Home
जैन धर्मियांची श्री सम्मेद शिखरजी देवस्थान हे केंद्र सरकारने पर्यटन क्षेत्र म्हणून जाहीर केल्याबाबत वडगाव निंबाळकर येथील जैन धर्मियांकडून निषेध मोर्च !
प्रतिनिधी – फिरोज भालदार श्री सम्मेद शिखरजी तीर्थक्षेत्र जैन धर्मियांची काशी आहे . या पवित्र अश्या जगेला झारखंड राज्य सरकारने व केंद्र सरकार यांनी पर्यटन क्षेत्र म्हणून जाहीर केल्याबाबत वडगाव निंबाळकर गावातील जैन धर्मियांनी केंद्र सरकारने हे चुकीचे निर्णय घेतले आहेत. ह्या अनुषंगाने वडगाव निंबाळकर येथे जप तक सुरज चांद रहेगा सम्मेद शिखरजी का नाम […]
परळी वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास पुरवणी मागण्यांमधून आणखी 20 कोटींची तरतूद
आ. धनंजय मुंडे यांच्या पाठपुराव्याला आले यश**परळी वैद्यनाथ कॉरिडॉर साठीही करणार मागणी परळी – राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातून परळीकरांसाठी एक आनंदाची बातमी असून 133.58 कोटी रुपयांच्या परळी वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या पुढील टप्प्यातील वीस कोटी रुपयांच्या खर्चास राज्य शासनाने पुरवणी मागण्यांमधून मान्यता दिली आहे. यासाठी माजी मंत्री, आमदार धनंजय मुंडे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.महाविकास […]
राजकारण हा सुद्धा एक प्रकारचा खेळ* आहे यामध्ये सुद्धा कोणीतरी जिंकणार कोणीतरी हरणार हे निश्चित — श्री शिवाजी काकङे
प्रतिनिधी निवडणूकींचा निकाल लागला कोणी जिंकेल तर कोणी हारेल. जिंकणार्यांनी जास्त हुरूळुण न जाता* आपल्याला जनतेने का आणि काय अपेक्षा ठेवून निवडुन दिलय आणि आपली जबाबदारी आता वाढली आहे आपल्या हातुन समाजाची सेवा अतिशय उत्तम रित्या घडली गेली पाहिजे त्यापुढील पाच वर्षात आपल्या हातून कोणावरही अन्याय झाला नाही पाहिजे अशी एवढी मोठी जबाबदारी आपल्यावर आलेली […]
बारामती तालुका पोलीस स्टेशन हददीत कोमल हॉटेल एमआयडीसी व शौर्य मोबाईल शॉपी कल्याणी नगर तांदुळवाडी येथे हातामध्ये कोयते घेऊन तोडफोड करून दहशत पसरवणाऱ्या कोयता गॅंगला तालुका पोलिसांनी ठोकल्या बेड्या.
बारामती तालुका पोलीस स्टेशन हददीमध्ये दि. 17/12/2022 रोजी सायंकाळी 06/00 वा चे सुमारास एमआयडीसी बारामती मधील कोमल हॉटेल येथे व शौर्य मोबाईल शॉपी कल्याणी नगर तांदुळवाडी येथे हातामध्ये कोयते घेऊन दहशत निर्माण करून मारहाण करून मोबाईल ,दारू व रोख रक्कम – 8000 रुपये घेऊन गुन्हेगार पळून गेल्याने बारामती पोलीस स्टेशन येथे इसम नामे 1.अनिश रुपेश […]
नवख्या अभिजीत काकडे यांच्या गटाने दिग्गज राजकीय नेत्यांच्या गटाला केले चारी मुड्या चितपट.
संपादक- मधुकर बनसोडे. दोन दिवसांपूर्वी गडदरवाडी ग्रामपंचायत साठी मतदान झाले आज सकाळी साधारणपणे साडेअकरा वाजता निकाल जाहीर झाला या निकालामध्ये सोमेश्वर कारखान्याचे संचालक अभिजीत काकडे यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेल्या पॅनलचा दणदणीत विजय झाला. गरदडवाडी ग्रामपंचायत साठी राष्ट्रवादी पुरस्कृत दोन पॅनल तर भाजप पुरस्कृत एक पॅनल अशी लढत होती. अनेक राजकीय नेत्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावून […]
गर्भाशय मुखाचा कर्करोग पूर्णतः बरा होवू शकतो – डॉ. धनंजया सारनाथ
प्रतिनिधी श्री माता कन्यका सेवा संस्था चंद्रपूर द्वारा कर्करोग प्रतिबंधक शिबीर संपन्न राज्याचे वने, सांस्कृतीक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या सुचनेनुसार आयोजित करण्यात आलेल्या मार्गदर्शन शिबीरादरम्यान समाजामध्ये योग्यरित्या जनजागृती व मानवी शरिराची आरोग्य विषयक वेळीच काळजी घेतल्यास, प्रत्येक आजारापासून आपण आपला बचाव करू शकतो. स्त्रीयांमध्ये वाढत असलेल्या कर्करोगावर आजारापूर्वी […]
भामट्या पोलिसांना दोन तासांत ठोकल्या बेड्याशिवाजीनगर पोलिसांची कामगिरी
पुणे- पोलिस असल्याचे सांगून लुटमार करणाऱ्या भामट्यांना शिवाजीनगर पोलिसांनी दोन तासात बेड्या ठोकल्या. आरोपीकडून चार मोबाइल, मोबाइल असा ६५ हजारांचा ऐवज जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही घटना १८ डिसेंबरला रात्री एकच्या सुमारास घडली होती. श्रीकांत भरत कदम (वय ३२, रा. पांडवनगर, पुणे) आणि सुरज राजु धोत्रे (वय ३२ रा. जुनी वडारवाडी, पुणे) अशी अटक […]
डॉ.सुरेश साबळे यांना राज्यस्तरीय लोकरत्न पुरस्कार जाहीर
बीड प्रतिनिधी पुरोगामी पत्रकार संघाच्या वतीने दिला जाणारा 2023 सालचा लोकरत्न पुरस्कार त्यांच्या आदर्श प्रशासकीय सेवा पाहून डॉ. सुरेश साबळे यांना जाहीर झाला असून त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.3 जानेवारी 2023 मंगळवार रोजी दुपारी 12 : 30 वाजता बीड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सभागृहात आयोजित लोकरत्न पुरस्कार कार्यक्रम होणार आहे.बीड जिल्हा शल्यचिकित्सक […]
बारामती शहर व एमआयडीसी परिसरात तोडफोड करणाऱ्या गॅंगवर तीन दरोड्याचे व खुनाचा प्रयत्न चे गुन्हे दाखल.
प्रतिनिधी काल सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान एमआयडीसी भागात कामाला बारमध्ये तोडफोड करून. आरोपी चेतन कांबळे ,विशाल माने, चिराग गुप्ता, प्रथमेश मोहरे ,एक अल्पवयीन विधी संघर्ष ग्रस्त बालक यांनी आपला मोर्चा श्रॉफ पेट्रोल पंपाकडे पाटस रोडला वळवला. त्या ठिकाणी वरील सहा जणांनी दोन मोटरसायकल मध्ये दोन हजार रुपयांचे पेट्रोल टाकले त्यावेळेस त्या ठिकाणी असणाऱ्या विक्रम पवार […]
बारामती मध्ये पाच जानेवारीला होणार भव्य ओबीसी मेळावा. रोहित बनकर
प्रतिनिधी. बारामती येथे काँग्रेस पक्षाची बैठक पार पडली यावेळी पाच जानेवारी 2023 रोजी भव्य ओबीसी मेळावा घेण्यात येणार असून यासाठी महाराष्ट्र राज्याचे जनरल सेक्युरिटी नंदकुमार कुंभार तसेच महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष ओबीसी विभाग रोहित बनकर, आकाश मोरे, महाराष्ट्र सचिव बारामती शहर अध्यक्ष अशोक इंगोले, बारामती तालुकाध्यक्ष राजाभाऊ निंबाळकर, पुणे जिल्हाध्यक्ष राजेभाऊ बरकडे, ओबीसी विभाग सोलापूर जिल्हा […]