Home

1 min read

बारामती ! वडगाव निंबाळकर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात आनंदात साजरी .

वडगाव निं.प्रतिनिधी – फिरोज भालदार भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांची १३२ वी जयंती वडगाव निंबाळकर येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली . यावेळी जयंतीनिमित्त १४ एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त वडगाव निंबाळकर पंचशील मित्र मंडळ यांच्या वतीने प्रतिमेचे पूजन करण्यात आले . १५ एप्रील रोजी जयंती निमित्त भव्य अशी मिरवणूक […]

1 min read

जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील खासगी बस अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून तीव्र दुःख व्यक्त* *मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत; जखमींवर शासकीय खर्चाने उपचार*

 प्रतिनिधी. मुंबई, दि. १५- जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर खाजगी बस दरीत कोसळून आज पहाटे झालेल्या भीषण अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या अपघातातील मृत आणि त्यांच्या कुटुंबिंयाप्रति सहवेदना प्रकट करुन या दुर्दॅवी घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी जाहीर केली आहे. अपघाताची […]

1 min read

चंदूकाका सराफ अँड सन प्रा. लि. व मिलिंद तरुण मंडळ आयोजित खेळ पैठणीचा.

  प्रतिनिधी. भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त चंदूकाका सराफ अँड सन्स प्रा. लि. व मिलिंद तरुण मंडळ निंबुत   यांच्यावतीने खेळ पैठणीचा म्हणजेच होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमांमध्ये असंख्य महिलांनी सहभाग नोंदवला. या कार्यक्रमासाठी अनुक्रमे पहिल्या क्रमांकासाठी पैठणी साडी, दुतीय क्रमांकासाठी सोन्याची नथ, तृतीय […]

1 min read

निंबुत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी.

संपादक मधुकर बनसोडे. भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांची 132 वी जयंती मोठ्या उत्साहात निंबूत येते साजरी करण्यात आली. मिलिंद तरुण मंडळ च्या सर्व सदस्य पदाधिकारी यांनी अस्थिस्मारक जेजुरी येथून धम्मज्योत पायी नींबूत येथे आणली होती निंबुत मध्ये धम्म ज्योतीचे आगमन सकाळी नऊ वाजता झाले. यावेळी ढोल, ताशा,हलगी, या पारंपारिक वाद्यांचा वापर […]

1 min read

निंबुत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी.

संपादक मधुकर बनसोडे. भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांची 132 वी जयंती मोठ्या उत्साहात निंबूत येते साजरी करण्यात आली. मिलिंद तरुण मंडळ च्या सर्व सदस्य पदाधिकारी यांनी अस्थिस्मारक जेजुरी येथून धम्मज्योत पायी नींबूत येथे आणली होती निंबुत मध्ये धम्म ज्योतीचे आगमन सकाळी नऊ वाजता झाले. यावेळी ढोल, ताशा,हलगी, या पारंपारिक वाद्यांचा वापर […]

1 min read

आनंदाचा शिधा उपक्रमामुळे* *सामन्याच्या आयुष्यात आनंद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन*

प्रतिनिधी आनंदाचा शिधा उपक्रम सर्व सामन्याच्या आयुष्यात आनंद देणारा ठरेल. हे काम खरं तर खूप मोठे असून हा उपक्रम राबवताना सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे, असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. वर्षा निवासस्थान येथे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनाच्या लाभार्थींशी संवाद साधण्यासाठी उपस्थित कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत […]

1 min read

मराठी भाषेच्या प्रचार-प्रसारासाठी सर्व विभागांनी अधिक प्रयत्न करावेत – जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

प्रतिनिधी महाराष्ट्र राजभाषा अधिनियम १९६४ नुसार शासकीय कामकाज १०० टक्के मराठी भाषेतून करणे आवश्यक असून त्यासाठी सर्व विभागांनी मराठी भाषेच्या प्रचार- प्रसारासाठी विविध उपक्रम राबवत अधिक प्रयत्न करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा मराठी भाषा समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे, उपजिल्हाधिकारी अमृत […]

1 min read

शेतकऱ्यांनी कांदा अनुदानासाठी २० एप्रिलपर्यंत अर्ज करावेत

प्रतिनिधी लाल कांद्याची कृषि उत्पन्न बाजार समित्या, खाजगी बाजार, थेट पणन अनुज्ञप्तीधारक व नाफेड केंद्रांकडे १ फेब्रुवारी ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत विक्री केलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अनुदानासाठी २० एप्रिल पूर्वी संबंधित बाजार समितीकडे अर्ज सादर करावा, असे आवाहन सहकार विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. कृषि उत्पन्न बाजार समित्या, खाजगी बाजार, थेट पणन अनुज्ञप्तीधारक व नाफेड […]

1 min read

सामाजिक न्याय विभागाच्या कोणत्याही योजना बंद केलेल्या नाहीत, बार्टीच्या प्रशिक्षणाच्या सर्व योजना चालू आहेत,सामाजिक न्याय विभाग व सचिवांवर खोटे, दिशाभूल करणारे बिनबुडाचे आरोप, सचिवांचा निर्वाळा !*

प्रतिनिधी मुंबई (दि.11/04/2023) सामाजिक न्याय विभागाच्या सर्व योजना चालू आहेत, बार्टीच्या प्रशिक्षणाच्या व इतर चालु असलेल्या कोणत्याही योजना बंद करण्यात आलेल्या नाहीत, मात्र राज्यातील सर्व सामान्य जनतेमध्ये/समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी खोटी व दिशाभूल करणारी माहिती ठराविक संघटना व लोकांकडून दिली जात असून आंदोलने करण्यात येत आहेत. सचिव, सामाजिक न्याय विभाग यांच्या विरोधात निवेदने दिले जात […]

1 min read

400 के.व्ही. हिंजवडी उपकेंद्राबाबत वर्तमानपत्रात दि. 11.04.2023 रोजी आलेल्या बातमीबाबत महापारेषणचा खुलासा

प्रतिनिधी हिंजवडी हा पुणे जिल्हयातील वेगाने प्रगत होत असलेला भाग आहे. तसेच पुरंदर, सासवड, जेजूरी या भागांचेही वेगाने शहरीकरण होत असल्यामुळे तेथील जमिनीचे दर ही वेगाने वाढत आहेत. या भागातील विद्यमान व भविष्यातील संभाव्य वीज मागणीचा पुरवठा करण्यासाठी व अति उच्चदाब प्रणाली अधिक सक्षम करण्याच्या दृष्टिने महापारेषण कंपनीने हिंजवडी येथे 400/220 के.व्ही. उपकेंद्र उभारण्यास ठराव […]