाटस रोडने बारामती बाजुकडे […]
जिल्ह्यात ९ ऑगस्ट रोजी सर्व शासकीय कार्यालयात पंचप्रण शपथ घेतली जाणार
प्रतिनिधी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या सांगता सोहळ्याच्या निमित्ताने जिल्ह्यात ९ ऑगस्ट ते १४ ऑगस्ट या कालावधीत ‘मेरी माटी मेरा देश’ उपक्रम राबविण्यात येणार असून त्याचा एक भाग म्हणून जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयात ९ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता पंचप्रण शपथ घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिल्या आहेत. ‘मेरी माटी मेरा देश’ उपक्रमांतर्गत शिलाफलकम, वसुधा […]
सोमेश्वर कारखान्याचा नादच खुळा. तब्बल ३३५० रु. ऊसदर जाहिर करणारा ठरला राज्यातील पहिला कारखाना
प्रतिनिधी श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने मागील २०२२-२३ गाळप हंगामाकरीता राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रति मे. टन ३३५०/- रु. ऊसदर जाहीर केला असुन संपुर्ण राज्यात एफआरपीपेक्षा जास्त दर देणारा सोमेश्वर कारखाना प्रति मे. टन ५०० राज्यातील क्रमांक एकचा कारखाना राहिला आहे. नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये या सर्वोच्च ऊसदरावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची […]
‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमांतर्गत आयोजित महारोजगार मेळाव्यात ६३९ उमेदवारांची रोजगारासाठी निवड
प्रतिनिधी ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमांतर्गत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने जेजुरी (ता. पुरंदर) येथे आयोजित पंडित दीनदयाल उपाध्याय महारोजगार मेळाव्यात नोंदणी केलेल्या १ हजार २९ उमेदवारांपैकी ६३९ उमेदवारांची रोजगारासाठी जागीच निवड करण्यात आली. विशेष म्हणजे महारोजगार मेळाव्यात निवड झालेल्या ३ उमेदवारांचे नियुक्तीपत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित प्रकार […]