मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Thursday, 20 August 2026
|
महाराष्ट्र: ...
बाजार: SENSEX 81,100 ▲ NIFTY 24,800 ▲
M NEWS MARATHI

अन्याया विरुद्ध आवाज उठवणारा एकमेव चॅनल

नींबूत छप्री येथील नवीन जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचेउद्घाटन मान्यवरांच्या शुभहस्ते पार पडला.

mnewsmarathi प्रतिनिधी
March 30, 2025 1 मिनिटांचे वाचन 5003 वेळा पाहिले

प्रतिनिधी.
पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जवळपास साडेचौदा लाख रुपये किमतीची जिल्हा परिषद शाळेची इमारत नींबूत ग्रामपंचायत अंतर्गत निंबूत छप्री येथे. येथे उभारण्यात आली आहे या शाळेमध्ये  जवळपास 45 विद्यार्थी शिकत आहेत.
पुणे जिल्हा परिषदेचे मा. बांधकाम व आरोग्य सभापती श्री प्रमोद काकडे यांनी नेहमीच विकासाकडे लक्ष देऊन गावच्या विकासामध्ये भर टाकण्याचे काम केले आहे.
या उद्घाटन प्रसंगी श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे मा. अध्यक्ष श्री शहाजीराव काकडे, प्रमोद काकडे, ग्रामपंचायत निंबूचे उपसरपंच श्री अमरदीप काकडे, ग्रामपंचायत सदस्य नंदकुमार काकडे, केंद्रप्रमुख दगडे सर, मुख्याध्यापक जाधव सर, खलाटे अण्णा, शाबुद्दीन सय्यद, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

mnewsmarathi

हे लेखक M NEWS MARATHI साठी उत्कृष्ट पत्रकारिता करत आहेत.

सर्व लेख पहा