Home

1 min read

बारामती बिबट्या संदर्भातील चुकीच्या बातमीबाबत स्पष्टीकरण व जाहीर माफी.

आमच्या ‘एम न्यूज मराठी’ (M News Marathi) या न्यूज पोर्टलवर काल, दिनांक २३ डिसेंबर २०२५ रोजी बारामती परिसरात बिबट्या दिसल्याची बातमी प्रसिद्ध झाली होती. यासंदर्भात आम्ही सर्व नागरिक आणि प्रशासनाला हे स्पष्ट करू इच्छितो की, सदर बातमी पूर्णपणे चुकीची, निराधार आणि वस्तुस्थितीला धरून नाही. ​ सदर माहिती ‘एम न्यूज मराठी’कडून पूर्णपणे अनावधानाने आणि तांत्रिक चुकीमुळे […]

1 min read

भीमाशंकर मंदिर ३ महिने बंद ठेवण्याबाबत प्रशासकीय चर्चा; लवकरच होणार अंतिम निर्णय

प्रतिनिधी बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे ज्योतिर्लिंग असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर येथे २०२७ च्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर २८८.१७ कोटींचा विकास आराखडा राबवण्यात येणार आहे. या विकासकामांना गती देण्यासाठी आणि भाविकांच्या सुरक्षेसाठी पुढील तीन महिने मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्याबाबत मंगळवारी (दि. २३) आंबेगाव-जुन्नरचे प्रांत अधिकारी गोविंद शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक पार पडली. ​या बैठकीत प्रशासकीय अधिकारी, भीमाशंकर […]

1 min read

कोल्हापूर पोलिसांची मोठी कारवाई; महामार्गावर बस लुटणारी टोळी गजाआड, सव्वा कोटींची चांदी जप्त

प्रतिनिधी पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर धाडसी दरोडा टाकून कुरियर बसमधील सव्वा कोटींची चांदी लंपास करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा कोल्हापूर पोलिसांनी अवघ्या काही तासांत पर्दाफाश केला आहे. कागल पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून ५ ते ६ आरोपींना बेड्या ठोकल्या असून, त्यांच्याकडून १ कोटी २५ लाख रुपये किमतीची चांदी हस्तगत करण्यात आली आहे. ​ ​मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कुरियर कंपनीची बस […]

1 min read

मु. सा. काकडे महाविद्यालयात रस्ते सुरक्षा अभियान २०२५–२६ संपन्न

सोमेश्वरनगर :सोमेश्वरनगर येथील मु. सा. काकडे महाविद्यालयात रस्ते सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने “रस्ते सुरक्षा व वाहतुकीचे नियम” या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेसाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, बारामती येथील उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. सुरेंद्र प्रकाश निकम हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. त्यांनी रस्ते सुरक्षा अभियानाच्या […]

1 min read

बारामतीत गुन्हेगारांची गय नाही! सराईत गुंडांवर तडीपारीची कुऱ्हाड; पोलिसांचा कडक पवित्रा

प्रतिनिधी ​दहशत माजवणाऱ्या टोळ्यांचे धाबे दणाणले; नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर विशेष मोहीम बारामती शहर आणि तालुक्यात वारंवार गंभीर गुन्हे करणाऱ्या आणि सर्वसामान्यांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना जिल्ह्याबाहेर काढण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली आहे. आज पोलिसांनी अशा ५ हून अधिक सराईत गुंडांच्या तडीपारीचा प्रस्ताव वरिष्ठ स्तरावर पाठवला असून, यामुळे गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. ​गेल्या […]

1 min read

बारामतीत पोलिसांचा थरार; धारदार शस्त्रांसह सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या

प्रतिनिधी ​दहशत पसरवण्याचा प्रयत्न फसला; पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई बारामती शहर आणि परिसरात दहशत माजवण्याच्या उद्देशाने घातक शस्त्रे बाळगणाऱ्या टोळीवर बारामती पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी सापळा रचून कारवाई करत मोठ्या प्रमाणात कोयते आणि तलवारी जप्त केल्या आहेत. या कारवाईमुळे गुन्हेगारी जगतात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील काही […]

1 min read

बारामतीत पोलिसांचा ‘महामोहीम’ तडाखा; गुणवडी, जळोचीसह नीरा वागजमधील अवैध धंदे उद्ध्वस्त

प्रतिनिधी ​१५ जणांवर गुन्हे दाखल; ५ लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त, गावठी दारूचे रसायन केले नष्ट बारामती शहर आणि ग्रामीण पोलिसांनी अवैध धंद्यांचे कंबरडे मोडण्यासाठी राबवलेल्या विशेष मोहिमेत गुणवडी, जळोची आणि नीरा वागज परिसरात मोठे यश मिळवले आहे. गेल्या २४ तासांत केलेल्या या धडक कारवाईत पोलिसांनी जुगार अड्डे आणि गावठी दारूच्या भट्ट्यांवर छापे टाकून सुमारे १५ […]

1 min read

बेपत्ता झालेल्या दोन युवकांचा शोध घेण्यात वडगाव निंबाळकर पोलिसांना यश.

प्रतिनिधी. वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 274/2025 BNS 137(2) मधील मुले 1) शुभम गणेश जाधव वय 16 वर्ष 2) पियुष विलास मोहिते वय 15 वर्षे दोन्ही राहणार मुर्टी तालुका बारामती जिल्हा पुणे यांना कोणीतरी अज्ञात व्यक्तीने कशाचे तरी अमिश दाखवून फुस लावून पळवून नेले होते. त्या तक्रारीच्या अनुषंगाने तपास करीत असताना तपासी अधिकारी […]

1 min read

मतमोजणी प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

प्रतिनिधी पुणे, दि.२०: राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पुणे जिल्ह्यात १४ नगरपरिषदा व ३ नगरपंचायतीकरिता २ आणि २० डिसेंबर २०२५ रोजी मतदानप्रक्रिया पार पडली; या निवडणुकीकरिता २१ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता मतमोजणी सुरु होणार आहे, याकरीता जिल्हा प्रशासन सज्ज आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे. या मतमोजणीच्या कामकाजाकरिता […]

1 min read

पॅशनला प्रोफेशन बनवून स्वत:ला उच्च स्थानावर घेऊन जा; मनीष खन्ना यांचा विद्यार्थ्यांना सल्ला

प्रतिनिधी. युईआय कलिनरी कॉम्पिटिशनचे दिमाखात उद्घाटन; देशभरातील 9 कॅम्पसमधील सुमारे 150 विद्यार्थ्यांचा सहभाग हॉस्पिटॅलिटी आणि बिझनेस मॅनेजमेंट क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी केवळ काम करायचे म्हणून करू नये तर; ते काम तुमचे पॅशन झाले पाहिजे. हेच पॅशन तुमचे प्रोफेशन बनले पाहिजे.त्यामुळे तुमचे पॅशन अशा पध्दतीने विकसित करा की जे तुम्हाला उच्च स्थानावर घेऊन जाईल, त्याच दृष्टीने युईआय ग्लोबल […]