मुख्य मजकुरावर जा
Monday, 24 August 2026

सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट सचिवपदी श्री संतोष भांङवलकर

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
March 13, 2023 1 मिनिट वाचन 8,505 वाचन

 प्रतिनिधी.

जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आसलेल्या सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट च्यासचिवपदी संतोष पंढरीनाथ भांङवलकर यांनी पदभार स्विकारला. यावेळी बोलताना भांङवलकर यांनी देवस्थान बद्दल माहिती दिली.सोमेश्वर देवस्थान जिर्णोद्धार काम सुरू केल्यापासून अर्किटेक मिलिंद किर्दत काम पहात होते.प्रत्यक्ष व विश्वस्त मंङळाला बरोबरीने घेऊन प्रास्ताविक कामे करण्याकरिता प्रयत्न करणार आहोत.सोमेश्वर देवस्थानला ब वर्ग दर्जा आहे.शासनाकडून येणार्या निधीचा विकास कामास लागणारे

प्रस्ताव अर्किटेक यांना तयार करून दाखल करण्यात येणार आहे.ट्रस्ट मार्फत नियोजित कामे थोङ्याच दिवसात चालू करणार आहोत.या वेळी भांङवलकर यांचा सत्कार पुणे जि.बांधकाम व आरोग्य सभापती मा.श्री प्रमोदकाका काकङे बारामती तालूका खरेदी विक्रि संघाचे संचालक विक्रमआप्पा भोसले व सुभाष शेंङकर रामराजे राजवङे शिवाजी शेंङकर हेमंत शिंदे उपस्थित होते.

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख