Home

1 min read

बारामती! वडगाव निंबाळकरचा सुपुत्र सौरभ हिरवे शरीरसौष्ठव स्पर्धेत महाराष्ट्र श्री २०२३ चा मानकरी

वडगाव निं. प्रतिनिधी- फिरोज भालदार शुक्रवार दि. १७ /२/२०२३ रोजी बालाजी लॉन्स ,विजयनगर, काळेवाडी पिंपरी , पुणे या ठिकाणी संसदरत्न खासदार मावळ लोकसभा श्रीरंग आप्पा बारणे यांच्या वाढदिवसानिमित्ताने व महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशन यांच्या सहकार्याने महाराष्ट्र श्री २०२३ राज्यस्तरीय भव्य शरीरसौष्ठव स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून २०० हून अधिक स्पर्धक उपस्थित […]

1 min read

15 वर्षांचा प्रलंबित प्रश्न महसूलमंत्र्यांनी 5 महिन्यात सोडविला , तीनही सैन्यदलातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या घरांचा प्रश्न मार्गी – महसूलमंत्री राधाकृष्ण विखे- पाटील

प्रतिनिधी लोहगावस्थित सिव्हिल डिफेन्स संस्थेच्या मागण्या शासनाने मान्य केल्याची माहिती      भारतीय लष्कर, नौदल व वायुदल या तीनही भारतीय सैन्य दलाच्या पुणे येथील लोहगावस्थित सिव्हिल डिफेन्स गृहरचना संस्थेचा प्रलंबित प्रश्न अखेर मार्गी लावण्यात आला आहे. या संस्थेच्या मागण्या राज्य शासनाने मान्य केल्याचे राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. याबाबत शासन […]

1 min read

मुढाळे येथे एक गाव एक छत्रपती शिवजयंती उत्साहात साजरी.

प्रतिनिधी (विजय गायकवाड) मुढाळे ता. बारामती येथे एक गाव एक जयंती या सुन्दर सन्कल्पनेतुन श्री छत्रपती शिवाजी  महाराज शिवजयंती मुढाळे येथील सर्व तरुणानी सर्व समाज घटकानला बरोबर घेऊन शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला. हा उत्सव तीन दिवस विविध संस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजित केले होते. शिवजयंती निमित्ताने सिंहगड येथून ज्योत आणण्यात आली. ज्योत पूजन आणि श्री […]

1 min read

आज रविवार दिनांक १९ फेब्रुवारी २०२३ शिवकल्याण राजा प्रतिष्ठान जंक्शन आनंदनगर ता.इंदापूर च्या वतीने छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या जयंती दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला

. यावेळी  महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री व इंदापूर तालुक्याचे विद्यमान आमदार मा.दत्तात्रय मामा भरणे यांचे शुभ हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच वालचंदनगर पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक साळुंखे साहेब यांचे शुभ हस्ते महापुरुषांचे प्रतिमेचे पूजन करण्यात आले.त्यावेळी या कार्यक्रमासाठी सचिन सपकळ,वसंत आबा मोहळकर, शिवाजी झगडे,बाळासाहेब होळ, योगेश कणसे, […]

1 min read

बारामती!वडगाव निंबाळकर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नं.१ येथे *शिवजयंती* उत्साहात साजरी..!

वडगाव निं. प्रतिनिधी- फिरोज भालदार आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव निंबाळकर नंबर एक येते 393 वी जयंती शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी *आयुष चव्हाण* या विद्यार्थ्याच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले.याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका अरुणा आगम,उपशिक्षिका मालन बोडरे,सुरेखा मगदूम,उपशिक्षक अनिल गवळी आणि शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य शेखर आगम उपस्थित होते. यावेळी छोट्या विद्यार्थ्यांची बालसभा […]

1 min read

बारामती!वडगाव निंबाळकर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नं.१ येथे *शिवजयंती* उत्साहात साजरी..!

वडगाव निं. प्रतिनिधी- फिरोज भालदार आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव निंबाळकर नंबर एक येते 393 वी जयंती शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी *आयुष चव्हाण* या विद्यार्थ्याच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले.याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका अरुणा आगम,उपशिक्षिका मालन बोडरे,सुरेखा मगदूम,उपशिक्षक अनिल गवळी आणि शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य शेखर आगम उपस्थित होते. यावेळी छोट्या विद्यार्थ्यांची बालसभा […]

1 min read

बारामती!वडगाव निंबाळकर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नं.१ येथे *शिवजयंती* उत्साहात साजरी..! वडगाव निं. प्रतिनिधी- फिरोज भालदार आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव निंबाळकर नंबर एक येते 393 वी जयंती शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी *आयुष चव्हाण* या विद्यार्थ्याच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले.याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका अरुणा आगम,उपशिक्षिका मालन बोडरे,सुरेखा मगदूम,उपशिक्षक अनिल गवळी आणि शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य शेखर आगम उपस्थित होते. यावेळी छोट्या विद्यार्थ्यांची बालसभा यावेळी घेण्यात आली.बालसभेच्या अध्यक्षपदी विद्यार्थी चि.यशराज अडागळे होते. यावेळी रुद्र खोमणे,सोहम चव्हाण,आयुष चव्हाण,यशराज अडागळे,आयान बागवान,वरद भंडलकर,आकाश आगम विद्यार्थ्यांनी शिवजयंती निमित्त भाषणे केली. अनिल गवळी यांनी छत्रपती शिवरायांच्याबद्दल ऐतिहासिक माहिती सांगितली.यावेळी महाराष्ट्राचे राज्यगीत *जय जय महाराष्ट्र माझा* वाजवण्यात आले.मुलांना खाऊवाटप केले.मुख्याध्यापिका अरुणा आगम यांनी प्रास्ताविक केले तर उपशिक्षिका मालन बोडरे यांनी आभार मानले आणि सूत्रसंचालन अनिल गवळी यांनी केले.

वडगाव निं. प्रतिनिधी- फिरोज भालदार आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव निंबाळकर नंबर एक येते 393 वी जयंती शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी *आयुष चव्हाण* या विद्यार्थ्याच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले.याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका अरुणा आगम,उपशिक्षिका मालन बोडरे,सुरेखा मगदूम,उपशिक्षक अनिल गवळी आणि शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य शेखर आगम उपस्थित होते यावेळी छोट्या विद्यार्थ्यांची बालसभा […]

1 min read

निंबुत ग्रामपंचायत च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी.

प्रतिनिधी  छत्रपती शिवाजी महाराज महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज सकाळी दहा वाजता ग्रामपंचायत निंबूत कार्यालय येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन. रवींद्र जमदाडे, प्रमोद बनसोडे, यांच्या शुभहस्ते करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त निंबुत गावचे उपसरपंच अमर काकडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमासाठी. निंबूत […]

1 min read

चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न*

प्रतिनिधी. सोपान कुचेकर पुणे,दि.१८: चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीच्या मतदानाच्या अनुषंगाने निवडणूक निरीक्षक एस. सत्यनारायण यांच्या उपस्थितीत निवडणूक विषयक कामकाजासाठी नेमण्यात आलेल्या सेक्टर अधिकारी, मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी तसेच सहायक अशा सुमारे ३ हजार प्रशिक्षणार्थींना दुसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षण देण्यात आले. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे झालेल्या या प्रशिक्षण सत्रामध्ये महापालिकेचे उपायुक्त विठ्ठल जोशी आणि […]

1 min read

रमेश बैस महाराष्ट्राचे 20 वे राज्यपाल; मराठीतून घेतली राज्यपाल पदाची शपथ

प्रतिनिधी मुंबई, दि. 18 : मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती संजय वि. गंगापुरवाला यांनी रमेश बैस यांना महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ दिली. श्री. बैस हे 20 वे राज्यपाल असून त्यांनी मराठीमधून पदाची शपथ घेतली. शपथविधीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले. राजभवनातील दरबार हॉलमध्ये झालेल्या या समारंभास राज्यपालांच्या पत्नी रामबाई […]