Home

1 min read

प्रगती बहुउद्देशीय सामाजिक संस्था वाघळवाडी कडून गरीब विद्यार्थ्यांला मदतीचा हात.

प्रतिनिधी. नुकतीच शाळा सुरु झाली असताना प्रगती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे सभासद श्री संदिप गायकवाड यांच्या निदर्शनास आलेल्या गरिब विद्यार्थ्यांला शाळेचा गणवेश तसेच शालेय साहीत्याचे वाटप करण्याचा निर्णय प्रगती बहुउद्देशीय सामाजिक संस्था वाघळवाडी या संस्थेने घेतला संस्थेच्या अध्यक्षा सौ. सुचिता जगन्नाथ साळवे यांंनी न्यु इग्लिश स्कुल पांढरवस्ती,वाकी,ता.बारामती या शाळेचे प्राचार्य. श्री.इनामदार सर याच्याशी संपर्क साथून सदर […]

1 min read

वरंधा घाट रस्ता पावसाळा कालावधीत अवजड वाहतुकीकरीता पूर्णपणे बंद*

प्रतिनिधी. पुणे, दि. २६: भोर- महाड वरंधा घाट प्रमुख राज्य महामार्ग क्र.१५ (नवीन अधिसूचित पंढरपूर- भोर- महाड राष्ट्रीय महामार्ग क्र. ९६५ डीडी) वरील भोर तालुक्याच्या हद्दीतील वरंधा घाट रस्ता पावसाळा कालावधीत २६ जून ते ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत अवजड वाहतुकीकरीता संपूर्णपणे बंद करण्याबाबतची अधिसूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. सुहास दिवसे यांनी […]

1 min read

महाराष्ट्र न्यूज 11 चा प्रथम वर्धापन दिन सामाजिक उपक्रमाने साजर

बारामती तालुक्यातील वानेवाडी येथे महाराष्ट्र न्यूज 11 चा पहिला वर्धापन दिन सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला यावेळी जिल्हा परिषद शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शाहू महाराजांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली याप्रसंगी सोमेश्वर कारखान्याचे माजी संचालक किशोर दादा भोसले पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अजीव सदस्य व […]

1 min read

महाराष्ट्र न्यूज 11 चा प्रथम वर्धापन दिन सामाजिक उपक्रमाने साजर.

प्रतिनिधी. बारामती तालुक्यातील वानेवाडी येथे महाराष्ट्र न्यूज 11 चा पहिला वर्धापन दिन सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला यावेळी जिल्हा परिषद शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शाहू महाराजांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली याप्रसंगी सोमेश्वर कारखान्याचे माजी संचालक किशोर दादा भोसले पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अजीव सदस्य […]

1 min read

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये जागतिक अमली पदार्थ विरोध दिनाच्या अनुषंगाने जनजागृती 

प्रतिनिधी. न्यू इंग्लिश स्कूल पंढरवाडी चोपडज या ठिकाणी 8 वी ते 10 वी चे विद्यार्थ्यांना अमली पदार्थांच्या सेवनाचे दुष्परिणाम याबाबत पोलीस स्टेशन कडील अंमलदार यांच्याकडून व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. सदर व्याख्यान कार्यक्रमास सर्व शिक्षक व एकूण 110 विद्यार्थी हजर होते. मु.सा. काकडे महाविद्यालय वाघाळवाडी या ठिकाणी विद्यालयातील एकूनं 70 विद्यार्थी यांना अमली पदार्थांच्या सेवनाचे […]

1 min read

आली चहाची तल्लफ अन् वाचले ४८ वऱ्हाड्यांचे प्राण; बसला अचानक लागली आग, उरला केवळ सांगाडा

प्रतिनिधी विदर्भाच्या टोकावरील चंद्रपूर येथून वऱ्हाड घेऊन येणारी खाजगी बस अचानक पेटली खरी मात्र नशीब बलवत्तर म्हणून ४८ प्रवाश्यांचे (वऱ्हाड्यांचे) प्राण वाचले! प्राप्त माहितीनुसार हे सर्व नशीबवान वऱ्हाडी चहाची तल्लफ भागविण्यासाठी खाली उतरल्याने त्यांचे प्राण वाचले. प्रवासी बालबाल बचावले असले तरी त्यांच्या बॅग आणि मौल्यवान दागिने मात्र जळून खाक झाले आहेत. तसेच खाजगी बसचे मोठे […]

1 min read

कर्मचाऱ्यांना मारहाण करून चोरट्यांनी पळवले केटरिंग साहित्य

प्रतिनिधी केटरिंगचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मारहाण करून तीन ते चार जणांच्या गटाने केटरिंगचे साहित्ये पळवल्याची घटना चार दिवसांपूर्वी भांडूप परिसरात घडली. याबाबत एका कर्मचाऱ्याच्या तक्रारीवरून भांडुप पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे. भांडुपच्या भगवती कार्यालयात मध्ये १९ जून रोजी पहाटे चारच्या सुमारास ही घटना घडली. तेथे काम करणारे चार ते पाच कर्मचारी […]

1 min read

पवना धरणात बुडून महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू

प्रतिनिधी पवना धरण परिसरात मित्रांसोबत फिरायला आलेल्या पुण्यातील एका महाविद्यालयीन तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी घडली. मावळमधील वन्यजीव रक्षक संस्था आणि लोणावळ्यातील शिवदुर्ग मित्र या संस्थेतील स्वयंसेवकांनी बुडालेल्या तरुणाचा शोध घेतला. रात्री उशीरा त्याचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. अद्वैत वर्मा (वय १९, सध्या रा. विमाननगर, पुणे, मूळ रा. दिल्ली) असे मृत्युमुखी पडलेल्या […]

1 min read

श्री. बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालय निंबुत येथे मादक द्रव्य विरोधी जनजागृती कार्यक्रम संपन्न…*

प्रतिनिधी. निंबुत येथील श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे.विद्यालयात शासन उपक्रमांतर्गत मादक द्रव्य विरोधी जनजागृती कार्यक्रम दि.२४ जून २०२४ रोजी संपन्न झाला. या कार्यक्रमात श्री.जगदाळे एम.एम. (कोरेगाव कुमठे, सातारा )यांचे व्याख्यान झाले .आपल्या व्याख्यानात त्यांनी व्यसनमुक्ती, मादक द्रव्याचे सेवनाचे शारीरिक मानसिक दुष्परिणाम पर्यावरण जनजागृती पृथ्वीचे वाढते तापमान, अंधश्रद्धा निर्मूलन,पर्यावरण, योग, आणि, निसर्ग संवर्धन या विषयांबद्दल आपल्या खुसखुशीत […]

1 min read

पत्नीच्या चारित्र्यावर संशय, पोलिसाने केली आत्महत्या

प्रतिनिधी पत्नीचे कुणाशीतरी अनैतिक संबंध आहेत, अशा संशयाचे भूत मानगुटीवर बसलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना रविवारी सकाळी गिट्टीखदान, पोलीस वसाहतीत उघडकीस आली. विजय चवरे (३८) असे आत्महत्या करणाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी गिट्टीखदान पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. मुलाचे छत्र हरपल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. विजय हा मुळचा चंद्रपूरचा […]