Home

1 min read

खांडज–बारामती रस्त्याची दुरवस्था; नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न

सहसंपादक अक्षय थोरात. खांडज गावातून थेट बारामती शहराला जोडणाऱ्या मुख्य रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. या रस्त्यावर इतक्या मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत की तो रस्ता आहे की नाही, असा प्रश्न वाहनचालकांना पडत आहे. अनेक ठिकाणी रस्त्यापेक्षा खड्डेच अधिक दिसत असून, प्रवास करणे नागरिकांसाठी मोठे आव्हान बनले आहे. विशेष म्हणजे, […]

1 min read

बारामती तालुक्यात भारतीय पत्रकार संघाकडून पत्रकार दिन साजरा.

प्रतिनिधी. भारतीय पत्रकार संघ, बारामती तालुका यांच्या वतीने मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती तसेच पत्रकार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात पत्रकारितेचे सामाजिक दायित्व, लोकशाहीतील महत्त्वाची भूमिका आणि सत्यनिष्ठ वृत्तलेखन यावर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी पत्रकारांनी निर्भीड, वस्तुनिष्ठ […]

1 min read

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनतर्फे पत्रकार दिनाच्या पत्रकारांना अनोख्या पद्धतीने शुभेच्छा.

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर (ता. बारामती) येथील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनच्या वतीने पत्रकार दिनाचे औचित्य साधून सर्व पत्रकार बांधवांचा मोठ्या उत्साहात सन्मान करण्यात आला. सामाजिक बांधिलकी जपत पत्रकारांनी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील वडगाव निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली प्रसन्न व उत्साही वातावरणात आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे […]

1 min read

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनतर्फे पत्रकार दिनाच्या पत्रकारांना अनोख्या पद्धतीने शुभेच्छा.

वडगाव निंबाळकर (ता. बारामती) येथील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनच्या वतीने पत्रकार दिनाचे औचित्य साधून सर्व पत्रकार बांधवांचा मोठ्या उत्साहात सन्मान करण्यात आला. सामाजिक बांधिलकी जपत पत्रकारांनी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील वडगाव निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली प्रसन्न व उत्साही वातावरणात आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन […]

1 min read

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनतर्फे पत्रकार दिनाच्या पत्रकारांना अनोख्या पद्धतीने शुभेच्छा.

 प्रतिनिधी. वडगाव निंबाळकर (ता. बारामती) येथील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनच्या वतीने पत्रकार दिनाचे औचित्य साधून सर्व पत्रकार बांधवांचा मोठ्या उत्साहात सन्मान करण्यात आला. सामाजिक बांधिलकी जपत पत्रकारांनी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील वडगाव निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली प्रसन्न व उत्साही वातावरणात आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे […]

1 min read

भाजप पुणे जिल्हा किसान मोर्चा अध्यक्ष दिग्विजय काकडे यांचा अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात

प्रतिनिधी. भारतीय जनता पक्षाच्या पुणे जिल्हा किसान मोर्चा संघटनेचे अध्यक्ष दिग्विजय काकडे यांचा अभिष्टचिंतन सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. या वेळी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी बांधव तसेच मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त उपस्थित मान्यवरांनी दिग्विजय काकडे यांच्या सामाजिक व संघटनात्मक कार्याचा गौरव केला. शेतकरी प्रश्न, ग्रामीण भागातील विकास, तसेच पक्ष संघटन […]

1 min read

वडगाव निंबाळकर पोलीसानी शेतकऱ्यांच्या शेळ्या व बोकड चोरणाऱ्या तिन आरोपींच्या आवळल्या मुसक्या

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीत मौजे सदोबाचीवाडी गावाचा हद्दीतील इनामवस्ती होळ रोड येथील तक्रारदार नामे संजय जगन्नाथ होळकर यांच्या घराच्या शेजारील गुरांच्या गोठ्यातील लोखंडी जाळी तोडून 01 शेळी व 04 बोकड अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याबाबत तक्रार प्राप्त झाली. सदर तक्रारीच्या अनुषंगाने वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन येथील गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार यांना तात्काळ रवाना […]

1 min read

कोऱ्हाळे बुद्रुक – पणदरे येथे एस टी – दुचाकी अपघातात दोन तरुण ठार

कोऱ्हाळे बुद्रुक – पणदरे दरम्यान हॉटेल मयुरी नजीक एस टी बस व दुचाकीच्या अपघातात दोन तरुणांना जीव गमवावा लागला आहे.  या अपघातात विकास कुंडलिक कांबळे, सुरेश रामेश्वर सोनवर ( रा. मालेगाव ता. गेवराई जि. बीड) हे दोन तरुण अपघातात मृत्युमुखी पडले आहेत.   गेवराई तालुक्यातील मालेगाव येथून ते तरुण बारामती तालुक्यात ऊस तोड करायला आले […]

1 min read

गुळगुळीत रस्ते : विकासाच्या नावाखाली नागरिकांच्या जीवाशी खेळ?

प्रतिनिधी. गेल्या काही वर्षांत गुळगुळीत रस्ते म्हणजे विकास, अशी एक चुकीची संकल्पना समाजात रुजवली गेली आहे. नवीन डांबरीकरण झाले की उद्घाटन, फिती कापणे आणि श्रेय घेण्याची घाई होते. मात्र या चकचकीत रस्त्यांवर वाढणारे अपघात, गमावलेले जीव आणि उद्ध्वस्त झालेली कुटुंबे मात्र कुणालाही दिसत नाहीत, हीच मोठी शोकांतिका आहे. गुळगुळीत रस्त्यांमुळे वाहनांचा वेग वाढतो, हे वास्तव […]

1 min read

इंदिरा गांधी तांत्रिक विद्या निकेतन येथे महिलांसाठी मोफत महाआरोग्य शिबिर.

प्रतिनिधी. सोमेश्वरनगर येथील इंदिरा गांधी तांत्रिक विद्या निकेतन येथे महिलांसाठी मोफत महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबिर ३० डिसेंबर २०२५ रोजी यशस्वीरीत्या पार पडले. या शिबिराचा परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला. या उपक्रमांतर्गत महिलांसाठी सर्वसाधारण आरोग्य तपासणी, हिमोग्लोबिन तपासणी, रक्तातील साखर, ईसीजी, एको तपासणी, शरीरातील चरबीचे प्रमाण, फिजिशियन कन्सल्टेशन तसेच डर्माटोलॉजी […]