Home
बारामती ! वडगाव निंबाळकर मध्ये एक दिवसीय भारतीय संविधान कार्यशाळेचे आयोजन .
प्रतिनिधी – फिरोज भालदार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत हितकारणी सभा निर्माण केलेल्या संघटनेला २० जुलै रोजी १०० वर्षे पूर्ण होत आहेत , या शताब्दी वर्षानिमित्त वडगाव निंबाळकर येथे १४ जुलै रोजी एकदिवसीय कार्यशाळेचे ( workshop ) आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम भारतीय संविधान व यामध्ये कोणते कायदे ( Law ) आहेत आणि ते आमलात […]
*मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बारामती विमानतळ येथे स्वागत*
प्रतिनिधी. बारामती, दि.१४:- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बारामती येथील विमानतळावर आगमन झाले. त्यांच्या समवेत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे होते. प्रशासनाच्यावतीने विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार आणि जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी पुष्पगुच्छ देवून मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, उप विभागीय अधिकारी […]
फोनवरून आईशी बोलत असताना १४ वर्षीय मुलाची सातव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या
प्रतिनिधी उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या पिंपळे सौदागर मध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. अवघ्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलाने इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली आहे. मल्हार मकरंद जोशी अस आत्महत्या केलेल्या अल्पवयीन मुलाचे नाव आहे. अद्याप आत्महत्येच कारण समजू शकलं नाही. शेवट चा कॉल हा त्याच्या आई ला मल्हार ने केला होता. त्यांनतर त्याने अस […]
इंङियाना ग्रेटींग प्रा.लि जेजुरी कंपणीच्या वतीने काकङे विद्यालयास २५ बँच भेट
प्रतिनिधी. दि १३- श्री बाबालाल साहेबराव काकङे देशमुख विद्यालय पिंपरे खुर्द या विद्यालयास इंङियाना ग्रेटींग प्रा लि जेजुरी या कंपनीने १,२५००० किमतीचे २५ बँच मोफत दिले कंपणी पुरंदर तालुक्यातील अनेक शाळेंना विविध गोष्टीची मदत करते पाणी टाकी,बँच,शैच्छालय बाधकाम, इत्यादी कामांकरीता कंपणी शाळेंना मदत नेहमीच करत असते काकङे विद्यालयास बँचची मदत देताना इङियाना ग्रेटींग कंपणीचे जनरल […]
डॉ.लक्ष्मण सुभाजी बगाडे यांचा हिट रन अपघात की मर्डर करण्याचा नियोजित प्लॅन? नेमकं सत्य काय?
प्रतिनिधी बारामती -: बारामती तालुक्यामध्ये शहरामध्ये धक्कादायक अशी घटना म्हणजे बारामती लाईव्ह चे मुख्य संपादक अमित लक्ष्मण बगाडे यांचे वडील डॉ. लक्ष्मण सुभाजी बगाडे ते सेवानिवृत्त आरोग्य सहाय्यक होते तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट जेष्ठ नागरिक उपाध्यक्ष बारामती शहर तसेच ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य सिल्वर जुबली सदस्य त्यांचा कार्यकाळ हा जनतेची सेवा करण्यात […]
बारामती ! वडगाव निंबाळकर मध्ये बचत गटांना भेट देत कृषीकन्यांकडून मार्गदर्शन .
प्रतिनिधी – ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट टस्ट्र संचलित कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, बारामती येथील कृषीकन्यांनी ‘ग्रामीण कृषी कार्यानुभव’ कार्यक्रमांतर्गत वडगाव निंबाळकर येथील ‘गायत्री बचत गट’ येथे भेट दिली. गायत्री बचत गटाबद्दल माहिती घेतली तसेच माल विक्री , उत्पादन विक्री साखळी , माल प्रक्रिया, ब्रॅण्डिंग व पॅकेजिंग, व्यवसायात येणारे अडथळे याविषयी देखील माहिती घेतली . त्यांना विविध […]
बारामती ! ‘ग्रामीण कृषी कार्यानुभव’ कार्यक्रमांतर्गत वडगाव निंबाळकर येथे जनजागृती.
प्रतिनिधी – फिरोज भालदार वडगांव निंबाळकर येथे ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट टस्ट्र संचलित कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, बारामती येथील कृषीकन्यांनी ‘ग्रामीण कृषी कार्यानुभव’ कार्यक्रमांतर्गत स्वातंत्र विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय येथे ‘आरोग्य,निरोगीपणा व मासिक पाळी ‘ या विषयी जनजागृती केली. यावेळी वडगाव निंबाळकर गावचे सरपंच सुनिल ढोले , मुख्याध्यापक हेमंत तांबे सर, पर्यवेक्षक हेमंत बनगर तसेच प्राध्यापक […]
*अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील नागरिकांना दुधाळ जनावरे गट वाटपाची योजना*
समाजातील सामाजिक व आर्थिक मागासलेपणाची दरी कमी व्हावी याकरिता शासनामार्फत अनुसूचित जाती, नवबौद्ध जातीच्या तसेच अनुसूचित जमाती प्रवर्गातील नागरिकांसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. याअंतर्गतच ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागांतर्गत या प्रवर्गासाठी ७५ टक्के अनुदानावर दुधाळ जनावरांचा गट पुरवठ्याची योजना राबविण्यात येत आहे. सद्यस्थितीत जनावरांच्या बाजारात चांगल्या दूध देणाऱ्या संकरित गाई तसेच म्हशींच्या किमती […]
डॉ. गंगाधर मोरजे यांनी लोकसाहित्याला वैश्विक दृष्टिकोन दिला— डॉ. अनिल सहस्रबुद्धे
दिवंगत डॉ. गंगाधर मोरजे यांनी लोकसाहित्याच्या क्षेत्रामध्ये वैश्विक दृष्टिकोन देण्याचे काम केले. लोकसाहित्याचा अभ्यास हा प्रयोगनिष्ठ वाड:मय कलेचा अभ्यास आहे, असे ते मानत असत. त्याचबरोबर साहित्याच्या माध्यमातून समाजाचे प्रश्न सोडवले पाहिजेत असा त्यांचा विचार होता असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक प्राचार्य डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांनी केले. दिवंगत साहित्यिक डॉ. गंगाधर मोरजे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ पद्मगंगा फाउंडेशन च्या […]
प्रियकराने दगा दिल्यामुळे प्रशिक्षणार्थी महिला पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या
प्रतिनिधी प्रियकराने लग्नाचे वचन देऊन दुसऱ्याच तरुणीशी लग्न केल्यामुळे नैराश्यात गेलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना पोलीस प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण केंद्रात उघडकीस आली. प्रतीक्षा भोसले (२८, बारामती, पुणे) असे मृत महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे प्रशिक्षण केंद्रात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील पोलीस प्रशिक्षण केंद्रात जवळपास १२०० […]