Home
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील पात्र लाभार्थींना लवकरच अनुदान – सहकार मंत्री अतुल सावे
प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेसाठी नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात १ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे या योजनेतील पात्र उर्वरीत लाभार्थी शेतकऱ्यांना लवकरच अनुदान मिळेल, असे सहकार मंत्री अतुल सावे यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तरांच्या तासात सांगितले. यवतमाळ जिल्ह्यातील १ लाख […]
चित्ररथाद्वारे शासकीय योजनांची ग्रामीण भागात प्रसिद्धी
प्रतिनिधी अनुसूचित जाती व जमातीसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती दोन चित्ररथांच्या (एलईडी डिस्प्ले व्हॅन) माध्यमातून जिल्ह्यात ग्रामीण भागातील सुमारे दीडशे गावात देण्यात येत आहे. अनुसूचित जाती व जमातीच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांवर आधारित विविध विषयांवर लघुचित्रफीती तयार करण्यात आल्या आहेत. चित्ररथावरील एलईडी स्क्रीनवरुन या लघुचित्रफीती, ग्राफीक्स स्वरुपात योजनांची […]
माजी सैनिकांच्या निवृत्तीवेतनविषयक अडी अडचणी सोडविण्यासाठी प्रयागराजचे पथक पुण्यात
प्रतिनिधी रक्षा लेखा महानियंत्रक यांच्या मार्फत प्रधान रक्षा लेखा नियंत्रण- निवृत्तीवेतन, (पी.सी.डी.ए-पेन्शन) प्रयागराज यांचे पथक निवृत्तीवेतनविषयक ‘स्पर्श’ प्रणालीबाबत माहिती देण्यासाठी व अडी अडचणी सोडविण्यासाठी २४ ते २६ मार्च या कालावधीत पुणे येथे उपस्थित राहणार आहे. हे पथक २४ ते २६ मार्चदरम्यान सकाळी १० ते सायं. ५ वाजेपर्यंत वेटरन नोड, हेडक्वार्टर दक्षिण महाराष्ट्र व गोवा सब […]
कोरेगाव,माण,खटाव फलटणचा सामाजिक वनिकरणाचा आर्थिक घोटाळा पोहचला ईडी कार्यालयात.
प्रतिनिधी कोमल काळे सातारा जिल्ह्यातील कोरेगाव, माण,खटाव फलटण तालुक्यातील सामाजिक वनीकरण विभागाच्या आर्थिक घोटाळ्याची चौकशी करून गुन्हे दाखल करून निलंबन करण्याची मागणी आर आर. पाटील लोकविकास प्रतिष्ठानचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष दादासाहेब चव्हाण यांनी ईडी कार्यालयाकडे केली आहे. सातारा जिल्ह्यातील या चार तालुक्यांमध्ये सामाजिक वनीकरण विभागाला राज्य […]
शिवरीच्या मनीषा कामथेंची शून्यातून सुनियोजित लघुउद्योगाकडे वाटचाल*
प्रतिनिधी. विजय गायकवाड पुणे, दि. 23: इच्छाशक्ती आणि संघर्षाच्या बळावर शून्यातून भरारी घेता येते हे शिवरी (ता. पुरंदर) येथील मनीषा संतोष कामथे यांनी दाखवून दिले आहे. त्यांनी घरगुती डंका व्यवसायातून सुरूवात करत मसाला आणि सहउत्पादने निर्मितीच्या क्षेत्रात उल्लेखनीय वाटचाल सुरू ठेवली आहे. त्यांच्या उत्पादनांची आणि संघर्षाची दखल संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाने (युएनडीपी) घेतली आहे. दहावीपर्यंत […]
बारामती तालुक्यातील अनेक गावांमध्ये, थंडी, ताप, सर्दी, खोकला, या आजाराने नागरिक त्रस्त, आरोग्य विभागाचे दुर्लक्ष नागरिकांचा आरोप.
संपादक- मधुकर बनसोडे मागील दहा पंधरा दिवसांपासून बारामती तालुक्यातील अनेक गावांमध्ये सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी अशा आजाराने अनेक वय वृद्ध नागरिक लहान मुले त्रस्त आहेत मात्र आरोग्य विभागाकडून कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नसल्याची खंत नागरिकांमधून व्यक्त होत आहे. मागील काही दिवसांपूर्वी प्रशासनातील अधिकारी कर्मचारी संपावरती असल्यामुळे नागरिकावर लक्ष देण्यासाठी वेळ नव्हता मात्र आता संप […]
दोन नंबरचे पैसे दुप्पट देतो असे सांगून फसवणाऱ्या वर कारवाई
प्रतिनिधी. हल्ली फसविण्याच्या अनेक युक्त्या मार्केटमध्ये आहेत. दररोज ऑनलाईन व ऑफलाईन वेगवेगळ्या प्रकारच्या झाकी देऊन फसविणारे व फसवणारे अनेक किस्से आपण ऐकत असतो. त्यामध्येच कमी भावात सोने देतो. पुलिंग राईस. मॅजिक मनी. अशा वेगवेगळे श्रीमंत होण्याचे अमिश लोकांना दाखवून त्यांना विना कष्ट श्रीमंत करण्याबाबत पटवून देणारे ठग असतात. आणि त्याला बळी पडून फासणारे अनेक लोभी […]
दोन नंबरचे पैसे दुप्पट देतो असे सांगून फसवणाऱ्या वर कारवाई
प्रतिनिधी. हल्ली फसविण्याच्या अनेक युक्त्या मार्केटमध्ये आहेत. दररोज ऑनलाईन व ऑफलाईन वेगवेगळ्या प्रकारच्या झाकी देऊन फसविणारे व फसवणारे अनेक किस्से आपण ऐकत असतो. त्यामध्येच कमी भावात सोने देतो. पुलिंग राईस. मॅजिक मनी. अशा वेगवेगळे श्रीमंत होण्याचे अमिश लोकांना दाखवून त्यांना विना कष्ट श्रीमंत करण्याबाबत पटवून देणारे ठग असतात. आणि त्याला बळी पडून फासणारे अनेक लोभी […]
चासकमान कालव्याच्या कामासाठी लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
प्रतिनिधी पुणे जिल्ह्यातील शिरुर व खेड तालुक्याला वरदान ठरलेल्या चासकमान कालव्याच्या उर्वरित कामासाठीचा जवळपास 1356 कोटीं रुपयांचा प्रस्ताव आहे. या प्रस्तावाला येत्या दोन महिन्यात सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले. याबाबत विधानसभा सदस्य अशोक पवार, दिलीप मोहिते-पाटील, […]
जवाहर एजयुकेशन सोसायटीच्या संचालक मंडळाच्या निवडनूकीचा मार्ग मोकळा
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- आ.धनंजय मुंडे मार्गदर्शनाखाली बारा वर्षाच्या न्यायालयीन लढाईला यश- प्रदीप खाडे जवाहर एज्युकेशन सोसायटीच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला असुन धर्मादाय उपायुक्त बीड यांनी निवडणुक अधिकारी नेमत जवाहर एज्युकेशन सोसायटीची निवडणुक घेण्याचे आदेश दिल्यानंतर आ.धनंजय मुंडे मार्गदर्शनाखाली अर्जदार प्रदिप खाडे यांनी परळी शहरात ठिकठिकाणी फटाके वाजवत पेढे भरवून आनंदोत्सव साजरा केला. […]