मुख्य मजकुरावर जा
Monday, 7 September 2026

डिजिटल ई-पेपर: ही बातमी पेपर स्वरूपात पहा किंवा प्रिंट करा.

M NEWS MARATHI

तारीख: 10 August 2024 विशेष डिजिटल ई-पेपर आवृत्ती M NEWS MARATHI

सुरजभैय्या वनसाळे “क्रांतीवीर फकिरा योध्दा” पुरस्काराने सन्मानित

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
August 10, 2024 1 मिनिट वाचन 8,511 वाचन

महत्त्वाचे मुद्दे

  • १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
  • २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
  • ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.

प्रतिनिधी

                  सर्व महापुरुष यांच्या संयुक्त जयंती महोत्सवाच्या निमित्ताने शुक्रवार दि.९ ऑगस्ट २०२४ रोजी सायं. ७ वाजता जेष्ठ नागरिक संघ सभागृह, बारामती येथे माळेगाव साखर कारखान्याचे अध्यक्ष केशव जगताप, संभाजी होळकर, दशरथ राऊत, विक्रम शेलार, नरेश डाळिंबे यांच्या प्रमुख उपस्थित “मी आंबेडकरवादी” सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरजभैय्या वनसाळे यांना “क्रांतीवीर फकिरा योध्दा पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात आले.या कार्यक्रमाचे आयोजक सुनील शिंदे, उमेश दुबे, साधु बल्लाळ, संजय वाघमारे हे होते.

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख