Home

1 min read

बारामती ! वडगाव निंबाळकर पोलिसांची वाघळवाडी येथे हातभट्टीच्या अड्ड्यावर कारवाई ६४ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त.

वडगाव निंबाळकर प्रतिनिधी – बारामती तालुक्यातील वाघळवाडी (सावंतवस्ती) येथे वडगाव निंबाळकर पोलिसांनी गावठी हातभट्टी दारू तयार करणारा अड्डा उध्वस्त केला. या कारवाईत पोलिसांनी सुमारे ६४ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून तिन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार.. पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ८ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री ८.३० वा. सुमारास वाघळवाडी […]

1 min read

बारामती ! वडगाव निंबाळकर मध्ये आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची २३४ वी जयंती उत्साहात साजरी .

प्रतिनिधी – फिरोज भालदार आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची २३४ वी जयंती वडगाव निंबाळकर मध्ये उत्साहात साजरी करण्यात आली. राजे उमाजी नाईक यांच्या २३४ व्या जयंती उत्साह सोहळ्यानिमित्त वडगाव निंबाळकर आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक प्रतिष्ठान यांच्यावतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रविवार दिनांक ७ सप्टेंबर रोजी राजे उमाजी नाईक यांचे जन्मगाव भिवडी […]

1 min read

ऑनलाइन जुगार चालवणाऱ्या चार इसमांवरती वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल..

प्रतिनिधी. दिनांक 07/08/2025 रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे मरीमाता कलेक्शन जवळ मूर्टी  येथे www.funrep.pro या लिंक वरून मोबाईल मध्ये ID व पासवर्ड पाठवून ऑनलाइन जुगार चालवणारे इसम नामे 1. संतोष रामदास रासकर राहणार करंजे रासकर मळा तालुका बारामती जिल्हा पुणे. 2. महेंद्र रामचंद्र मोरे राहणार मूर्टी  तालुका बारामती जिल्हा पुणे यांना त्यांच्याकडे असलेल्या मोबाईल सहित […]

1 min read

निंबुत येते आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची 234 जयंती मोठ्या जल्लोषात संपन्न.

प्रतिनिधी. आज सात सप्टेंबर रोजी आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची 234 वी जयंती नींबूत येथे मोठ्या उत्साहात पार पडली. राजे उमाजी नाईक यांचे जन्मगाव भिवडी येथून ज्योत प्रज्वलित करून नींबूत येथे सकाळी आठ वाजता आणण्यात आली ज्योतीचे  मोठ्या उत्साहाने ग्रामस्थांनी स्वागत केले. सकाळी दहा वाजता ज्योत पूजन करून आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या […]

1 min read

गगनबावडा येथे पोलीस मित्र संघटनेच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन.

प्रतिनिधी – पोलीस मित्र संघटना, नवी दिल्ली यांच्या वतीने गगनबावडा येथे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन गुरुवार, दि. ४ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या उद्घाटन समारंभाचे उद्घाटन मा. श्री. बी. जी. गोरे (तहसीलदार), मा. श्री. जी. एम. भगत (राष्ट्रीय जनसंपर्क प्रमुख, पोलीस मित्र संघटना) तसेच मा. श्री. जानदेव बापू (सहाय्यक निरीक्षक, […]

1 min read

जीवावर बेतलेल्या आजारावर मेहता मेडिकेअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलची यशस्वी मात

प्रतिनिधी बारामती : योग्य वेळी योग्य उपचार मिळाले, तर जीवावर बेतणाऱ्या आजारावरही मात करता येते हे बारामतीतील मेहता मेडिकेअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलने सिद्ध करून दाखवले आहे. करण हा केवळ 25 वर्षांचा तरुण. लहानपणापासूनच त्याच्या विविध शारीरिक तक्रारी सुरु होत्या. वडिलांचे निधन झाल्यामुळे आईवरच घराचा भार होता. काही दिवसांपूर्वी त्याला *अर्धांगवायू (पॅरालिसिस)*चा झटका आला. अचानक आलेल्या या […]

1 min read

निंबुत जगताप वस्ती येथे श्रीमंत राजहंस मित्र मंडळ आयोजित खेळ पैठणीचा कार्यक्रम उत्साहात संपन्न

प्रतिनिधी. श्रीमंत राजहंस मित्रमंडळ जगताप वस्ती रुद्र प्रतिष्ठान कुरणवस्ती तसेच साई सेवा मंडळ कोळेवस्ती यांनी आज झालेल्या खेळ पैठणीचा कार्यक्रम पार पडला या खेळामध्ये ५० महिलांनी सहभाग घेतला. श्रीमंत राजहंस मित्र मंडळाच्या वतीने यावर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमांमध्ये सहभागी झालेल्या २३ विजेत्या महिलांना प्रतेकी साडी तसेच पाहिले ३ नंबर ला १ […]

1 min read

खळबळ जनक. सोमेश्वर परिसरातील आणखी एका नामांकित पतसंस्थेचा घोटाळा येणार उघडकीस?

संपादक : मधुकर बनसोडे निंबुत येथील काही दिवसापूर्वीच एका पतसंस्थेचा घोटाळा उघडकीस आल्यानंतर ठेवीदारांचे तोंडचे पाणी पळाले. तोवरच सोमेश्वर परिसरामधील एका नामांकित पतसंस्थेची चौकशी सुरू असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळालेली आहे. सोमेश्वर परिसरामध्ये नक्कीच चालले तरी काय? गोरगरिबांनी पै-पै गोळा करून ठेवलेल्या पैशांवर पांढऱ्या कपड्यातील काळे बोके जणू नजर ठेवून असल्याच्या चर्चा सुरू आहेत. ज्या […]

1 min read

“जनतेच्या सुरक्षिततेला धोका: हायवेवर वर्दीशिवाय ट्रॅफिक हवालदार भ्रष्टाचार करतोय का?”

संपादक मधुकर बनसोडे. फलटण तालुक्यातील हायवेवर रात्री वाहनचालकांना मोठा त्रास होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. काही ट्रॅफिक हवालदार नाका बंदी नसतानाही वर्दीशिवाय गाड्या अडवत असून, नागरिकांकडून थेट पैशांची वसुली करत असल्याचे आरोप झाले आहेत. भारतीय मोटार वाहन कायदा, 1988 स्पष्ट सांगतो – • कलम 130(1) नुसार चालकाने परवाना फक्त “uniformed police officer” कडेच […]

1 min read

चायनीज एलईडी लाईट गाडीला वापरल्यामुळे मोटर सायकल चालकास 24 हजार रुपयांचा दंड 

 प्रतिनिधी. वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशन अंतर्गत सोमेश्वर चौकी येथे मुलगा तुषार विकास गायकवाड रा. चोपडच ता‌.बारामती जिल्हा पुणे हा त्यांचे ताब्यातील यामाहा मोटारसायकल रेस वाढवून चालवत असताना सोमेश्वर चौकीतील पोलीसांना मिळुन आला करंजे पुल पोलीसांनी सदर यामाहा मोटारसायकल ची पाहणी केली असता त्यास पुढील बाजूस समोरून येणाऱ्या लोकांच्या डोळ्याला त्रास होईल अशा चायनीज एल ई […]