Home

1 min read

गुंड प्रवृत्तीचे पाथरकर बंधू वर दोन गंभीर गुन्हे दाखल.

प्रतिनिधि आमराई भागामध्ये धनंजय पाथरकर सचिन पाथरकर लाला पाथरकर या तिघांची तसेच त्यांच्या इतर नातेवाईकांची ते कायम जेलमध्ये आत बाहेर येत असतात त्यांना प्रचलित कायद्याप्रमाणे भीती राहिलेली नसल्याने त्यांची त्या भागात दहशत आहे. काल आपापसात त्यांच्यातच भांडण झाले लाला पाथरकर याला सचिन आत्माराम पाथरकर धनाजी आत्माराम पाथरकर अमर पाथरकर यांनी डोक्यात मारहाण केली तो जखमी […]

1 min read

सहकार समाजिक राजकिय शैक्षणिक क्षेत्रात नामकींत आग्रेसर निंबुत गावाला कायमस्वरुपी तलाठी ,ग्रामसेवक,कोतवाल मिळेणा 

      प्रतिनिधी –निंबुत ता बारामती हे बागायत सदन गाव ज्या गावाने संपुर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात समाजकारणात ,आपला वेगळा ठसा निर्माण केला या गावानेच खासदारकी ,आमदारकी ,असे अनेक पदे भोगली अशा या निंबुत गावाला गेले तीन वर्षापासुन कायम स्वरुपी तलाठी ,ग्रामसेवक आणी कोतवाल मिळेना अनेक वेळा गावातील नागरीकांनी प्रशासनाला लेखी   ,तोंङी विंनती केली अनेक […]

1 min read

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती काव्यातून साजरी.

प्रतिनिधी माणूस हा आजन्म शिकत असतो. त्याला वयाचे किंवा कुणाच्याही टीका टिप्पणीची गरज नसते. असे अध्यक्षीय भाषणात गझलकार उद्धव महाजन बिस्मिल बोलत होते.  साहित्य सम्राटचे १६७ वे कविसंमेलन संस्थापक अध्यक्ष विनोदजी अष्टुळ यांनी लोहिया उद्यान हडपसर येथे आयोजित केले होते. साहित्य सम्राट ही संस्था अनेक जेष्ठ साहित्यिक आणि विचारवंतांनी गौरवलेली संस्था आहे. हि संस्था साहित्यिक, […]

1 min read

न्या. रमेश धानुका यांनी घेतली मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ

प्रतिनिधी             मुंबई, दि.28 उच्च न्यायालयातील न्यायाधीश रमेश देवकीनंदन धानुका यांनी आज मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ घेतली.             आज राजभवन येथे झालेल्या एका छोटेखानी शपथविधी समारंभामध्ये राज्यपाल रमेश बैस यांनी न्या. धानुका यांना पदाची शपथ दिली.             […]

1 min read

शासन आपल्या दारी’ शिबिराच्या कार्यक्रमाच्या ठिकाणात बदल

प्रतिनिधी  बारामती तालुक्यातील ‘शासन आपल्या दारी’ अभियानाअंतर्गत शिबिराचे ३० मे रोजी सकाळी ११ वाजता आधिराज मंगल कार्यालय, महालक्ष्मी शो रुमच्या शेजारी, फलटण रोड, बारामती येथे आयोजन करण्यात आले होते. त्याऐवजी हा कार्यक्रम *३० मे रोजी राजमाता जिजाऊ मंगल कार्यालय, भिडवण रोड, बारामती येथे सकाळी १०.३० वाजता* आयोजित करण्यात आल्याची माहिती उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर […]

1 min read

भोर उपविभागाअंतर्गत ‘शासन आपल्या दारी’ अभियानाचे ३० मे आयोजन

प्रतिनिधी भोर उपविभागाअंतर्गत ‘शासन आपल्या दारी’ अभियानाचे कुंभारकर लॉन्स मंगल कार्यालय नसरापूर आणि गंगोत्री सभागृह भोर येथे ३० मे रोजी आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी या अभियानाचा लाभ घेण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे यांनी केले आहे. वेळू, नसरापूर आणि किकवी या मंडळातील गावांसाठी कुंभारकर लॉन्स मंगल कार्यालय, नसरापूर आणि भोर, भोलावडे, संगमनेर, आंबवडे व […]

1 min read

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या स्मरणार्थ राज्यातील ५० गावांमध्ये सामाजिक सभागृह बांधण्यास मान्यता  ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन

  प्रतिनिधी  पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या स्मरणार्थ राज्यातील ५० गावांमध्ये भव्य व सुसज्ज सामाजिक सभागृह बांधण्यास मान्यता देण्यात आली असल्याची माहिती ग्रामविकास व पंचायत राज मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.             नुकत्याच झालेल्या बैठकीत श्री महाजन यांनी या ५० गावात सामाजिक सभागृह उभारण्याच्या प्रस्तावास मान्यता दिली . या माध्यमातून […]

1 min read

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत महानिर्मितीचा ४.२ मेगावाट सोनगाव सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित

प्रतिनिधी *४ गावांतील १७०० कृषी वीज ग्राहकांना योजनेचा लाभ* *६.४ मेगावाट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प जून महिन्यात कार्यान्वित होणार*  रात्री सिंचन करताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते त्यामुळे शेतीसाठी दिवसा भरवशाचा वीज पुरवठा व्हावा यासाठी राज्य शासनाने जून २०१७ मध्ये  महत्वाकांक्षी “मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरु केली. त्यात ४.२ मेगावाटचा सोनगाव तालुका फलटण […]

1 min read

शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी घेतला विभागाच्या कामांचा आढावा, दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी उपाययोजना करा-दिपक केसरकर

प्रतिनिधी विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता ५ वी ते ८ वीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणारी पाठ्यपुस्तके एकात्मिक स्वरुपात ४ भागांमध्ये विभागून प्रत्येक पाठ, कवितेनंतर गरजेनुसार कोरी पाने समाविष्ट करावीत, अशा सूचना शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिल्या.  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाअंतर्गत सर्व विभागांचा आढावा बैठकीत शिक्षणमंत्री श्री. केसरकर बोलत […]

1 min read

संत निरंकारी मिशनद्वारा बाल संत समारोहाचे आयोजन…

भोसरी :प्रतिनिधी. सदगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने पुणे झोन मधील संत निरंकारी सत्संग भवन भोसरी येथे रविवार दि. २८ मे २०२३ रोजी पुणे झोन चा बाल समागम सकाळी ११ ते २ या वेळेत संपन्न होणार आहे.या बाल समागम ला पुणे झोन मधून १५०० हुन अधिक लहान बालक उपस्थित राहणार आहेत. आज संत निरंकारी मिशन […]