Home

1 min read

बारामती ! एम न्यूज मराठी च्या बातमीचा इनफॅक्ट ” चोपडज येथे झालेल्या धरणे आंदोलनाची जिल्हा क्रीडा अधिकारी पुणे यांनी घेतली दखल .

  प्रतिनिधी – फिरोज भालदार चोपडज ता. बारामती येथे २६ जानेवारी २०२३ या दिवशी दलित वस्ती मधील कामाच्या भ्रष्टाचारा विरोधात चोपडजचे भारतीय बौद्ध महासभा बारामती तालुका संरक्षण प्रमुख उमेश गायकवाड व यांच्याबरोबर भाजपा तालुकाध्यक्ष पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य पांडुरंग कचरे , पनदरे ग्रामपंचायत सदस्य सामाजिक कार्यकर्ते विक्रम कोकरे ,जय मल्हार क्रांती संघटना पुणे जिल्हा […]

1 min read

नव्या- जुन्या पेन्शन योजनेच्या तुलनात्मक अभ्यासासाठी* *तीन सदस्यीय समिती- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे* *समिती तीन महिन्यात अहवाल देणार*

 राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना आणि जुनी निवृत्तीवेतन योजनेचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी तीन सदस्यीय समितीची स्थापना करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली. ही समिती तीन महिन्यात आपला आपला अहवाल सादर करणार आहे. या समितीमध्ये भारतीय प्रशासकीय सेवेतील सेवानिवृत्त अधिकारी सुबोध कुमार, के.पी. बक्षी, सुधीरकुमार श्रीवास्तव यांचा समावेश असेल. तसेच लेखा व कोषागारे […]

1 min read

पीएमपीएल पुणे भेकराईनगर आगार कर्मचारी व प्रवाशांचे आरोग्य धोक्यात.?

*प्रतिनिधी- विजय गायकवाड.* पुणे येथील भेकराईनगर आगार या ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या ठिकाणी उंदरांचा सुळसुळाट झालेला आहे. व स्वच्छता नाही .तसेच कर्मचाऱ्यांना जेवणाच्या ठिकाणी स्वच्छता नाही. प्रवाशांना व कर्मचाऱ्यांना दुर्गंधीच्या वासाला सामोरे जावे लागत आहे. पिण्याच्या पाण्याची टाकी ही वेळेवर स्वच्छ केली जात नाही. त्याच्या आसपास सर्वत्र दुर्गंधी व कचरा पसरलेले आहे.भेकराईनगर येथील आगाराचे याच्याकडे दुर्लक्ष […]

1 min read

संपात सहभागी होणाऱ्या शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करणार – सचिव सुमंत भांगे

प्रतिनिधी              दि. १४ मार्च पासूनच्या संपात सहभागी होणाऱ्या शासकीय- निमशासकीय कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असे सामान्य प्रशासन विभागाचे (सामाजिक विकास समन्वय) सचिव सुमंत भांगे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.             राज्य शासकीय कर्मचारी त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटना […]

1 min read

जुनी पेन्शन सुरू करण्यासाठी राज्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचा उद्यापासून बेमुदत संप.

प्रतिनिधी  जुनी पेन्शन या प्रमुख मागणीसह इतर महत्वाच्या मागण्यासाठी राज्यातील सरकारी, निमसरकारी,शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या वतीने 14मार्च 2023 पासून बेमुदत संपाची हाक दिली आहे. यामध्ये जुनी पेन्शन मागणी मंजूर झाल्याशिवाय संप मागे घेतला जाणार नाही.हे सर्वांच्या संमतीने सर्व संघटनांच्या अंतिम आढावा बैठकीत ठरले असल्या कारणाने महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनने या संपात सक्रीय सहभागी […]

1 min read

राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा;प्रति क्विंटल ३०० रुपये सानुग्रह अनुदान- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

प्रतिनिधी राज्यात अडचणीत सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रति क्विंटल ३०० रुपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली. यानिर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यासंदर्भात विधानसभेत निवेदन करताना मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, खरीप हंगामातील लाल कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावर आहे. देशातील इतर राज्यातील कांद्याचे उत्पादन […]

1 min read

सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट सचिवपदी श्री संतोष भांङवलकर

 प्रतिनिधी. जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आसलेल्या सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट च्यासचिवपदी संतोष पंढरीनाथ भांङवलकर यांनी पदभार स्विकारला. यावेळी बोलताना भांङवलकर यांनी देवस्थान बद्दल माहिती दिली.सोमेश्वर देवस्थान जिर्णोद्धार काम सुरू केल्यापासून अर्किटेक मिलिंद किर्दत काम पहात होते.प्रत्यक्ष व विश्वस्त मंङळाला बरोबरीने घेऊन प्रास्ताविक कामे करण्याकरिता प्रयत्न करणार आहोत.सोमेश्वर देवस्थानला ब वर्ग दर्जा आहे.शासनाकडून येणार्या निधीचा विकास कामास […]

1 min read

पीएमपीएमएलची सेवा भविष्यात खंडित होऊ न देण्याचा पालकमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय

प्रतिनिधी पुणे शहर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील प्रमुख असलेल्या पीएमपीएमएलची वाहतूक व्यवस्था भविष्यात खंडित होणार नाही याची पीएमपीएमएल प्रशासनाने दक्षता घ्यावी, असे निर्देश पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले. पीएमपीएमएलच्या चार ठेकेदारांकडून काही दिवसांपूर्वी पुकारलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री श्री. पाटील यांच्या निवासस्थानी शहर बससेवेबाबत पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन, पीएमपीएमएल प्रशासन आणि ठेकेदारांसमवेत बैठक घेण्यात आली. […]

1 min read

लोणीभापकर येथे जागतिक महिला दिनानिमित्त मिशन साहसी उपक्रम

प्रतिनिधी मुढाळे- विजय गायकवाड न्यू इंग्लिश स्कूल लोणीभापकर ता.बारामती येथे महिला दिनानिमित्त ‘मिशन साहसी’ हा उपक्रम घेण्यात आला. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून १० मार्च रोजी लोणीभापकर येथील न्यू इंग्लिश स्कूल येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्या वतीने मिशन साहसी उपक्रम घेण्यात आला. मुलींना स्वसंरक्षणासाठी प्रशिक्षण हे सर्व विद्यालय महाविद्यालय या ठिकाणी देणे गरजेचे आहे. […]

1 min read

रिपब्लिकन पक्षाच्या राज्य कार्यकारीणीची दि.12 मार्च रोजी शिर्डी येथे महत्वपूर्ण बैठक

प्रतिनिधी (आठवले) पक्षाच्या राज्य कार्यकारीणीची महत्वपूर्ण बैठक दि. 12 मार्च 2023 रोजी सकाळी ११.३० वा. शांतीकमल हॉटेल, शिर्डी राहता रोड, एसटी स्टँड जवळ, शिर्डी जिल्हा अहमदनगर  येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले हे प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत. रिपाइं ( आठवले) राज्य कमिटी च्या महत्वपूर्ण […]