Home
बारामतीतील देशी गोवंश सुधारणा प्रकल्प व गर्भ हस्तांतरण प्रयोगशाळेचे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे हस्ते उद्घाटन
प्रतिनिधी गोवंश सुधारणा प्रकल्प ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचा क्रांतिकारी प्रयोग- नितीन गडकरी ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचा देशी गोवंश सुधारणा प्रकल्प व गर्भ हस्तांतरण प्रयोगशाळा हा एक ऐतिहासिक आणि क्रांतिकारी प्रयोग आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज केले. ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती येथील भारतातील पहिले देशी गोवंश सुधारणा प्रकल्प (सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर […]
स्वीडन आणि महाराष्ट्राच्या औद्योगिक संबंधातील नव्या पर्वाची सुरूवात-देवेंद्र फडणवीस
प्रतिनिधी स्वीडन इंडिया ज्युबिली सेलेब्रेशन कार्यक्रमाच्या माध्यमातून स्वीडन आणि महाराष्ट्रात औद्योगिक भागीदारी अधिक दृढ होऊन या क्षेत्रातील नव्या पर्वाची सुरूवात होईल, असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. हॉटेल रिट्स कार्लटन येथे आयोजित ‘स्वीडन इंडिया ज्युबिली सेलेब्रेशन’ कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला स्वीडनचे परराष्ट्र व्यापार सचिव हॅकन जेवरल, भारताचे स्वीडनमधील राजदूत तन्मय […]
बारामती! वडगाव निंबाळकर येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुण्यतिथी निमित्त संत सावतामहाराज मंदिर मध्ये व्यवसाय मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न.
वडगाव निं. प्रतिनिधी – फिरोज भालदार वडगाव निंबाळकर येथे संत सावतामहाराज मंदिरात,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा 126 वा स्मुर्तिदिन साजरा करण्यात आला. मान्यवरांनी प्रतिमेचे पूजन केले.या कार्यक्रमाच्या निमित्ताने माननीय श्री. संजय ऊर्फ संजुमामा टिळेकर , सत्यशोधक फेडरेशन समाज क्रांती व स्वराज्य क्रांती उद्योग समुह,यांनी माळी समाजातील सुशिक्षित बेरोजगार तरुण युवक व युवतीना तळमळीने मार्गदर्शन केले. समाजातील […]
जुबिलंट इन्ग्रेव्हिया लिमिटेड कंपनी निरा येथे समुदाय मेळावा संपन्न.
प्रतिनिधी. आज दिनांक 11/3/2023 रोजी सकाळी दहा वाजता जुबिलंट कंपनी यांच्या वतीने नीरा, नींबूत परिसरातील नागरिकांसाठी समुदाय मेळावा आयोजित करण्यात आलेला होता. या समुदाय मेळाव्यामध्ये कंपनी व्यवस्थापनाकडून कंपनी माध्यमातून जे जे उपक्रम राबवले जातात विशेष करून शेतकऱ्यांसाठी तीन वर्षात 51000 फळझाडांचे वाटप सी एस आर च्या माध्यमातून देण्यात आली शेतकऱ्यांना नक्कीच याचा भविष्यात फायदा होईल […]
बारामती! राजे उमाजी नाईक विकास महामंडळाच्या निर्णयाचे वडगांव निंबाळकर मध्ये स्वागत.
वडगाव निं. प्रतिनिधी – फिरोज भालदार राज्याच्या अर्थ संकल्पात राजे उमाजी नाईक यांच्या नावाने रामोशी समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून ५० कोटी रुपयांच्या निधीची तरतुद केल्याबद्दल वडगांव निंबाळकर ता.बारामती येथे रामोशी समाजाचे कार्यक्षम जिल्हा अध्यक्ष पैलवान नानासाहेब मदने यांच्या उपस्थितीत एकमेकांना पेढे भरवुन आंनदोउत्सव साजरा करण्यात आला. या विकास महामंडळामधून महिला बचत गट,सुशिक्षित बेरोजगार […]
बहूजन समाजसेवा संघ करंजे यांनी शिवजयंती निमित्त कविवर्य व्याखानकार नितिन चंदनशिवेकर यांचे व्याख्यान आयोजित केले.
प्रतिनिधी. होते.चंदनशिवेकर यांनी आपल्या बालपणीच्या आठवणी सांगितल्या.प्रेषकांना हसवत ठेवणारे व्याख्यानकार अशी त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे.चंदनशिवेकर यांनी आपल्या काही कविता देखील सादर करून प्रेषकांची मने जिंकली. बहूजन समाजसेवा संघाचे अध्यक्ष मेजर पोपटराव हूंबरे व त्यांचे सहकारी कायम समाजहिताचे कार्यक्रम राबवत आसतात. कार्यक्रमास प्रमोदकाका काकङे पुणे जि परिषद बांधकाम व आरोग्य स,भापती संतोष कोंढाळकर अधोजक […]
जुन्या निवृत्तीवेतन योजनेबाबत मार्ग काढण्यासाठी शासन सकारात्मक – देवेंद्र फडणवीस
प्रतिनिधी जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्याबाबत मार्ग काढण्यासाठी शासन सकारात्मक असून संबंधित सर्व संघटनांसोबत चर्चा करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले. विधान परिषद सदस्य कपिल पाटील यांनी यासंदर्भात नियम 97 अन्वये उपस्थित केलेल्या अल्पकालीन चर्चेला उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस उत्तर देत होते. […]
निंबूत तेथे श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा.
संपादक मधुकर बनसोडे. तिथीप्रमाणे निंबूत येते श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून निंबूत येथील विठ्ठल मंदिरामध्ये शिवनौकेतन तरुण मंडळ यांच्या वतीने. शिवकालीन हत्यारे, व विविध नाण्यांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. दहा तारखेला सकाळी आठ वाजता ज्योत आणण्यात आली महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून छत्रपती […]
घरेलू कामगारांना विशेष सहाय्य मिळण्याकरिता अर्ज करण्याचे आवाहन*
प्रतिनिधी. पुणे, दि. १०: घरेलू कामगार कल्याण मंडळामध्ये ३१ डिसेंबरअखेर नोंदणी असलेल्या व ५५ ते ६० वयोमर्यादा पूर्ण केलेल्या घरेलू कामगारांनी सन्मानधन योजनेअंतर्गत १० हजार रुपयांचे विशेष सहाय्य मिळण्याकरिता ३१ मार्च पूर्वी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्ह्याच्या सहायक कामगार आयुक्तांनी केले आहे. घरेलु कामगारांनी विहित नमुन्यातील प्रपत्र ‘अ’ सह बँकेच्या पासबुकची छायांकित प्रत, ३१ डिसेंबर […]
वाघळवाडीतील युवकाच्या आमरण उपोषण तिसरा दिवस. कोणाला वाचवण्यासाठी प्रशासन देईना उपोषणाकडे लक्ष?
संपादक मधुकर बनसोडे. वाघळवाडी गावातील स्मशानभूमी अनाधिकृतपणे पाटबंधारे विभागाच्या जागेमध्ये बांधून निधीचा गैरवापर केल्याचा आरोप दादू मांगडे यांनी केलेला आहे. तसेच मागील पाच वर्षांमध्ये ग्रामपंचायत वाघळवाडी मध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे अशा आशियाचे निवेदन अनेक वेळा दादू मांगडे यांनी पंचायत समिती व जिल्हा परिषद या ठिकाणी दिलेले आहेत याची सखोल चौकशी करून संबंधितांवर ती […]