Home
मानव अधिकार फाउंडेशन भारत सरकार यांचे पुणे जिल्हा मध्यवर्ती कार्यालय उद्घाटन व लोकशाही24 या न्यूज पोर्टल चा वर्धापन दिन संपन्न
प्रतिनिधी. पुणे जिल्हा मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालय बारामती येथे चालु झाले अनेक जनसामान्यांना कायद्या विषयक मोफत सल्ला देण्यासाठी मानव अधिकार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महामहिम डॉ एम एल एस प्रसाद यांचे मार्गदर्शनाखाली मानव अधिकार फाउंडेशन , भारत अंतर्गत महाराष्ट्रप्रदेश कार्यकारीणी कडून राष्ट्रीय महासचिव तथा प्रदेश अध्यक्ष प्रमोद फुलसुंदर तसेच बारामती डिस्ट्रिक्ट कोर्ट चे दिवाणी न्यायाधीश पश्चीम विभाग […]
सामाजिक न्याय विभागाची कार्यशाळा ही केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये महत्त्वाचा दुवा ठरावी-कार्यशाळेत उमटला सूर
राज्याचा समाज कल्याण विभागाचा पॅटर्न हा देश पातळीवर दिशादर्शक प्रतिनिधी सोपान कुचेकर. केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाच्यावतीने आयोजित देशपातळीवरील राष्ट्रीय कार्यशाळा ही केंद्र शासन व राज्य शासन यांच्यामध्ये महत्त्वपूर्ण दुवा ठरणार असून त्यातून भविष्याचा वेध घेणारी धोरणे आखण्यास मदत होणार असल्याचा सूर कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी उमटला राज्यासह, देशातील अनुसूचित जाती घटकांकरिता असलेल्या योजनांची प्रभावी […]
महागाईचा भडका खिशाला तडका ! एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ .
वडगाव निं. प्रतिनिधी- फिरोज भालदार महागाईने सर्वसामान्य लोकांना आणि गृहिणींना मोठा झटका दिला आहे . मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी खिशाला कात्री लागली ही चर्चा आता सध्या सगळीकडे चालू आहे . या बातमीनंतर तर गृहिणींचे बजेट चांगलंच कोलमाडणार आहे. यामध्ये घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 50 रुपयांनी वाढ झाली असून 14.21 किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत 1103 […]
महागाईचा भडका खिशाला तडका ! एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ .
वडगाव निं. प्रतिनिधी- फिरोज भालदार महागाईने सर्वसामान्य लोकांना आणि गृहिणींना मोठा झटका दिला आहे . मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी खिशाला कात्री लागली ही चर्चा आता सध्या सगळीकडे चालू आहे . या बातमीनंतर तर गृहिणींचे बजेट चांगलंच कोलमाडणार आहे. यामध्ये घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 50 रुपयांनी वाढ झाली असून 14.21 किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत 1103 […]
अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना 31 मार्चपूर्वी नुकसान भरपाई देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
प्रतिनिधी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी, सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईपोटी 755 कोटी रुपयांचे वाटप झाले आहे. ज्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही, त्या शेतकऱ्यांना 31 मार्चपूर्वी अतिवृष्टीची नुकसान भरपाई मिळेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितले. याबाबत सदस्य […]
सावित्रीबाई फुले राष्ट्रीय स्मारकास शासनाचे सर्वोच्च प्राधान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.
संपादक मधुकर बनसोडे. पुणे येथील भिडे वाड्यात सावित्रीबाई फुले यांचे राष्ट्रीय स्मारक करण्याबाबत शासनाचे सर्वोच्च प्राधान्य असून स्मारकाचे काम मार्गी लागावे यासाठी मालक, विकासक व भाडेकरू यांच्यासमवेत बैठक घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. मुख्यमंत्री श्री. […]
संत निरंकारी मिशनद्वारा अमृत परियोजने अंतर्गत ‘स्वच्छ जल – स्वच्छ मन’ अभियानाचा भव्य शुभारंभ
प्रतिनिधी तीर्थक्षेत्र आळंदी आणि देहू येथील इंद्रायणी नदी घाट, सिद्धबेट निरंकारी स्वयंसेवकांनी केला स्वच्छ संत निरंकारी मिशन मार्फत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सदगुरु माता सुदिक्षाजी महाराज व निरंकारी राजपिताजी यांच्या कृपाशीर्वादाने रविवार, दिनांक २६ फेब्रुवारी, २०२३ रोजी ‘अमृत परियोजने’ अंतर्गत ‘स्वच्छ जल – स्वच्छ मन’ अभियान सकाळी ७ ते […]
डोळ्याने अंध असूनही पाटबंधारे खात्यामध्ये आपले कर्तव्य बजावणारे बाळासाहेब शिंदे यांचा आज सेवा निवृत्ती कार्यक्रम संपन्न.
वडगाव निं. प्रतिनिधी- फिरोज भालदार बारामती ! वडगाव निंबाळकर येथील पाटबंधारे खात्यामध्ये गेल्या तेवीस वर्षापासून आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक राहून एक चांगल्या पद्धतीचे काम करणारे व्यक्ती म्हणून ज्यांचा गुणcगौरव केला जातो. अशा महान व्यक्ती आज पाटबंधारे खात्यामधून सेवानिवृत्त होत आहे. खरोखरच त्यांचा कामाचा उल्लेख या ठिकाणी करणे गरजेचे असल्याचे मत बहुजन हक्क परिषदेचे बारामती तालुक्याचे युवक […]
बारामती ! सह्याद्री पब्लिक स्कूल वाघळवाडी येथे स्काऊट गाईड मेळावा संपन्न.
प्रतिनिधी- फिरोज भालदार पुणे भारत स्काऊटस् आणि गाईडस् जिल्हा कार्यालय व बारामती शहर भारत स्काऊटस् आणि गाईडस् स्थानिक संस्था बारामती आणि सह्याद्री पब्लिक स्कूल वाघळवाडी यांच्या संयुक्त विद्यामाने सन २०२२-२३ शैक्षणिक वर्षातील १४ वा स्काऊट गाईड जिल्हा मेळावा दि.२५ ते २७ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत सह्याद्री पब्लिक स्कूल जुनियर कॉलेज 𝙲𝙱𝚂𝙴 वाघळवाडी ता. बारामती जिल्हा […]
केंद्रीय सामाजिक न्याय विभागाची २८ फेब्रुवारीपासून पुण्यात राष्ट्रीय कार्यशाळा
देशातील १२ राज्यांच्या मंत्र्यांसह अनेक मान्यवरांची राहणार उपस्थिती प्रतिनिधी. राज्यासह, देशातील अनुसूचित जाती घटकांकरीता असलेल्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी, जनजागृती, नियम व कायदे याचबरोबर त्या योजना तळागाळापर्यंतच्या नागरीकांपर्यंत पाहोचविण्यासाठी पुण्यात केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष अधिकारीता मंत्रालय व राज्याच्या सामाजिक न्याय विभागाच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय कार्यशाळेचे २८ फेब्रुवारीपासून आयोजन करण्यात आले आहे. पुण्यातील हॉटेल दी […]