Home
बारामतीत मटका चालवणारा मयूर एक वर्षासाठी तडीपार
प्रतिनिधी माननीय पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी पदभार स्वीकारल्यानंतर दोन पेक्षा जास्त गुन्हे दाखल असणारे तसेच शहरात अवैध व्यवसाय करणारे लोकांचे तडीपारचे प्रस्ताव तात्काळ दाखल करण्याचे आदेश सर्व प्रभारी अधिकारी उपविभागीय अधिकारी यांना दिलेले आहेत. त्यांच्या आदेशान्वये माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या आदेशान्वये बारामती शहर पोलीस ठाणे प्रभारी सुनील महाडिक यांनी बारामती शहरात […]
सोमेश्वर करंडक 2023 मध्ये हे संघ ठरले विजय
प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जाणता राजा मा. श्री. पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भरवण्यात आलेल्या भव्य क्रिकेट स्पर्धेमध्ये विजेता ठरला तनवीर शेखचा माळेगाव क्रिकेट क्लब. बारामती तालुक्यातील या अग्रमानांकित स्पर्धेमध्ये वाई, फलटण, खंडाळा, पुरंदर, बारामती, दौंड, कोरेगाव, शिरूर या तालुक्यामधून आलेल्या संघामधून झालेल्या अतिशय चुरशीच्या लढतीमध्ये माळेगाव क्रिकेट क्लब या संघाने बाजी […]
भरडधान्य उत्पादनाला प्रोत्साहन देऊन ब्रँडिंग करणे गरजेचे – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
प्रतिनिधी मुंबई, दि. 30 : भरडधान्य हे अन्नाचा एक महत्वाचा स्त्रोत असून खाद्यपदार्थ म्हणून त्याची निवड करणे काळाची गरज आहे. भरडधान्य उत्पादनाला प्रोत्साहन देऊन त्याचे ब्रँडिंग करणे गरजेचे असून त्यासाठी ही आंतरराष्ट्रीय परिषद महत्वाची ठरणार असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. आज मुंबईत रामनारायण रुईया महाविद्यालयामध्ये दोन दिवसांची आतंरराष्ट्रीय भरडधान्य परिषदेचे […]
विधी संघर्ष ग्रस्त बालिकेकडून घरफोडी उघड
प्रतिनिधी जानेवारी महिन्यामध्ये कसबा भागामध्ये दिवसा घरफोडीचे प्रमाण वाढलेले आहे याचाच गैरफायदा घेऊन फिर्यादी अश्विनी मकरंद शिर्के रा बारामती यांचे शेजारी राहणारी संघर्ष ग्रस्त मुलीने दिवसा फिर्यादी घरातून कामानिमित्त कुटुंबीयांसह गेलेले असताना फ्लॅटच्या पाठीमागील बाजूने गॅलरीतून प्रवेश करून फिर्यादीच्या घरात ठेवलेले सोन्या चांदीचे दोन लाख रुपये किमतीचे दागिने चोरून नेले व सदरचे दागिने तिने तिच्या […]
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची श्री क्षेत्र भंडारा डोंगराला भेट
प्रतिनिधी *भंडारा डोंगर येथे सर्वांच्या प्रयत्नाने संत तुकाराम महाराजांचे भव्य मंदिर उभे राहील-मुख्यमंत्री* मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथील श्री संत तुकाराम महाराज मंदिरात सुरू असलेल्या माघ दशमी सोहळ्यात सहभाग घेतला. महाराष्ट्रातील तीर्थस्थाने भव्य दिव्य व्हावीत अशी सर्वांची भावना असून श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथे सर्वांच्या प्रयत्नाने श्री संत तुकाराम महाराजांचे भव्य […]
स्वामी सोमेश्वरानन्द सरस्वतीजी महाराज आज घेणार प्रभू वैद्यनाथांचे दर्शन
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) *महाराष्ट्रातील पाचही ज्योतिर्लिंग श्री क्षेत्र कॉरिडॉर घोषित करावेत यासाठी स्वामीजी आग्रही* पीठाधीश्वर श्रीराम शक्तीपीठ संस्थान राष्ट्रसंत अनंत विभूषित श्री श्री १००८ महामण्डलेश्वर स्वामी सोमेश्वरानन्द सरस्वतीजी महाराज दि. ३० जानेवारी रोजी दुपारी चार वाजता प्रभू वैद्यनाथांचे दर्शन घेणार आहेत. महाराष्ट्रातील पाचही ज्योतिर्लिंग श्री क्षेत्र कॉरिडॉर घोषित करावेत यासाठी स्वामीजी आग्रही आहेत. या अनुषंगाने […]
शिवछत्रपती क्रीडा संकुलात राज्यस्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन
प्रतिनिधी *पहिला दिवस पुणे आणि कोल्हापूरच्या खेळाडूंनी गाजवला* पुणे ता. २९: क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषदेच्यावतीने शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे २९ ते ३१ जानेवारी २०२३ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन ऑलिम्पिक खेळाडू बाळकृष्ण अकोटकर यांच्या हस्ते करण्यात आले. शालेय स्पर्धेमधून दर्जेदार खेळाडू निर्माण होण्याची प्रक्रीया […]
बारामती तालुका पोलीस स्टेशनची आणखी एक धडाकेबाज कामगिरी
प्रतिनिधी दि.28/12023 रोजी वाजातच्या सुमारास बारामती तालुका पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक श्री प्रभाकर मोरे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की *पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार मधून इंदापूर – बारामती मार्गे सासवडला गांजा विक्री साठी जाणार आहे* अशी माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक श्री प्रभाकर मोरे यांनी तात्काळ वरिष्ठांना सदर बाबत माहिती देऊन आपले अधीन असणारे सर्व […]
रायझिंग स्टार इंग्लिश मीडियम स्कूल वडगाव निंबाळकर येथे कुटुंब प्रबोधन व होम मिनिस्टर कार्यक्रम जल्लोषात संपन्न.
प्रतिनिधी – फिरोज भालदार वडगाव निंबाळकर येथे रायझिंग स्टार इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये हळदीकुंकू समारंभ निमित्त पालकांसाठी कुटुंब प्रबोधन, कुटुंबातील समस्या, कुटुंब मिलन यासारख्या विविध विषयांवर व्याख्यान आयोजित केले होते. यासाठी विवेक पांडकर सर यांनी मार्गदर्शन केले व तसेच महिलांसाठी होम मिनिस्टर कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमासाठी प्रचंड प्रतिसाद सर्व महिला वर्गांकडून मिळाला. […]
सोमेश्वरनगर करंजेपूल शेंडकरवाडी येथील कॅनॉल वरील पूल ग्रामस्थांसाठी की, ठेकेदाराचे हितसंबंध जोपासण्यासाठी? नागरिकांमध्ये संभ्रम.
संपादक मधुकर बनसोडे. निरा ङावा कालव्यावर चाललेले ब्रिजचे काम शेंङकरवाङी ग्रामस्थ यांनी बंद पाडून आठवङा झाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाअध्यक्ष संभाजीनाना होळकर यांनी ग्रामस्थ मंङळीं बरोबर सार्वजनिक बांधकाम खात्यातील अधिकारी लोकांबरोबर चर्चा घडवून आणली परंतू पूलाबाबतीत काहीही तोडगा निघाला नाही.आदरणीय संभाजीनाना यांनी वरीष्ठ अधिकारी यांच्याशी चर्चा करून निर्णय घेऊ किंवा आदरणीय अजितदादा पवारसो यांना समक्ष […]