मुख्य मजकुरावर जा
Monday, 7 September 2026

डिजिटल ई-पेपर: ही बातमी पेपर स्वरूपात पहा किंवा प्रिंट करा.

M NEWS MARATHI

तारीख: 06 March 2023 विशेष डिजिटल ई-पेपर आवृत्ती M NEWS MARATHI

माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप (दादु)मांगडे यांचा8 मार्च रोजी उपोषणाचा इशारा.

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
March 6, 2023 1 मिनिट वाचन 8,512 वाचन

महत्त्वाचे मुद्दे

  • १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
  • २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
  • ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.

 

सोमेश्वर.. बारामती तालुक्यातील वाघळवाडी ग्रामपंचायत ने बहुचर्चित जलसंपदा विभाग अतिक्रमण स्मशानभूमी हटवण्याबाबत वाघळवाडी सोमेश्वरनगर ग्रामपंचायत चे ग्रामसेवक व सरपंच व इतर सदस्य यांच्यावर शासन निर्णयानुसार अतिक्रमण केल्याने फौजदारी गुन्हे दाखल होण्याबाबत बारामतीतील प्रांताधिकारी कार्यालयपुढे आमरण उपोषण बुधवार (दि.८ मार्च) करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते दादु मांगडे यांनी दिला आहे

जो पर्यंत बेकायदेशीर स्मशानभूमी हटवली जात नाही व संबंधित सरपंच व उपसरपंच व सदस्य ग्रामसेवक यांच्या वर फौजदारी कारवाई होत नाही तोपर्यंत लढा चालू ठेवणार आहे असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते दादु मांगडे यांनी दिली आहे…या उपोषणाला बहुसंख्य ग्रामस्थ व युवकांचा पाठिंबा असल्याची माहिती देखील दादू मांगडे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली.

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख