Home
ई-मान्यता प्रणाली राज्यासाठी मार्गदर्शक ठरेल-शिक्षणमंत्री दिपक केसरकर
प्रतिनिधी पुणे जिल्हा परिषदेने सुरू केलेली ई-मान्यता प्रणाली राज्यस्तरावरील एकात्मिक शाळा व्यवस्थापन प्रणाली सुरू करण्यासाठी मार्गदर्शक ठरेल. अशी प्रणाली विकसीत करताना सर्व प्रकारच्या सुविधा एकाच ठिकाणी आणणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी केले. पुणे जिल्हा परिषदेच्या ई-मान्यता प्रणालीचे उद्घाटन दूरदृष्यप्रणालीद्वारे श्री.केसरकर यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. यावेळी ते बोलत […]
डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा २ लाख ८८ हजारावर शेतकऱ्यांना लाभ*
प्रतिनिधी. पुणे, दि.१: अल्पमुदत पीक कर्ज घेऊन मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा २०२२-२३ या वर्षात जिल्ह्यातील २ लाख ८८ हजार ९१७ शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला असून त्यांच्या खात्यावर व्याज सवलतीपोटी ५७ कोटी ३१ लाख ७७ हजार २५ रुपये जमा करण्यात आले आहेत. तीन लाख रुपयांपर्यंत अल्पमुदत कर्ज घेऊन […]
नीरा – मोरगाव रोडवर चाकू व कोयत्याचा धाक दाखवून व्यापाऱ्याला लुटले .
प्रतिनिधी – फिरोज भालदार दि. ३० /३/२०२३ रोजी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास नीरा- मोरगाव रोडने प्रवास करत असताना तीन अज्ञात चोरट्यांनी चाकू व कोयताचा धाक दाखवून जबरी चोरी केल्याची घटना घडली आहे. मोहम्मद अब्दुल रहीम कुरेशी वय २७ हे औरंगाबाद येथून कपडे खरेदीसाठी निघालेल्या व्यापाऱ्याला मोरगाव ता. बारामती येथील शिवशंभु हॉटेल जवळ तीन अज्ञात व्यक्तींनी […]
सामाजिक न्याय विभागाच्या योजनांसाठी दरवर्षी अर्थसंकल्पात वाढीव तरतूद
प्रतिनिधी राज्यातील अनुसूचित जाती घटकांच्या विकासासाठी सामाजिक न्याय विभागाच्या योजनांच्या निधीत दरवर्षी वाढीव तरतूद करण्यात आली आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागासाठी मागील चार आर्थिक वर्षांमध्ये सन 2019-20 या वर्षी 9 हजार 208 कोटी, 2020-21 या वर्षी 9 हजार 668 कोटी, 2021-22 या वर्षी 10 हजार 635 कोटी, 2022-23 या वर्षी 12 हजार 230 […]
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ७३ कोटी ६० लाख रुपये नुकसान भरपाई*
प्रतिनिधी. पुणे, दि. ३१: पुणे जिल्ह्यात गतवर्षी सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये नैसर्गिक आपत्ती व अतिवृष्टीमुळे शेतीपिके व फळपिकांचे नुकसान झाले होते. त्यामध्ये ३३ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक नुकसान झालेल्या ८५ हजार ४४५ शेतकऱ्यांना ७३ कोटी ६० लाख ३८ हजार रुपये नुकसान भरपाई ऑनलाईन पद्धतीने करण्याची कार्यवाही सुरू असून सुमारे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे, अशी […]
कृषि उत्पन्न बाजार समितीवर निवडून आल्यास एका वर्षात जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक*
प्रतिनिधी सोपान कुचेकर. पुणे दि. ३०: कृषि उत्पन्न बाजार समिती निवडणूकीत राखीव प्रवर्गातील व्यक्तीला नामनिर्देशन पत्रासोबत स्वतः प्रमाणित केलेले जातीचे प्रमाणपत्र सादर करता येणार आहे, मात्र निवडून येणाऱ्या अशा सदस्यास एका वर्षात जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहणार आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या आदेशात नमूद केल्याप्रमाणे राखीव प्रवर्गातील व्यक्तींनी जात पडताळणी समितीकडे जात […]
राज्यातील ७५० अंगणवाड्या दत्तक घेण्यासाठीदहा सामाजिक संस्थाशी सामंजस्य करार.महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा
प्रतिनिधी मुंबई, दि. 30 : लोकसहभागातून अंगणवाडी दत्तक घेण्यासाठी अनेक सामाजिक संस्था पुढे येत आहेत. अंगणवाड्यांचा विकास होण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे. आज राज्यातील विविध दहा सामाजिक संस्थांच्या माध्यमातून ७५० अंगणवाड्या दत्तक देत आहोत. अंगणवाडी दत्तक धोरणांतर्गत ऑक्टोबर २०२२ पासून विविध सामाजिक संस्थांनी आतापर्यंत ३६६८ अंगणवाड्या दत्तक घेतलेल्या आहेत त्यामुळे राज्यात एकूण ४४१८ अंगणवाड्यांचा विकास […]
आचार्य अकॅडमी यांच्या वतीने मार्गदर्शन शिबिर आयोजित
विशेष प्रतिनिधी श्री शिवाजी काकङे – आज निरा येथे अल्पावधीत नावारुपाला आलेल्या आचर्य अँकँङमीने निरा -निंबुत परीसरातील विद्यार्थ्यांनां 10वी नंतर पुढील वाटचाली बाबत मार्गदर्शन शिबीराचे आयोजन निरा येथील श्री लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात आयोजन केले होते या मेळाव्यास 200 हुन आधिक पालक व विद्यार्थी उपस्थित होते विद्यार्थ्यांना आचार्य अँकँङमीचे शैक्षणीक समन्वयक प्रा श्री बापु काटकर याँनी […]
काकडे महाविद्यालयात ‘मुगुट महोत्सव’ उत्साहात संपन्न
प्रतिनिधी सोमेश्वरनगर- येथील मु. सा. काकडे महाविद्यालयात मुगुट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक २३/०३/२०२३ ते २५/०३/२०२३ या कालावधीमध्ये साडी डे, टाय डे, मिसमॅच डे, ट्रॅडिशनल डे व स्पोर्ट्स डे यांचे आयोजन करण्यात आले होते. या तीनही दिवशी सर्व विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारची वेशभूषा करून त्या सर्वच डेज चा […]
काकडे महाविद्यालयात ‘मुगुट महोत्सव’ उत्साहात संपन्न.
प्रतिनिधी सोमेश्वरनगर- येथील मु. सा. काकडे महाविद्यालयात मुगुट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक २३/०३/२०२३ ते २५/०३/२०२३ या कालावधीमध्ये साडी डे, टाय डे, मिसमॅच डे, ट्रॅडिशनल डे व स्पोर्ट्स डे यांचे आयोजन करण्यात आले होते. या तीनही दिवशी सर्व विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारची वेशभूषा करून त्या सर्वच डेज चा […]