Home
कन्यादान योजनेच्या लाभासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
प्रतिनिधी कन्यादान योजनेअंतर्गत सामुहिक विवाह सोहळ्यात सहभागी होऊन विवाह करणाऱ्या नवविवाहित दांपत्य आणि विवाह सोहळा आयोजित करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना देण्यात येणाऱ्या प्रोत्साहनात्मक अनुदानाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात येते आहे. सामुहिक विवाह सोहळयामध्ये भाग घेणाऱ्या इतर मागासवर्ग, विशेष मागास प्रवर्ग व विमुक्त जाती, भटक्या जमाती या प्रवर्गातील नवविवाहित दांम्पत्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात २५ हजार रुपये इतके […]
शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान
प्रतिनिधि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ हे अनोखे अभियान राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये १ जानेवारी २०२४ ते १५ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत राबविण्यात आले. या अभियानास विद्यार्थी व शिक्षकांबरोबरच माजी विद्यार्थी, पालक व शिक्षकप्रेमी नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. या अभियानात जवळजवळ ९५ टक्के शाळांमधील सुमारे […]
चिमुकली गिरीजाच्या मृत्यू प्रकरणी ‘त्या’ सोसायटी मालकावर गुन्हा दाखल
प्रतिनिधी पिंपरी- चिंचवडच्या बोपखेलमध्ये साडेतीन वर्षीय गिरीजा गणेश शिंदे या चिमुकलीचा लोखंडी गेट अंगावर पडून मृत्यू झाला होता. या प्रकरणी आज वृंदावन सोसायटीच्या मालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत चिमुकलीचे वडील गणेश शिंदे यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वृंदावन सोसायटीचे मालक श्रीनिवासलू संधीरेड्डी आणि त्याच्या आईवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन […]
मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजने करता नवीन संकेतस्थळ सुरू
प्रतिनिधी. पुणे, दि. १: मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करण्याकरीता www.ladkibahin.maharashtra.gov.in संकेतस्थळ आजपासून सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा महिला बालविकास अधिकारी मोनिका रंधवे यांनी दिली आहे. या संकेतस्थळावर आपल्याला गाव, वॉर्ड, तालुका निवडता येणे शक्य होणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरीता यापूर्वी नारी शक्तीदूत ॲपवरुन अर्ज केले असतील […]
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेकरीता नवीन संकेतस्थळ सुरू*
प्रतिनिधी. पुणे, दि. १: मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करण्याकरीता www.ladkibahin.maharashtra.gov.in संकेतस्थळ आजपासून सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा महिला बालविकास अधिकारी मोनिका रंधवे यांनी दिली आहे. या संकेतस्थळावर आपल्याला गाव, वॉर्ड, तालुका निवडता येणे शक्य होणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरीता यापूर्वी नारी शक्तीदूत ॲपवरुन अर्ज केले असतील […]
लोकनेते सहकारमहर्षी कै. बाबालालजी काकडे दे.यांच्या स्मृतीदिना निमीत्त अभिवादन..
प्रतिनिधी. शनिवार दि.३ऑगस्ट २०२४ रोजी लोकनेते, सहकारमहर्षी कै. बाबालाल साहेबराव काकडे दे. यांच्या स्मृतिदिन आहे. बाबांच्या स्मृतिदिनानिमित्त निंबुत येथील श्री. बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालयात, १ऑगस्ट रोजी, बारामती तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा लहान गट व मोठ्या गटात घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये तालुक्यातील एकूण १३ शाळांमधील ६४ स्पर्धकांनी भाग घेतला. विविध विषयांवर विद्यार्थ्यांनी आपले वक्तृत्व उत्कृष्ट पद्धतीने […]
साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे जयंती महोत्सवामध्ये कवी संमेलन संपन्न.
प्रतिनिधी. पुणे शहर जिल्हा मातंग समाज आयोजित दोन दिवशीय साहित्य सम्राट लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या १०४ व्या जयंती महोत्सवामध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, शाहिरी जलसा, विविध पुरस्कार, अभिवादन सभा आणि सुप्रसिद्ध साहित्यसम्राट पुणे संस्थेच्या कवी संमेलनचे आयोजन स्वारगेट पुणे साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे स्मारकाजवळ करण्यात आले होते. त्यावेळी कवी संमेलनामध्ये साहित्यसम्राट, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नसते […]
लहान बालकाचे (भाचा) अज्ञानपणाचा फायदा घेवुन मामाकडुन खंडणी घेतली, माळेगाव पोलीसांनी केली भामट्या सामाजिक कार्यकर्त्यास अटक
प्रतिनिधी तकारदार श्री. अभिजित संपत शिंदे, रा. सुपे ता. बारामती जि.पुणे यांना इसम नामे प्रमोद मानसिंग जाधव रा. माळेगाव ता. बारामती जि.पुणे याने तकारदार श्री अभिजित शिंदे यांनी त्यांचे नात्यातील बालकाचे लैंगिंक शोषण केलेबाबत खोटा बनावट व्हिडीओ तयार करुन गुन्हा दाखल होणेची भिती दाखवून गुन्हा दाखल होवु दयायचा नसेल तर एकूण ४,००,०००/- रुपयांची मागणी करुन […]
निंबुत येते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी.
प्रतिनिधी. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 104 वी जयंती मोठ्या उत्साहात निंबूत येथे साजरी करण्यात आली यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासमोर रांगोळी काढून फुलांनी स्मारक सजवण्यात आले होते. अण्णाभाऊंचे विचार घेऊन जर तरुण पिढी पुढे वाटचाल करत राहिली तर नक्कीच यशाला गवसणी घातल्याशिवाय राहणार नाही अशी प्रतिक्रिया मंडळाचे अध्यक्ष किरण खंडाळे यांनी दिली. अण्णाभाऊ साठे यांच्या […]
बारामती! मनिषा नरळे हिची पोलीस शिपाई पदी निवड झाल्याबद्दल सदोबाचीवाडी येथे सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन .
प्रतिनिधी – फिरोज भालदार बारामती तालुक्यातील सदोबाचीवाडी येथील मनिषा गोरख नरळे हीची नुकत्याच झालेल्या पोलिस भरतीमध्ये पोलिस शिपाई पदी निवड झाली यानिमित्त सदोबाचीवाडी येथे तिचा सत्कार समारंभ व भव्य मिरवणुकीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे पो.हवालदार सागर चौधरी , शेंडकर सर , दनाने मॅडम व मा. सरपंच सदोबाचीवाडी विलास होळकर यांचे […]