Home
बारामती शहरात नववर्षानिमित्त बंदोबस्त
प्रतिनिधी संपूर्ण बारामतीकरांना बारामती शहर पोलीस ठाणे तर्फे नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा . नूतन वर्षाचे स्वागत आपण सर्वांनी उत्साहात करावा परंतु कुठल्याही ठिकाणी सेलिब्रेशनअतिरेक होणार नाही याची दक्षता सर्व लोकांनी घ्यावी. आपल्या अति उत्साहामुळे दुसऱ्यांच्या अधिकारांवर गदा येणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावीकोणीही दारू पिऊन रस्त्यावर येणार नाहीकोणीही डिजे लावणार नाहीभरधाव वेगाने मोटर सायकल चालवणार […]
आधारचा आत्मविश्वासाने वापर करा, परंतु तो करताना बँक खाते तसेच पासपोर्टसारखे दस्तऐवज वापरताना जशी खबरदारी घेतो, किमान तशी खबरदारी घ्या. : भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण
संपादक मधुकर बनसोडे अनेकविध लाभ आणि सेवा मिळविण्यासाठी आपण स्वेच्छेने आवडीनुसार आधारचा आत्मविश्वासाने वापर करा, परंतु आपण आपल्या ओळखीचा पुरावा म्हणून बँक खाते, पॅन कार्ड तसेच पासपोर्टसह इतर कोणत्याही दस्तावेजांच्या वापराबाबत जी खबरदारी बाळगतो, तशीच खबरदारी आधारच्या वापराबाबतही बाळगा.आधार म्हणजे नागरीकांचे डिजिटल ओळखपत्रच आहे. म्हणूनच एखाद्या व्यक्तीच्या ओळखीची ऑनलाइन आणि ऑफलाइन पडताळणी करण्यासाठी आधार कार्ड […]
विश्वजित मुंडे यांना राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार जाहीर
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- नाथ्रा येथे सहावे ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात मान्यवंराच्या हस्ते होणार वितरण श्रीनाथ मानव सेवा मंडळ नाथ्रा आयोजित सहावे ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत. यावेळी सामाजीक व शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनिय कार्याबद्दल विश्वजित मुंडे यांना राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याबद्दल त्यांचे […]
काझीपेट पुणे एक्सप्रेस रोज चालविण्याची मागणी : सुधीर मुनगंटीवार यांचे रेल्वेमंत्र्यांना पत्र
प्रतिनिधी नागपूर :काझीपेट पुणे सुपरफास्ट एक्सप्रेस ही सध्या साप्ताहिक तत्वावर धावणारी गाडी रोज चालवावी अशी मागणी आज चंद्रपूरचे पालकमंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री श्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहून केली आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांना पुणे येथे जाण्याकरता केवळ काझीपेट पुणे सुपरफास्ट एक्सप्रेस ही एकच थेट गाडी सध्या उपलब्ध आहे. ही गाडी आठवड्यात केवळ एकच […]
समर्थ भारताची पायाभरणी अटलजींनी केली : सुधीर मुनगंटीवार
प्रतिनिधी राष्ट्रपुरूष अटल महानाट्याला नागपुरकरांचा उदंड प्रतिसाद नागपूर- भारत आज जागतिक महाशक्ती म्हणून उभा आहे, त्या समर्थ भारताची पायाभरणी भारतरत्न माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी केली आहे, असे प्रतिपादन राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे केले. “राष्ट्रपुरूष अटल” या महानाट्याच्या वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित विशेष प्रयोगाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. ना.श्री. मुनगंटीवार […]
25 वर्षानंतर पुन्हा भरला कवठे येथे सातवीच्या वर्ग
प्रतिनिधी कवठे दि. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कवठे येथे सण 1996 97 साली इयत्ता सातवी पूर्ण केलेल्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा नुकताच वाई सुरूर रस्त्यावरील स्वराज गार्डन हॉटेल मध्ये दिनांक 25 डिसेंबर 2022 रोजी पार पडलाकार्यक्रमाचे प्रस्ताविक व स्वागत राजेंद्र जगताप व नानासाहेब डेरे यांनी केले प्रथमतः सर्वांनी एकमेकांना स्वतःचा परिचय करून दिला उपस्थित असणारे […]
घर भाड्याने दिले आहे अथवा देण्याचा विचार करत असाल तर ही बातमी जरूर वाचा.
प्रतिनिधी मा.जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी पुणे यांनी संपूर्ण पुणे जिल्हा ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात परप्रांतीय, किंवा इतर जिल्ह्यातून आलेले नागरिक नोकरी,व्यवसाय व इतर कामानिमित्त घेऊन भाड्याने घरे दुकाने फ्लॅट घेऊन राहत आहेत परंतु त्याचे बाबतची माहिती स्थानिक पोलिस स्टेशनला देण्यात येत नाही व त्यामधून दहशतवादी कारवाया व गुन्हेगारी पार्श्वभूमीवर गुन्हा घडल्यानंतर त्याची तात्काळ उकल होण्यासाठी घरमालकांनी […]
जुनी मोटारसायकल- वाहने खरेदी विक्री करत असताना सावधानता बाळगणे बाबत
प्रतिनिधी संपूर्ण पुणे ग्रामिण जिल्ह्यात नगरपालिका, ग्रामपंचायत, कॅन्टोन्मेंट बोर्ड इ. हद्दीमध्ये जुनी वाहने खरेदी-विक्री करणारे व्यवसायिक तसेच वाहन दुरुस्ती दुकान/गॅरेज मधून वाहन खरेदी विक्री करणारे व्यावसायिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे यापूर्वी पुणे शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत फरासखाना पोलिस स्टेशन परिसरात बॉम्बस्फोट मध्ये सातारा जिल्ह्यातील चोरीच्या मोटारसायकल चा वापर करण्यात आलेला होता व अनेक दहशतवादी कारवायांमध्ये […]
रायझिंग स्टार इंग्लिश मीडियम स्कूल वडगाव निंबाळकर वार्षिक स्नेहसंमेल उत्साहात पार .
प्रतिनिधी – फिरोज भालदार बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथील रायझिंग स्टार इंग्लिश मीडियम स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलन अतिशय चांगल्या उत्साहात आनंदात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये अध्यक्ष वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे हे होते . वडगाव निंबाळकर रायझिंग स्टार इंग्लिश मीडियम स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनात सहाय्यक पोलीस निरीक्षण सोमनाथ लांडे यांचा कौतुकाचा वर्षाव […]
जोडे मारून खासदार राहुल शेवाळे यांचा जन्मगावी निषेध
प्रतिनिधी इंदापूर- शिंदे गटातील खासदार राहुल शेवाळे यांचे जन्मगाव असणाऱ्या इंदापूर शहरांमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी राहुल शेवाळे यांच्या प्रतिमेला जोडे मारून केलेल्या बेताल वक्तव्याबाबत व अशोभनीय कृत्याबाबत निषेध केला यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख संजय काळे बोलत होते ते म्हणाले की पाठीमागील काळामध्ये सुशांत रजपूत व दिशा यांच्या झालेल्या […]