Home
अवकाळी पावसाने फटका बसलेल्या शेतकऱ्यांच्या शेताचे पंचनामे त्वरित करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
प्रतिनिधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून घेतला आढावा राज्यामध्ये अनेक जिल्ह्यांत अवकाळी पावसामुळे पिकांना फटका बसला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी मुख्य सचिव तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून त्यांच्याकडून परिस्थितीची माहिती घेतली तसेच तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले. शेतकऱ्यांना तातडीने दिलासा मिळाला पाहिजे. संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या सरकार पाठीशी आहे . यादृष्टीने महसूल यंत्रणेने […]
अवकाळी पावसाने फटका बसलेल्या शेतकऱ्यांच्या शेताचे पंचनामे त्वरित करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश*
प्रतिनिधी. *मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून घेतला आढावा* मुंबई दिनांक ७: राज्यामध्ये अनेक जिल्ह्यांत अवकाळी पावसामुळे पिकांना फटका बसला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी मुख्य सचिव तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून त्यांच्याकडून परिस्थितीची माहिती घेतली तसेच तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले. शेतकऱ्यांना तातडीने दिलासा मिळाला पाहिजे. संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या सरकार पाठीशी आहे . […]
महिलांचे कायदेशीर अधिकार विषयावर कार्यक्रमाचे आयोजन*
पुणे, दि.६: आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण पुणे जिल्हा विधि सेवा प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य महिला आयोग, श्री नवलमल फिरोदिया विधी महाविद्यालय आणि सेंटर फॉर ॲडव्होकसी ॲण्ड रिसर्च यांच्या संयुक्त विद्यमाने ‘महिला सक्षमीकरण आणि महिलांचे कायदेशीर अधिकार’ या विषयावर जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने राष्ट्रीय महिला आयोग आणि […]
मु.सा.काकडे महाविद्यालय येथे बारावीची परीक्षा शिस्तबद्ध पद्धतीने सुरू.
संपादक मधुकर बनसोडे. सोमेश्वर नगर येथील मु.सा.काकडे महाविद्यालयामध्ये दिनांक 21 फेब्रुवारीपासून बारावीची परीक्षा सुरू झालेली आहे. मु.सा. काकडे महाविद्यालय शिस्तीच्या बाबतीत नेहमीच आघाडी वरती राहिलेले आहे त्यातच प्राचार्य पदाची धुरा देविदास वायदंडे यांनी हाती घेतल्यापासून तर कॉलेजची एक वेगळीच ओळख निर्माण झालेली आहे कॉलेजला येणारा विद्यार्थी हा क्लासरूम मध्येच बसला पाहिजे अन्यथा कॉलेज कडून त्या […]
माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप (दादु)मांगडे यांचा8 मार्च रोजी उपोषणाचा इशारा.
संपादक मधुकर बनसोडे सोमेश्वर.. बारामती तालुक्यातील वाघळवाडी ग्रामपंचायत ने बहुचर्चित जलसंपदा विभाग अतिक्रमण स्मशानभूमी हटवण्याबाबत वाघळवाडी सोमेश्वरनगर ग्रामपंचायत चे ग्रामसेवक व सरपंच व इतर सदस्य यांच्यावर शासन निर्णयानुसार अतिक्रमण केल्याने फौजदारी गुन्हे दाखल होण्याबाबत बारामतीतील प्रांताधिकारी कार्यालयपुढे आमरण उपोषण बुधवार (दि.८ मार्च) करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते दादु मांगडे यांनी दिला आहे जो पर्यंत बेकायदेशीर स्मशानभूमी […]
माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप (दादु)मांगडे यांचा8 मार्च रोजी उपोषणाचा इशारा.
सोमेश्वर.. बारामती तालुक्यातील वाघळवाडी ग्रामपंचायत ने बहुचर्चित जलसंपदा विभाग अतिक्रमण स्मशानभूमी हटवण्याबाबत वाघळवाडी सोमेश्वरनगर ग्रामपंचायत चे ग्रामसेवक व सरपंच व इतर सदस्य यांच्यावर शासन निर्णयानुसार अतिक्रमण केल्याने फौजदारी गुन्हे दाखल होण्याबाबत बारामतीतील प्रांताधिकारी कार्यालयपुढे आमरण उपोषण बुधवार (दि.८ मार्च) करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते दादु मांगडे यांनी दिला आहे जो पर्यंत बेकायदेशीर स्मशानभूमी हटवली जात […]
मुढाळे गावातील शुद्ध पाणी प्रकल्प नावापुरताच का खरंच मिळणार का नागरिकांना शुद्ध पाणी?
*प्रतिनिधी मुढाळे- विजय गायकवाड* बारामती तालुक्यातील मुढाळे गाव येथे मिळालेल्या माहितीनुसार *15 व्या वित्तआयोगा* मार्फत शुद्ध पाणी प्रकल्प उभारण्यात आला आहे. नागरिकांच्या आरोग्यासाठी शुद्ध पाणी योजना सर्वत्र चालू आहे. मुढाळे गाव येथील हा शुद्ध पाणी प्रकल्प फक्त नावापुरता उभा करण्यात आलेला आहे असे नागरिकांचे म्हणणे आहे. तसेच या योजनेचा कोणालाही लाभ घेता येत नाही. हा […]
वर्चस्वासाठी दोन पदाधिकाऱ्यांच्या परस्परविरोधी तक्रारी
प्रतिनिधी. बारामतीचे माजी उपनगराध्यक्ष नवनाथ सदाशिव बल्लाळ यांनी सचिन अरुण काकडे राहणार सिद्धार्थनगर याच्या विरोधात दिनांक दोन तीन 2023 रोजी सायंकाळी साडेआठ वाजता क्रीडा संकुलच्या समोर त्यांच्यावर दाखल असणारी केस मिटवून देत नाही म्हणून डोक्यात दगड घालून त्यांना मारण्याचा प्रयत्न केला असा आरोप करून गुन्हा दाखल केला आहे तर सचिन अरुण काकडे यांनी नवनाथ सदाशिव […]
आंबेडकर वसाहत मध्ये पूर्व वैमन्याशातून जीवघेणा हल्ला
दिनांक 15 डिसेंबर 2022 रोजी चंदन अशोक गव्हाळे याला महेश सुनील खंडागळे यांनी चेष्टा मस्करीतून फायटरने मारहाण केल्या बाबतचा गुन्हा बारामती शहर पोलीस स्टेशनला दाखल होता त्यामध्ये कलम 326 लावण्यात आलेले होते आरोपी महेश याला पोलिसांनी अटक करून पंधरा दिवस पोलीस कोठडीमध्ये ठेवलेला होता चंदन गव्हाळे याचे पोलीस कारवाई होऊन सुद्धा समाधान झाले नाही त्याला […]
सोमेश्वर नगर येथे लाईनमन दिनउत्साहात साजरा.
प्रतिनिधी. 4 मार्च हा दिवस प्रथमच लाईन मन दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे ऊन,वारा,पाऊस, याची कधीही तमा न बाळगता अहोरात्र कष्ट करून वेळप्रसंगी आपल्या जीवाची परवा न करता विद्युत ग्राहकांना सुरळीत वीज पुरवठा देणाऱ्या लाईनमन यांना प्रथमच सोमेश्वर नगर येथे लाईनमन दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. वीज कर्मचारी जर एक दिवस संपावर गेले तर काय […]