Home
महाराष्ट्रातील तमाम पत्रकार बांधवांनी एकत्र येऊन हक्कचा लढा उभरण्याची गरज आहे का?
बारामती -: महाराष्ट्रामधील तमाम पत्रकार बांधवांनी एकत्र येण्याची ही काळाची गरज असून विविध संघटना काढून जे विखुरले गेलेले पत्रकार बांधव आहेत यांनी खरंच एकत्र येऊन एका छत्र छाया खाली हक्काच्या लढ्यासाठी उभे राहिले पाहिजे आपल्या पत्रकावर बांधवांमध्ये एकत्रित न राहण्याची जी दरी निर्माण केलेली आहे त्यामुळे इतर जे लांडगे आहेत ते फोफवलेले आहेत.असंख्य पत्रकार बांधवांवर […]
महाराष्ट्रातील तमाम पत्रकार बांधवांनी एकत्र येऊन हक्कचा लढा उभरण्याची गरज आहे का?
प्रतिनिधी बारामती -: महाराष्ट्रामधील तमाम पत्रकार बांधवांनी एकत्र येण्याची ही काळाची गरज असून विविध संघटना काढून जे विखुरले गेलेले पत्रकार बांधव आहेत यांनी खरंच एकत्र येऊन एका छत्र छाया खाली हक्काच्या लढ्यासाठी उभे राहिले पाहिजे आपल्या पत्रकावर बांधवांमध्ये एकत्रित न राहण्याची जी दरी निर्माण केलेली आहे त्यामुळे इतर जे लांडगे आहेत ते फोफवलेले आहेत.असंख्य पत्रकार […]
स्वयं-नियंत्रित गट देखील डिजिटल मीडिया विकसित करतील, मंत्रालयाने जारी केलेला मसुदा
प्रतिनिधी बारामती -: स्वयं-नियंत्रित गट देखील डिजिटल मीडिया विकसित करतील, मंत्रालयाने जारी केलेला मसुदा इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने जारी केलेल्या मसुद्यानुसार, डिजिटल मीडिया चालवणाऱ्या प्रकाशकांनाही स्वयं-नियंत्रित गट विकसित करावा लागेल. हा स्व-शासित गट एक किंवा अधिक असू शकतो. हा गट डिजिटल मीडियावर चालणाऱ्या कंटेंटवर लक्ष ठेवेल आणि कंटेंटबाबत आक्षेप नोंदवताना तक्रारींचे निवारण करेल. सुप्रीम कोर्ट […]
निंबुत ग्रामस्थांच्या वतीने जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांचा सन्मान.
प्रतिनिधी शिक्षक संघटनेचा तीन दिवसाचा मेळावा असल्यामुळे बारामती तालुक्यातील अनेक शाळा बंद असल्याचे निदर्शनास येत आहे. मात्र निंबूत गावातील शाळेतील शिक्षकांनी अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन करून काही शिक्षक मेळाव्यासाठी तर काही शिक्षक विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्यासाठी इच्छा असताना देखील शिक्षक मेळाव्याला न जाता शाळेतील विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्यासाठी शाळेत उपस्थित असल्याचे चित्र पाहावयास मिळाले. याच निमित्ताने निंबुत […]
डिजिटल मीडिया एक संघाची सोमेश्वर नगर येथे बैठक( चर्चासत्र) संपन्न.
प्रतिनिधी बारामती -: डिजिटल मीडिया एक संघ यांच्यावतीने सोमेश्वर मंदिर या ठिकाणी चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आलेले होते. या चर्चासत्रांमध्ये प्रामुख्याने डिजिटल मीडिया पत्रकार यांना डिजिटल पत्रकारिता करत असता येणाऱ्या अडचणी वरती नेमक्या काय त्या कशा सोडवाव्या व कायद्याच्या चाकोरीत राहून कशी पत्रकारिता करावी व एक संघ राहिल्याने होणारे जे चांगले फायदे. तसेच अनेक विषयावरती […]
निंबुत ग्रामस्थांच्या वतीने जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांचा सन्मान.
प्रतिनिधी शिक्षक संघटनेचा तीन दिवसाचा मेळावा असल्यामुळे बारामती तालुक्यातील अनेक शाळा बंद असल्याचे निदर्शनास येत आहे. मात्र निंबूत गावातील शाळेतील शिक्षकांनी अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन करून काही शिक्षक मेळाव्यासाठी तर काही शिक्षक विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्यासाठी इच्छा असताना देखील शिक्षक मेळाव्याला न जाता शाळेतील विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्यासाठी शाळेत उपस्थित असल्याचे चित्र पाहावयास मिळाले. याच निमित्ताने निंबुत […]
जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांची स्ट्राँग रूमला भेट
प्रतिनिधी पुणे दि.१५: जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी चिंचवड आणि कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातील मतदान यंत्र ठेवण्याच्या स्ट्राँग रूमला भेट दिली आणि तेथील सुरक्षा व्यवस्थेची तसेच मतदान प्रक्रियेसाठी मतदान यंत्रे तयार करण्याची (कमिशनिंग) प्रक्रियेची पाहणी केली. निवडणूक प्रक्रिया भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार व्हावी यादृष्टीने खबरदारी घ्यावी, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. चिंचवड […]
निरा बारामती रस्त्याच्या कामावरती कोणी लक्ष देईल का! तालुक्यातील नागरिकांची पीडब्ल्यूडी च्याअधिकाऱ्यांना हाक.
संपादक मधुकर बनसोडे. नीरा बारामती रस्त्याचे सध्या रस्ता रुंदीकरणाचे काम चालू आहे त्यासाठी अनेक वर्षांपूर्वीची झाडे देखील कत्तल करण्यात आली. मात्र हा रस्ता होत असताना खरंच तो रस्ता नागरिकांच्या सुख सोयीसाठी केला जातोय की कोणाचे तरी किसे गरम करण्यासाठी केला जातोय अशी चर्चा सध्या बारामती तालुक्यातील नागरिकांमधून होत आहे. वडगाव निंबाळकर येथे देखील काही दिवसापूर्वी […]
विद्यापीठांमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांसाठी उभारण्यात येणाऱ्या वसतिगृहाच्या कामाला गती द्यावी – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
प्रतिनिधी मुंबई, दि. 14 : राज्यातील विद्यापीठांत शिक्षणासाठी येणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांची त्याच परिसरात राहण्याची सोय व्हावी, यासाठी विद्यापीठांमध्ये विशेष वसतीगृह उभारण्यात येणार आहेत. या वसतिगृहाच्या कामाला गती द्यावी, असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व आदिवासी विकास […]
राज्यातील ८४६ शाळांचा पीएम श्री योजनेत सर्वांगीण विकास करणार*
प्रतिनिधी राज्यातील ८४६ शाळांचा सर्वांगीण विकास करणाऱ्या पीएम श्री योजनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. देशभरात पहिल्या टप्प्यात १५ हजाराहून अधिक शाळा उच्च दर्जाचे गुणात्मक शिक्षण देणाऱ्या सर्वोत्कृष्ट शाळा म्हणून विकसित करण्यात येणार असून यात राज्यातील ८४६ शाळांचा समावेश करण्यात येईल. पीएम श्री योजनेत सहभागी […]