मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Friday, 21 August 2026
|
महाराष्ट्र: ...
बाजार: SENSEX 81,100 ▲ NIFTY 24,800 ▲
M NEWS MARATHI

अन्याया विरुद्ध आवाज उठवणारा एकमेव चॅनल

विभागीय आयुक्त कार्यालय येथे पंचप्रण शपथ कार्यक्रमाचे आयोजन

mnewsmarathi प्रतिनिधी
August 9, 2023 1 मिनिटांचे वाचन 5002 वेळा पाहिले

प्रतिनिधि

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सांगता सोहळ्यानिमित्त आयोजित ‘माझी माती माझा देश’ उपक्रमाअंतर्गत विभागीय आयुक्त कार्यालय येथे विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पंचप्रण शपथ घेतली.

यावेळी अतिरिक्त आयुक्त आण्णासाहेब चव्हाण, उपायुक्त रामचंद्र शिंदे, वर्षा लड्डा-उंटवाल, विजय मुळीक, पूनम मेहता, राजेंद्र मुठे, दत्तात्रय लांघी, विशेष कार्य अधिकारी राजेश तितर, तहसीलदार दशरथ काळे, मनीषा देशपांडे तसेच कार्यालयातील इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी उपायुक्त श्री. मुळीक यांनी उपक्रमाविषयी माहिती दिली.

mnewsmarathi

हे लेखक M NEWS MARATHI साठी उत्कृष्ट पत्रकारिता करत आहेत.

सर्व लेख पहा