Home
जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना भारत निवडणूक आयोगाचा पुरस्कार
प्रतिनिधी पुणे दि. २०: भारत निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रियेत उत्कृष्ट कल्पनांचा अवलंब केल्याबद्दल देण्यात येणारे देशपातळीवरील ‘बेस्ट इलेक्टोरल प्रॅक्टिसेस अवॉर्ड’ आज घोषित केले. त्यात मतदार शिक्षण आणि सहभाग यासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवत वैशिष्यपूर्ण कामगिरीबद्दलचा पुरस्कार पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना जाहीर करण्यात आला आहे. येत्या २५ जानेवारी रोजी हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. […]
माजी मंत्री आ.धनंजय मुंडे यांच्या दिर्घाआयुष्यासाठी अजमेर दर्गयास चादर अर्पन करणार-युनुस बेग
परळी वैजनाथ (प्रतिनिधि) :- न.प.गटनेते वाल्मीक अण्णा कराड , जि.प.गटनेते अजय मुंडे व पंचायत समिति सभापती बालाजी (पिन्टु) मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी मंत्री आ. धनंजयजी मुंडे साहेब यांना दोन वेळेस झालेला कोरोना, ब्रेन स्ट्रोक व काही दिवसापुर्वी झालेला अपघात यामुळे गोरगरिब जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी साहेबांना निरोगी,दिर्घाआयुष्य लाभावे म्हणुन राजस्थान मधील सुप्रसिद्ध अजमेर […]
पुणे चक्राकार रस्त्यांसाठी भूसंपादन प्रक्रियेला वेग
प्रतिनिधी *पुणे पश्चिम चक्राकार रस्त्यासाठी भूसंपादन होणाऱ्या ३२ गावातील ६१८ हेक्टर जमिनीचे अंतिम दर निश्चित* पुणे दि. २०: पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील वाहतुकीचा ताण कमी करण्याच्यादृष्टीने प्रस्तावित चक्राकार रस्त्यांच्या (रिंग रोड) भूसंपादन प्रक्रियेला जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या पुढाकारामुळे वेग आला आहे. पुणे (पश्चिम) रिंगरोडसाठी आवश्यक ४ तालुक्यात ३२ गावातील ६१८.८० हेक्टर आर जमिनीचे […]
इंदापूर तालुका व शहरातील सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी/कर्मचाऱ्यांनी नागरी सनद आणि उपस्थिती बाबत शासकीय नियमांचे पालन करावे.____युवासेना इंदापूरची मागणी
प्रतिनिधि इंदापूर : इंदापूर तालुक्यातील विविध शासकीय आस्थापना मध्ये सर्व सामान्य जनतेच्या कामास होत असलेली दिरंगाई आणि हेळसांडपणाच्या विरोधात युवासेना इंदापूरच्या वतीने युवासेना जिल्हा सरचिटणीस सुरज सानप, उप तालुका युवा अधिकारी अक्षय पवार यांच्या उपस्थितीमध्ये प्रशासकीय प्रमुख या नात्याने मा.निवासी नायब तहसीलदार अनिल ठोंबरे साहेब यांना काही मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने महसूल व […]
अटकावून ठेवलेली वाहने सोडवून घेण्याचे आवाहन
प्रतिनिधी पुणे, दि. २०: पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वायुवेग पथकाने वाहन कर न भरलेल्या व विविध मोटार वाहन कायद्यातील गुन्ह्यातंर्गत प्रादेशिक परिवहन कार्यालय, आळंदी रोड कार्यालय, वाघेश्वर वाहनतळाच्या आवारात अटकावून ठेवलेली वाहने वाहन मालकांनी मोटार वाहन कर व दंड भरुन सोडवून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाने मोटार […]
जिल्हा विधी सेवा प्राधिकणाच्यावतीने बांधकाम कामगारांसाठी विधी साक्षरता शिबिर संपन्न
प्रतिनिधी येरवडा येथे जिल्हा विधि सेवा प्राधिकरण आणि बांधकाम मजुरांच्या अडचणींवर काम करणाऱ्या सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या योजनांच्या सार्वजनिक अंकेक्षणबाबत विधी साक्षरता शिबिर आयोजित करण्यात आले. यावेळी जिल्हा विधी प्राधिकरणाच्या सचिव न्या. मंगल कश्यप, पुणे जिल्हा कामगार उपायुक्त अभय गीते, सहाय्यक कामगार आयुक्त मुजम्मील मुजावर, बांधकाम कामगार […]
श्री बाबालाल साहेबराव काकडे देशमुख विद्यालय निंबुतचे उल्लेखनीय यश..
प्रतिनिधी एलिमेंटरी चित्रकला ग्रेड परीक्षा- 2022-2023 — शाळेचा निकाल 100 % कला संचालनालय,महाराष्ट्र राज्य यांचेतर्फे घेण्यात आलेल्या *शासकीय रेखाकला परीक्षा..2022- 2023 *एलिमेंटरी ग्रेड* या परीक्षेस श्री बाबालाल साहेबराव काकडे देशमुख विद्यालय निंबुतचे 13 विद्यार्थी बसले होते. . ते सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले.*सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे मनःपूर्वक आभार. *ए ग्रेड* प्राप्त *एक विद्यार्थिनी..* […]
शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षा 2022-23 परीक्षा बा.सा . काकडे विद्यालयाची उज्वल यशाची परंपरा कायम 100% टक्के निकाल
प्रतिनिधी शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षा 2022-23 मध्येश्री बाबालाल साहेबराव काकङे देशमुख विद्यालय पिंपरे खुर्द ता पुरंदर जि पुणे या विद्यालयाचा एलिमेंट्री परीक्षेचा निकाल 100% टक्के लागला आहे* *A ग्रेडमध्ये — 01 *B ग्रेडमध्ये — 04 *C ग्रेडमध्ये — 19 *एकूण — 24* *एलिमेंट्री परीक्षेसाठी एकूण 24विद्यार्थी प्रविष्ट झाले होते* […]
अखिल भारतीय मराठा महासंघ आणि भीम सामाजिक विकास प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमानाने निरा येथे भव्य रक्तदान शिबिर.
निरा/प्रतिनिधी सोपान कुचेकर अखिल भारतीय मराठा महासंघ व भीम सामाजिक विकास प्रतिष्ठान (महाराष्ट्र राज्य) दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन सोमवार दि. २३ जानेवारी, वेळ : सकाळी ९ ते ५ आवाहन ‘तुमचे दोन थेंब रक्त’ एखादयाचा प्राण वाचवू शकते. रक्तदान हेच जीवन दान रक्त दानासाठी जनजागृती करूया तसेच गरजूंना वेळेवर आणि योग्य किमतीत रक्त मिळेल याची काळजी […]
करंजे गावच्या सभासदांनी दिला सोमेश्वर च्या चेअरमन संचालक मंडळाला इशारा.
संपादक मधुकर बनसोडे. सोमेश्वर विध्यालय सोमेश्वरनगर भाग शाळा करंजे .या शाळेकङे सोमेश्वर कारखाना चेअरमन सो.व संचालक मंङळ लक्ष देताना दिसत नाहीत. पालकांनी शाळे बाबतीत अनेक वेळा तक्रारी केल्या.पण लक्ष कोणी देत नाही.कायम टोलवा टोलविच्या उत्तरांचा सामना करावा लागत आहे.या शाळेत आज दिनांक 19/1/2023 रोजी घङलेली घटना.सोमेश्वर कारखाना सभासद श्री.सचिन यशवंत चौधरी यांचा मुलगा इयत्ता सातवी […]