Home

1 min read

बारामती ! क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले उत्सव समिती बारामती शहर व ग्रामीण आयोजित ‘ज्योती वाचन सप्ताह’ची सुरवात.  

प्रतिनिधी – महामानवांची जयंती साजरी करत असताना त्यांचे विचार समजून घेणे गरजेचे आहे . त्यासाठी त्यांनी लिहिलेले साहित्य व त्यांच्या जीवनावरती इतरांनी लिहिलेली पुस्तके वाचण्याचा संकल्प या ज्योती सप्ताह च्या पहिल्या दिवशी झाला. वाचन किती महत्त्वाचे आहे आणि ते का केले पाहिजे याचे योग्य मार्गदर्शन विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयाचे प्राध्यापक मा. विजय काकडे सर यांनी केले. […]

1 min read

दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आदेश

प्रतिनिधी पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तातडीने उपचार न मिळाल्याने तनिषा भिसे या भगिनीला आपला प्राण गमवावा लागला. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून, शासनाने याची गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी तज्ज्ञ डॉक्टरांच्या समितीद्वारे करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. या दुर्दैवी घटनेची गांभीर्याने दखल घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे […]

1 min read

बारामती ! वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन मध्ये पोस्को अंतर्गत एकावर गुन्हा दाखल. 

प्रतिनिधी बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील करंजे दूरशेत्र मध्ये विश्वराज प्रताप गायकवाड रा .करंजे ता.बारामती जिल. पुणे याच्याविरुद्ध पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार… फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दि. १० मार्च २०२२ ते दि. ३० मार्च २०२५ या काळामध्ये फिर्यादी हे करंजे ता. बारामती गावच्या हद्दीतील सोमेश्वर विद्यालयात […]

1 min read

सोमेश्वर च्या कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातील आरोपींवरती गुन्हा दाखल करण्याचा चेअरमन संचालक मंडळाला विसर पडला का?

संपादक मधुकर बनसोडे.  लेबर ऑफिसर सह टाईम ऑफिस मधील कर्मचाऱ्यांच्या कडून सोमेश्वर कारखान्यामध्ये आर्थिक गैरव्यवहार झाला असल्याचे चेअरमन संचालक मंडळाच्या प्राथमिक चौकशी दरम्यान निदर्शनास आले.  त्यानंतर चेअरमन व संचालक मंडळ यांनी त्वरित मासिक मीटिंग घेऊन संबंधित विभागातील कर्मचारी अधिकारी यांच्या निलंबन केले व तातडीने दोशींवरती गुन्हे दाखल करू असे अश्वस्त केले होते मात्र. त्यानंतर आर्थिक […]

1 min read

इन्स्टाग्रामवर अल्पचयौन शालेय विदयार्थीनीचा फोटो व अश्लिल मजकुराची स्टोरी टाकणाऱ्या युवकाचा पोलीसांनी घेतला शोध द केली अटक

प्रतिनिधी आजचे आधुनिक इंटरनेटचे युगात फेसबुक, इन्स्टाग्राम, तैपचैट इ. सारखे अनेक समाजमाध्यम (सोशलमिडीया) प्लॅटफॉर्म उपलब्ध असुन त्यातुन एक स्वतंत्र आभासी दुनिया निर्माण झालेली आहे, अनेक तरुण- तरुणी या आभासी दुनियेत वावरत असताना मनाला वाटेल तसा समाजमाध्यमाचा गैरवापर करीत असलेबाबत अनेक प्रकार घडत आहेत. माळेगाव पोलीस ठाणे कार्यक्षेत्र अंतर्गत एका गावात वास्तव्यास असणाऱ्या व इ. 09 […]

1 min read

नींबूत छप्री येथील नवीन जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचेउद्घाटन मान्यवरांच्या शुभहस्ते पार पडला.

प्रतिनिधी. पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जवळपास साडेचौदा लाख रुपये किमतीची जिल्हा परिषद शाळेची इमारत नींबूत ग्रामपंचायत अंतर्गत निंबूत छप्री येथे. येथे उभारण्यात आली आहे या शाळेमध्ये  जवळपास 45 विद्यार्थी शिकत आहेत. पुणे जिल्हा परिषदेचे मा. बांधकाम व आरोग्य सभापती श्री प्रमोद काकडे यांनी नेहमीच विकासाकडे लक्ष देऊन गावच्या विकासामध्ये भर टाकण्याचे काम केले आहे. या […]

1 min read

नींबूत छप्री येथील नवीन अंगणवाडी चे उद्घाटन समारंभ मान्यवरांच्या शुभहस्ते पार पडला.

प्रतिनिधी. पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जवळपास साडेचौदा लाख रुपये किमतीची अंगणवाडी नींबूत ग्रामपंचायत अंतर्गत निंबूत छप्री येथे. येथे उभारण्यात आली आहे या अंगणवाडीमध्ये जवळपास 45 विद्यार्थी शिकत आहेत. पुणे जिल्हा परिषदेचे मा. बांधकाम व आरोग्य सभापती श्री प्रमोद काकडे यांनी नेहमीच विकासाकडे लक्ष देऊन गावच्या विकासामध्ये भर टाकण्याचे काम केले आहे. सुसज्ज इमारत बांधून दिल्यामुळे […]

1 min read

रमजान ईद निमित्त संचालक अभिजीत काकडे यांच्या वतीने मुस्लिम बांधवांना इफ्त्यार पार्टीचे आयोजन.

प्रतिनिधी मुस्लिम धर्माचा पवित्र महिना म्हणजे रमजान महिना ओळखला जातो यामध्ये सर्व मुस्लिम बांधव महिनाभर उपवास धरून नमाज पठण करतात यावेळी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक अभिजीत सतीश राव काकडे यांच्या वतीने निंबूत येथील मुस्लिम बांधवांना इफ्त्यार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते .  यावेळी जवळपास 250 मुस्लिम बांधवांच्या कुटुंबीयांना ईद साठी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अभिजीतराव […]

1 min read

साखर कारखान्यांनी कार्यक्षेत्रामधील ऊस शेतीमध्ये ‘एआय’चा वापर वाढविण्यासाठी पुढाकार घ्यावा- उपमुख्यमंत्री अजित पवार

प्रतिनिधी. माळेगाव सहकारी साखर कारखाना येथील छत्रपती शिवाजी महाराजाच्या नूतनीकृत पुतळ्याचे अनावरण बारामती, दि. 28: साखर कारखान्यांनी ऊस उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांना कृत्रिम बुद्धीमत्ता (एआय) तंत्रज्ञान उपलब्ध करुन देण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले. माळेगाव सहकारी साखर कारखाना येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नूतनीकरण करण्यात आलेल्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण […]

1 min read

बारामती ! वडगाव निंबाळकर मस्जिद मध्ये पोलिस स्टेशन कडून इफ्तार पार्टी .

प्रतिनिधी – फिरोज भालदार मुस्लिम धर्माचा पवित्र महिना म्हणजे रमजान महिना ओळखला जातो यामध्ये सर्व मुस्लिम बांधव महिनाभर उपवास धरून नमाज पठण करत असतात . याचेच औचित्य साधून मदिना मस्जिद वडगाव निंबाळकर येथे वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन कडून इफ्तार पार्टी चे आयोजन करण्यात आले होते . यावेळी वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक API सचिन […]