• Home
  • माझा जिल्हा
  • डॉ.सुरेश साबळे यांना राज्यस्तरीय लोकरत्न पुरस्कार जाहीर
Image

डॉ.सुरेश साबळे यांना राज्यस्तरीय लोकरत्न पुरस्कार जाहीर

बीड प्रतिनिधी

पुरोगामी पत्रकार संघाच्या वतीने दिला जाणारा 2023 सालचा लोकरत्न पुरस्कार त्यांच्या आदर्श प्रशासकीय सेवा पाहून डॉ. सुरेश साबळे यांना जाहीर झाला असून त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.3 जानेवारी 2023 मंगळवार रोजी दुपारी 12 : 30 वाजता बीड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सभागृहात आयोजित लोकरत्न पुरस्कार कार्यक्रम होणार आहे.बीड जिल्हा शल्यचिकित्सक प्रभारी म्हणून त्यांनी कोरोना काळात खुप छान काम केले होते.

त्यामुळे जनतेच्या पाठिंब्यामुळे ते पुन्हा बीड जिल्हा शल्यचिकित्सक पदी कायम निवड झाली.त्यांनी सरकारी दवाखान्यात सर्व कर्मचारी यांना शिस्त लावली.एवढेच नव्हे तर त्यांनी सरकारी दवाखान्यात सर्व रुग्णांना चांगली आणि तत्पर सेवा देणारे पाहिले डॉ सुरेश साबळे हे आहेत.ते स्वतः 8 आठ वाजता ऑफिस मध्ये असतात.तसेच ते स्वतः अवघड ऑपरेशन करतात.तंबाखू , गुटखा, मावा खाणाऱ्या व्यक्तींना दवाखान्यात प्रवेश देत नाही. जर कोणी तंबाखू खाताना आढळले तर त्यांना दंड देखील केला आहे.त्यामुळे एक चांगले काम करणारे डॉ.सुरेश साबळे यांचे नाव घेतले जाते.

त्यांचे ऑफिस सर्वांसाठी खुले असते.कुठलीही चिट्टी देऊन भेट देत नाही. कायम त्यांच्या ऑफिस सर्वांसाठी खुले असते.त्यांचा आदर्श घेऊन इतर अधिकारी चांगले काम करतील. आसे त्यांचे काम आहे. या कामाची दखल घेऊन पुरोगामी पत्रकार संघाने आदर्श प्रशासकीय सेवा राज्यस्तरीय लोकरत्न पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमास जिल्हा पोलिस अधीक्षक राठोड साहेब, अजित पवार बीड जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी, बीड जिल्हा अप्पर जिल्हाधिकारी पाटील , संजय मस्के जिल्हा ग्रंथालय अधिकारी साहेब, देशमुख बीड. जिल्हा पुरवठा अधिकारी साहेब,कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग क्र.1 तोंडे साहेब,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुरेश साबळे साहेब, बीड जिल्हा पोलिस अप्पर अधीक्षक सचिन पांडकर साहेब,बीड जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ गित्ते, जिल्हा जल संधरान अधिकारी परांडकर साहेब जायकवाडी,देशमुख साहेब प्रभारी राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक साहेब, माजी मंत्री बदामराव पंडित, माजी मंत्री सुरेश नवले साहेब,रणजित शिरसगर कॉन्ट्रॅक्टर, कदम कार्यकारी अभियंता विद्युत महावितरण कंपनी, शिंदे सा. आयुक्त समाज कल्याण , बिजेंद्र झा एल. डी. एम. ,बीड जिल्हा अध्यक्ष बिजेपी राजेंद्र मस्के साहेब,अमर नाईकनवडे शिव सेना सभापती, नगरसेवक शुभम धुत,वसंत मुंडे प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ,सुभाष चौरे बीड जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र पत्रकार परिषद, अँड.प्रकाश कवठेकर जिल्हा परिषद सदस्य,मराठवाडा अध्यक्ष वैभव स्वामी,महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्यार्थ्यां वस्तीगृह प्रदेश अध्यक्ष दिनेश लाला पवार, बीड तहसीलदार सुहास हजारे,आर. एफ. ओ. अशोक काकडे ,सुहासिनी देशमुख जिल्हा क्रीडा अधिकारी ,खरात जिल्हा ग्रामोद्योग केंद्र बीड,राजूशेठ बंब माजी अध्यक्ष रोटरी क्लब बीड,विजयकुमार वाव्हळ प्रदेश अध्यक्ष पुरोगामी पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य., प्रदेश उपाध्यक्ष प्रा. दशरथ रोडे पुरोगामी पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य,विजय दादा पोकळे सी. एम. डी. महीला विकास संघ महाराष्ट्र राज्य, शिवराज बांगर सामाजिक कार्यकर्ते ,अलीम पटेल आर.सी.सी.बांधकाम कामगार नेते, मोमिंद्दिन शेख बांधकाम कामगार नेते, चंद्रकांत कांबळे राशन हक्क विकास समिती अध्यक्ष मराठवाडा विभाग पुरोगामी पत्रकार संघ, उत्तम ओव्हाळ बीड जिल्हा अध्यक्ष पुरोगामी पत्रकार संघ,यांच्या हस्ते राज्यस्तरीय लोकरत्न पुरस्कार देणार आहेत.

Releated Posts

“‘भराव नको, पूल बांधा’ : सोनकसवाडीचा पाझर तलाव वाचवण्यासाठी ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा”

  प्रतिनिधी बारामती-फलटण नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या बांधकामामुळे सोनकसवाडी (ता. बारामती) येथील पाझर तलावाच्या अस्तित्वावर संकट निर्माण झाल्याचा…

ByBymnewsmarathi Jul 6, 2026

मावळमधील पाटण येथे घरांवर दरड कोसळली; कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, NDRF कडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू, पुणे-मुंबई हायवेवरील वाहतूक पूर्णपणे बंद!

​प्रतिनिधी मावळ तालुक्यातील पाटण गावात आज (६ जुलै) पहाटेच्या सुमारास एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. सतत सुरू…

ByBymnewsmarathi Jul 6, 2026

मंचर ग्रामस्थ वारकरी सेवा मंडळाच्या वतीनं श्रीक्षेत्र पंढरपूर येथे उभारण्यात आलेल्या धर्मशाळेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन.

उपसंपादक- अक्षय थोरात  मंचर आणि आंबेगाव तालुक्यातील ग्रामस्थांनी उभारलेली ही सुसज्ज धर्मशाळा हजारो वारकऱ्यांसाठी हक्काचा निवारा ठरेल आणि…

ByBymnewsmarathi Jul 4, 2026

बारामती तालुक्यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा तीन दिवसीय अभ्यासवर्ग उत्साहात संपन्न

प्रतिनिधी  अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप), बारामती तालुक्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेला तीन दिवसीय अभ्यासवर्ग दि. २६, २७…

ByBymnewsmarathi Jun 29, 2026