Home
2024-2025 पर्यंत देशातील औष्णिक कोळशाची आयात पूर्णपणे थांबविणार – संसदीय कामकाज व केंद्रीय कोळसा आणि खान मंत्री प्रल्हाद जोशी.
प्रतिनिधी शेती आणि उद्योग क्षेत्रानंतर खनिज आणि खाण क्षेत्रे ही रोजगाराची संधी पुरवत असून 2047 पर्यंत भारत विकसित देश म्हणून ओळखला जावा यासाठी या दोन क्षेत्राची भूमिका महत्वाची असल्याचे प्रतिपादन केंद्रीय संसदीय कामकाज व केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज केले . महाराष्ट्र खनीकर्म महामंडळ, विदर्भ आर्थिक विकास परिषद, यांच्या संयुक्त विद्यमाने ” मिनकॉन […]
डीआरआयने पुणे येथे तस्करी करण्यात आलेल्या बनावट चलनी नोटा जप्त केल्या
प्रतिनिधी महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) दिलेल्या विशिष्ट माहितीच्या आधारे पुणे प्रादेशिक शाखेच्या अधिकाऱ्यांनी जप्त करण्यात आलेल्या तस्करीच्या बनावट भारतीय चलनी नोटा प्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. पुणे विभागाच्या सीमा शुल्क अधिकाऱ्यांच्या समन्वयाने आणि सहकार्याने बुधवारी (12 ऑक्टोबर 2022) ही कारवाई करण्यात आली. अधिकार्यांच्या पथकाने त्वरीत कारवाई करत खडकी बाजार लेनमधून मोटारसायकल चालवणाऱ्या आणि एल्फिन्स्टन रोड ओलांडण्याचा […]
लॉजिस्टिक कार्यक्षमता सुधारून दरवर्षी 10 लाख कोटी रुपयांहून अधिक बचत करण्याची पीएम गतिशक्ती राष्ट्रीय बृहत योजनेची क्षमता : पियूष गोयल
प्रतिनिधी लॉजिस्टिक कार्यक्षमता सुधारून दरवर्षी 10 लाख कोटी रुपयांहून अधिक बचत करण्याची क्षमता पीएम गतिशक्ती राष्ट्रीय बृहत योजनेमध्ये आहे, असे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले. पीएम गतिशक्ती राष्ट्रीय बृहत योजनेला प्रारंभ झाल्याच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त नवी दिल्लीत पीएम गतीशक्तीवर आधारित राष्ट्रीय कार्यशाळेत ते आज बोलत होते. […]
सोमेश्वर परिसरामध्ये ऊसतोड मजुरांची लगबग सुरू
. प्रतिनिधी. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम 2022/2023 चा हंगाम सुरू करण्यासाठी नगर, बीड, जालना, उस्मानाबाद, अशा अनेक ठिकाणाहून ऊसतोड मजूर सोमेश्वर परिसरांमध्ये दाखल होऊ लागले आहेत. ऊसतोड मजुरांनी राहुल यांच्या ठिकाणची स्वच्छता करून राहुटी उभे करण्याचे काम सुरू केलेले आहे. ऊसतोड मजुरांच्या येण्यामुळे सोमेश्वर व परिसरातील बाजारपेठेमध्ये नऊ चैतन्याचे वातावरण ( उत्साही) पाहण्यास […]
एसटी महामंडळाच्या एसटी ची दैनियअवस्था याला जबाबदार कोण?
संपादक मधुकर बनसोडे सर्वसामान्य जनतेची हक्काची व आपलीशी वाटणारी एसटी आज बिकट परिस्थितीतून जात आहे?याला नक्की जबाबदार कोण एसटी महामंडळाकडून वापरल्या जाणाऱ्या बऱ्याचएसटी बसचे खिळ खिळ झाल्याचे चे चित्र दिसत आहे तरीसुद्धा अश्या बसेस प्रवाशांची वाहतूक करत आहेत. संबंधित प्रशासन प्रवाशांच्या जीवाशी खेळत आहे का? अशी चर्चा एसटी बस प्रवाशांमध्ये चालू असलेली चे समजते एकादी […]
मागील काही दिवसात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला पंचनामे ही झाले मात्र अद्यापही शेतकरी नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत.
संपादक मधुकर बनसोडे मागील काही दिवसापूर्वी बारामती तालुक्यातील निंबुत, खंडोबाचीवाडी, गरदवाडी, व ,परिसरामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे ओढे-नाले तुडुंब भरून वाहू लागले आणि अशातच शेतात पावसाचे पाणी शिरले. यामध्ये प्रामुख्याने बाजरी, मक्का, उसाचे आडसाली लागण्याचे पीक, कोथिंबीर, याचं भल्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालं प्रशासनाकडून पाऊस झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी झालेल्या नुकसानाचा पाहणी दौरा देखील केला लगेच […]
घरगुती स्वयंपाकाचा गॅस एल पी जीमधील तोटा भरून काढण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांना एकरकमी अनुदान म्हणून 22,000 कोटी रूपये देण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने दिली मंजुरीप्रतिनिधी.
प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने आज सार्वजनिक क्षेत्रातील तीन तेल विपणन कंपन्यांना 22,000 कोटी रुपयांचे एकरकमी अनुदान देण्याच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. हे अनुदान इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) या कंपन्यांमध्ये वितरीत केले जाईल. या मंजुरीमुळे सार्वजनिक क्षेत्रातील तेल […]
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा खुलासा, जाणून घ्या उद्धव ठाकरेंसोबत का बंडखोरी झाली?
प्रतिनिधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील संघर्ष सुरूच आहे. दरम्यान, आता शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड का केले, याचा खुलासा केला आहे. चित्रपट अभिनेते नाना पाटेकर होस्ट करत असलेल्या एका शोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचले होते. शोमध्ये पाहुणे म्हणून आलेल्या शिंदेने अनेक मोठी गुपिते उघड केली आहेत. शिदे यांनी मोठा खुलासा केला चला […]
पत्रकार बंधुना हिन वागणुक देवून व असभ्य वर्तणुक केल्याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी यांना सर्व पत्रकारांनी मिळून दिले निवेदन.
प्रतिनिधी दिनांक १०/१०/२०२२ रोजी भिगवण रोड येथील रिषभ होलसेल इलेक्ट्रीकल मटेरियल विक्रेते असून, सदर ठिकाणी ग्राहकाबरोबर दुकानमालकाचा काहीतरी गोधळ चालू असल्याचे पत्रकार बंधुना निदर्शनास आले व सदर घटना फोनव्दारे कळविण्यात आली. सदर ठिकाणी पत्रकार बघु पोहचले असता. बातमीच्या अनुशंगाने त्या ठिकाणी रिषभ इलेक्ट्रीकल दुकानाचे मालक केवल शहा व त्याची आई हे त्या ग्राहकाशी वाद घालत […]
शिवसेनेच्या दोन्ही गटांना नवे नाव मिळाले, उद्धव यांनी धरली मशाल, शिंदे का राहिले रिकाम्या हाताने?
प्रतिनिधी महाराष्ट्रातील आगामी पोटनिवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या उद्धव गटाला निवडणूक चिन्ह वाटप केले आहेउद्धव गटाला निवडणूक चिन्हासह पक्षाचे नवीन नावही देण्यात आले आहे. उद्धव गटाची नवी शिवसेनाशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव सापडले. त्याचवेळी शिंदे गटातील शिवसेनेलाही नवे स्थान मिळाले आहे. ही गटबाजी असलेल्या पक्षाला निवडणूक आयोगाने बाळासाहेबांची शिवसेना असे नाव दिले आहे. निवडणूक आयोगाने […]