Home

1 min read

पोलिस स्मृती दिन विशेष

संपादक मधुकर बनसोडे. भारतीय पोलिस स्मृती दिन म्हणजे काय? दरवर्षी 21 ऑक्टोबरला का आणि कधीपासून केला जातो साजरा?21 ऑक्टोबर 1959 रोजी लडाख येथे चीनच्या सैनिकासोबत लढतांना केंद्रीय राखीव दलाच्या दहा जवानांनी प्राणाची आहुती दिली होती.देशासाठी आपले कर्तव्य बजावताना आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शूर पोलिसांचे स्मरण ठेवण्यासाठी आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी 21 ऑक्टोबर रोजी पोलिस […]

1 min read

पोलिस स्मृती दिन विशेष

संपादक मधुकर बनसोडे. भारतीय पोलिस स्मृती दिन म्हणजे काय? दरवर्षी 21 ऑक्टोबरला का आणि कधीपासून केला जातो साजरा?21 ऑक्टोबर 1959 रोजी लडाख येथे चीनच्या सैनिकासोबत लढतांना केंद्रीय राखीव दलाच्या दहा जवानांनी प्राणाची आहुती दिली होती.देशासाठी आपले कर्तव्य बजावताना आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शूर पोलिसांचे स्मरण ठेवण्यासाठी आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी 21 ऑक्टोबर रोजी पोलिस […]

1 min read

सणवारांच्या काळात रेल्वे स्थानकांवरील गर्दीचे नियंत्रण आणि नियमन करण्यासाठी रेल्वेच्या विविध उपाययोजना

प्रतिनिधी सध्याच्या उत्सव काळात, रेल्वे स्थानके आणि गाड्यांमध्ये कित्येक पट गर्दी दिसत आहे. या रेल्वे स्थानकांवर आणि गाड्यांमध्ये दिसत असलेल्या गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी रेल्वेने, गर्दीचे नियमन करणाऱ्या विविध उपाययोजना केल्या आहेत. रेल्वेने केलेल्या विविध उपाययोजना खालीलप्रमाणे: जेवढे शक्य आहे, तेवढे रेल्वेने, गाड्या सुव्यवस्थित चालवण्याचा प्रयत्न केला आहे, त्याची माहिती आणि नंबर रेल्वे स्थानकांच्या फलाटांवरील डिस्प्ले […]

1 min read

एकदा वापरून फेकून द्यायच्या प्लास्टिकचा वापर पूर्णपणे थांबवण्यासाठी राष्ट्रव्यापी मोहीम

प्रतिनिधी एकदा वापरून फेकून द्यायच्या प्लास्टिकच्या (single use plastic-SUP)केंद्र सरकारनं निश्चित केलेल्या निकषात बसणाऱ्या, अशा प्रकारच्या प्लास्टिकचं उत्पादन, विक्री, साठा आणि वितरण, तसंच या प्लास्टिकची आयात आणि वापर यावर पूर्ण बंदी घालण्यासाठी केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयानं 12 ऑगस्ट 2022 रोजी अधिसूचना जारी केली होती. या वस्तूंमध्ये, कटलरी(कातर,चाकू, सुरी यासारख्या गृहोपयोगी कापण्या साठी […]

1 min read

काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी मल्लिकार्जुन खर्गे

प्रतिनिधी काँग्रेसचे निर्वाचित अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे 26 ऑक्टोबर रोजी पदभार स्वीकारणार आहेत. काँग्रेस खासदार रणदीप सुरजेवाला यांनी बुधवारी ही घोषणा केली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी शशी थरूर यांचा ६,८२५ मतांनी पराभव केला. काँग्रेस अध्यक्षपदासाठी खर्गे आणि थरूर हे उमेदवार होते. खरगे यांना 7,897 मते मिळाली, तर थरूर यांना 1,072 मते मिळाली.निवडणुकीत […]

1 min read

भारती दास यांनी महालेखानियंत्रक म्हणून कार्यभार स्वीकारला

प्रतिनिधी आज दिल्ली इथे भारती दास यांनी नव्या महालेखा नियंत्रक म्हणून कार्यभार स्वीकारला. दास या भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयाच्या 27 व्या महालेखा नियंत्रक आहेत.भारती दास या 1988च्या तुकडीच्या भारतीय सनदी लेखा सेवा अधिकारी आहेत. 18 ऑक्टोबर 2022 रोजी भारत सरकारने त्यांची अर्थ मंत्रालयाच्या व्यय विभागाच्या महालेखानियंत्रक म्हणून नियुक्ती केली.यापूर्वी दास यांनी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या […]

1 min read

25 ऑक्टोबर 2022 रोजी, (3 कार्तिक शक संवत 1944), खंडग्रास सूर्यग्रहण

प्रतिनिधी येत्या 25 ऑक्टोबरला (3 कार्तिक शक संवत 1944) खंडग्रास सूर्यग्रहण होणार आहे. भारतात या ग्रहणाची सुरुवात सूर्यास्तापूर्वी, दुपारच्या वेळेत होईल आणि हे ग्रहण भारतातील बहुतांश ठिकाणांहून पाहता येईल. मात्र, अंदमान आणि निकोबार बेटे तसेच ईशान्य भारतातील ऐझवाल, दिब्रुगड, इम्फाळ, इटानगर, कोहिमा, शिवसागर, सिलचर,तमेलाँग इत्यादी काही ठिकाणी हे ग्रहण दिसणार नाही.ग्रहणाचा मोक्ष भारतातील सूर्यास्ताच्या वेळेनंतर […]

1 min read

महाराष्ट्रात रत्नागिरी जिल्ह्यातील जैतापूर येथे अणुऊर्जा प्रकल्पाच्या उभारणीला गती देण्याच्या मार्गांवर चर्चा करण्यासाठी फ्रान्सच्या विकास राज्यमंत्री क्रायसोला झाकारोपाउलो यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांची भेट घेतली.

प्रतिनिधी फ्रान्सच्या मंत्री क्रायसोला झाकारोपाउलो सध्या भारत दौऱ्यावर असून, अणु उर्जेमधील भारत-फ्रान्स सहकार्यावर चर्चा करण्यासाठी त्यांनी केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान (स्वतंत्र प्रभार), भू-विज्ञान (स्वतंत्र प्रभार), पंतप्रधान कार्यालय, डीओपीटी, प्रशासकीय सुधारणा, सार्वजनिक तक्रारी, निवृत्ती वेतन, अंतराळ आणि अणुऊर्जा राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांची नवी दिल्लीमध्ये नॉर्थ ब्लॉक येथे भेट घेतली. त्यांच्या बरोबर फ्रान्सचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ होते. […]

1 min read

सोमेश्वर चे संचालक अभिजित काकडे यांच्या वतीने दिवाळीनिमित्त 1011 कुटुंबांना मोफत 3033 क्विंटल साखरेचे वाटप.

संपादक मधुकर बनसोडे सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक अभिजीत काकडे नेहमीच सर्वसामान्य कुटुंबीयांच्या मदतीला धावून जात असतात. ईद मध्ये मुस्लिम बांधवांना देखील अभिजित काकडे यांच्याकडून साखर वाटप केली जाते. तसेच दिवाळी सणानिमित्त निंबुत व परिसरातील नागरिकांना 3033 क्विंटल साखरेचे मोफत वाटप आज करण्यात आले. परिसरातील कोणत्याही विद्यार्थ्यास शाळे संदर्भात काही अडचण असल्यास देखील अभिजित काकडे […]

1 min read

बारामती तालुका पोलिसांची धमाकेदार कामगिरी एमआयडीसी येथील आय एस एम टी कंपनीमध्ये 26,00,000/-रुपये किमतीच्या लोखंडाची चोरी करणारे चोर पकडले व चोरलेला मालही जालन्यावरून परत आणला

प्रतिनिधी बारामती तालुका पोलीस स्टेशन हद्दीत एमआयडीसी परिसरामध्ये मोठमोठ्या औद्योगिक कंपन्या आहेत. दिनांक 4/ 10 /2022 रोजी श्री संजय श्रीमंत मसतुद मॅनेजर आय एस एम टी कंपनी एमआयडीसी बारामती जिल्हा पुणे यांनी आय एस एम टी कंपनी मधील सुमारे 26,00,000/-लाखाचे लोखंडाचे रोल दिनांक 20/9/2022 ते 4/10/2022 चे दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी तारेच्या कंपाउंड मधून प्रवेश […]