Home

1 min read

महाराष्ट्र शासन करिअर कट्टा राज्य नियोजन समन्वयक पदी निवड झाल्याबद्दल रामेश्वर मोरे यांचा उद्योग मंत्र्याच्या हस्ते मुंबईत गौरव

प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहीती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असणारा करिअर कट्टा उपक्रम.महाराष्ट्रातील तरूणांच्या करिअरला दिशा देण्याचे काम करिअर कट्टाकडुन होत आहे.करिअर कट्टाचा पाचवा वर्धापन दिन. दि.२५ फेब्रुवारी रोजी मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर याठिकाणी पार पडला.या कार्यक्रमात गेली चार वर्ष करिअर कट्टामध्ये सातत्यपूर्ण काम […]

1 min read

निंबुत येथील ओढ्यालगत गावठी हातभट्टी दारूचा अड्डा उध्वस्त करून वडगाव निंबाळकर पोलिसांनी 3,59,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला

प्रतिनिधी. वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे नींबूत गावच्या हद्दीत ओढ्यालगत मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे प्रमोद प्रकाश नवले राहणार लक्ष्मीनगर निंबुत तालुका बारामती जिल्हा पुणे हा गावठी हातभट्टी दारू तयार करीत असल्याची माहिती मिळाली. त्या माहितीच्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील व इतर स्टाफ सहित रवाना होऊन सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता, 03 […]

1 min read

खांडज ग्रामस्थांचा एकमुखी निर्णय : यात्रा यंदा साध्या पद्धतीने

सहसंपादक- अक्षय थोरात खांडज गावातील वार्षिक खंडेश्वरी माता यात्रेबाबत यंदा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दिनांक २२ फेब्रुवारी २०२६ रोजी खंडेश्वरी माता मंदिर परिसरात ग्रामस्थांची विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत गावातील सर्व मान्यवर, तरुण मंडळे, महिला बचतगट प्रतिनिधी तसेच ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत सर्वानुमते ठरविण्यात आले की, यावर्षीची यात्रा […]

1 min read

श्री. बाबालाल साहेबराव काकडे देशमुख विद्यालयात पाककला उपक्रम उत्साहात संपन्न..

प्रतिनिधी. निंबुत येथील श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे.विद्यालयात आज वार शनिवार दिनांक २१/ ०२ /२०२६ रोजी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयोगी पाककला उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या उपक्रमामध्ये इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी स्वच्छता, सुरक्षितता यांची माहिती घेऊन पदार्थ तयार केले. या पाककला उपक्रमात विद्यार्थ्यांनी पोहे,पाणीपुरी, मिसळ पाव, पुरीभाजी, पावभाजी, वडापाव, चहा, चपाती […]

1 min read

सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांभोवती संशयाचे सावट? अफवा की वास्तव — खाद्यसुरक्षा विभागाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष!!!!

  संपादक- मधुकर बनसोडे सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांबाबत सुरू असलेल्या भेसळ चर्चेमुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता वाढत आहे. सोशल मीडियावर फिरणारे संदेश, दबक्या आवाजात सुरू असलेल्या चर्चा आणि त्यातून निर्माण झालेला अविश्वास या सगळ्यामुळे स्थानिक व्यवसाय आणि ग्राहक यांच्यात दरी निर्माण होताना दिसत आहे. हॉटेल चालकांनी पोलीस प्रशासनाकडे धाव घेत, बदनामीकारक संदेश पसरविणाऱ्यांवर कारवाईची मागणी […]

1 min read

जल संवर्धनाच्या दिशेने संत निरंकारी मिशनचा सशक्त उपक्रम: ‘प्रोजेक्ट अमृत’चा चौथा टप्पा

प्रतिनिधी. इद्रायणी  नदी संवर्धनासाठी देहू–आळंदी–चऱ्होली येथे भव्य स्वच्छता अभियान आळंदी , १९ फेब्रुवारी २०२६ : जेव्हा सेवा हीच साधना ठरते आणि निसर्गाविषयी संवेदनशीलता जीवनाचा मूलमंत्र बनते, तेव्हा समाजाला नवी दिशा देणारे पवित्र संकल्प जन्माला येतात. मानवसेवा व लोककल्याणाच्या या दिव्य भावनेला साकार रूप देत संत निरंकारी मिशनच्या वतीने ‘प्रोजेक्ट अमृत’ अंतर्गत ‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’ […]

1 min read

बारामती! दिवंगत अजितदादा पवार यांच्या निधनानंतर बारामती तालुक्यातील मुस्लिम समाजाकडून रमजान ईद हा सण साध्या पद्धतीने साजरा करणार असल्याचा निर्णय.

प्रतिनिधी – मुस्लिम समाजाचा पवित्र महिना म्हणजे रमजान महिना ओळखला जातो हा रमजान महिना दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ रोजी चालू झाला आहे .रमजान महिना मुस्लिम समाजासाठी पवित्र व (रोजा) उपवास खूप महत्त्वपूर्ण देखील मानला जातो. यावेळी बारामती तालुक्यातील सर्व मुस्लिम समाजाने रमजान महिना व रमजान ईद हा सण माननीय श्री महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार […]

1 min read

शिवजयंतीचे औचित्य साधून जि.प.प्राथमिक शाळा शेंडकरवाङी येथील वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न झाले.

प्रतिनिधी. छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी मुलांनी हिंदी मराठी आशा विविध गाण्यावर आपले नृत्य सादर केले. मुला,मुलींनी सुंदर आशी वेशभूषा केली होती. दरवर्षी नृत्यदिग्दर्शक, कोरीओग्राफर बाहेरील आसायचे परंतु यावर्षी शालेय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी स्वतः नृत्यदिग्दर्शकाची भूमिका बजावून मनाला भावणारी मन पसंद गीते बसवली होती. तसेच रांगोळी स्पर्धेचे […]

1 min read

श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी…

प्रतिनिधी. निंबुत येथील श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे.विद्यालयात१९ फेब्रुवारी२०२६ रोजी सकाळी८.००वा. शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन निंबूत ग्रामविकास प्रतिष्ठान संस्थेचे ज्येष्ठ संचालक मा.श्री.भीमराव बनसोडे सर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.यावेळी मा.श्री.भीमराव बनसोडे सरांनी छत्रपती शिवरायांच्या कार्याची आणि कर्तुत्वाची ओळख करून दिली.आलेल्या मान्यवरांचे स्वागत विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.दिपाली ननावरे यांनी केले व आपल्या […]

1 min read

कौटुंबिक वादातून दोन गटात झालेल्या हाणामारी मध्ये 13 जनाविरुद्ध गुन्हे दाखल करून 08 जणांवरती अटकेची कारवाई करून न्यायालयीन कोठडीत रवानगी

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील करंजे पूल बस स्टॅन्ड येथे कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी बोलावून घेऊन फिर्यादी व फिर्यादीचे नातेवाईक यांना आरोपी व आरोपीचे मित्र यांनी बेकायदेशीरित्या जमाव जमवून काचेची बॉटल, लाकडी दांडके, लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याबाबत वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन येथे परस्परविरोधी एकूण 13 जणांवरती दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यातील एक इसम […]