Home
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शहरात दोन खून
प्रतिनिधी कात्रज भागातील दत्तनगर परिसरात भाजी विक्रेत्याच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याची घटना घडली. भाजी विक्री व्यवसायाच्या वादातून खून झाल्याचे माहिती तपासात मिळाली आहे. याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लक्ष्मीनारायण चित्रपटगृह परिसरात एकाचा खून करण्यात आल्याची घटना रविवारी उघडकीस आली. खून झालेल्याची ओळख पटलेली नाही. विलास जयवंत बांदल (वय ५२, रा.त्रिमुर्ती रेसिडन्सी, […]
आई-वडिलांना बदनामीची धमकी; मुलीचे आठ महिने लैंगिक शोषण
प्रतिनिधी युवकाने बारावीच्या विद्यार्थिनीला प्रेमाच्या जाळ्यात ओढल्यानंतर तिचे अश्लील छायाचित्र आणि चित्रफित काढली. ती चित्रफित फेसबुक-इंस्टाग्रामवर टाकून बदनामी करण्याची धमकी तिच्या आईवडिलांना देऊन मुलीवर आठ महिने लैंगिक शोषण केले. तसेच चित्रफित मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रूपवर टाकली. या प्रकरणी विद्यार्थिनीने जरीपटका पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी आरोपी शेख राशीद शेख आसिफ (२०, रा. ताजनगर टेकानाका पाचपावली) याला अटक […]
केंद्रीय विद्यालयात प्रवेशाच्या आमिषाने फसवणूक; पैसे परत मागितल्याने आरोपीकडून जीवे मारण्याची धमकी
प्रतिनिधी खडकवासला येथील केंद्रीय विद्यालयात पहिलीत प्रवेश मिळवून देण्याच्या आमिषाने एकाची एक लाख ४३ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पैसे परत मागितल्याने आरोपीने तक्रारदाराला जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत एकाने वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार एनडीए रस्त्यावरील एका सोसायटीत राहायला आहेत. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, […]
सप्तशृंग गडावरुन उडी घेत युगलाची आत्महत्या
प्रतिनिधी नाशिक जिल्ह्यातील सप्तश्रृंग गडावरील शीतकड्यावरुन सुमारे चारशे फुट खोल दरीत उडी घेत युवक आणि अल्पवयीन मुलीने आत्महत्या केली. सप्तशृंगी गडावर मंगेश शिंदे (२४, रा. भायाळे) आणि प्रियंका तिडके (१६, रा. वडनेरभैरव) हे दुचाकीने दिंडोरीहून २८ एप्रिल रोजी आले होते. शीतकड्यावरुन उडी घेतलेल्या मुलीचा मृतदेह झाडाला अडकलेला तर, युवकाचा मृतदेह दरीत आढळला. या घटनेस सहा […]
भांडणे सोडवायला गेला अन् खून झाला… विश्रांतवाडीतील घटना
प्रतिनिधी शेजारी राहणाऱ्या दाम्पत्यातील वाद सोडविणे एकाच्या अंगलट आले. भांडणे सोडविणाऱ्या एकाला बेदम मारहाण करून त्याचा खून करण्यात आल्याची घटना विश्रांतवाडीतील धानोरी परिसरात घडली. प्रशांत नारायण शिंदे (वय ४५, रा. माधवनगर, धानोरी, विश्रांतवाडी) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अभय शेलार (वय ३३, रा. मुळा रस्ता, आदर्शनगर, खडकी) याच्यासह चौघांना अटक करण्यात आली आहे. याबाबत […]
बारामती लोकसभा निवडणूकीच्या मतदानासाठी ७ मे रोजी कामगारांना भरपगारी सुट्टी- जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे*
*मतदान केंद्राच्या माहितीसाठी मतदार सहायता कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन* बारामती, दि. ४: जिल्ह्यात तिसऱ्या टप्प्यात बारामती लोकसभा मतदासंघाकरीता मंगळवार ७ मे रोजी मतदान होत असून मतदारसंघातील सर्व आस्थापनांनी कामगारांना मतदानासाठी भरपगारी सुट्टी द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांनी दिले आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या आणि पुणे शहराशी संलग्न असलेल्या भागातील नागरिकांनी मतदान केंद्राची माहिती […]
श्री सोमेश्वर साखर कारखाना करणार रु.१००/- प्रमाणे दुसरा हप्ता वर्ग श्री. पुरुषोत्तम जगताप
प्रतिनिधी श्री सोमेश्वर साखर कारखान्याच्या २०२३-२०२४ विक्रमी गळीत हंगामाची नुकतीच सांगता झाली असून कारखान्याने १७६ दिवसांमध्ये एकूण १५,२३.८७६ मे. टन ऊसाचे सर्वोच्च गाळप करुन बी हेवीसह १२.२१ टक्के सरासरी साखर उतारा राखून १८,२६,५०० किंवटल साखरेचे उत्पादन झालेले आहे. त्याचबरोबर कारखान्याच्या डिस्टीलरीमधून ८४,३१,४३८ लि. अल्कोहोल, ३१,८२,५५४ लि. इथेनॉलचे उत्पादन व को-जन प्रकल्पातून ९,६५,१५,३४५ युनिटस् विजेची निर्मिती […]
पत्नी नांदायला येत नसल्याने पोलीस चौकीत तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
प्रतिनिधी पत्नी नांदायला येत नसल्याच्या रागातून एका तरूणाने पोलीस चौकीतच अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना चंदननगर भागात घडली. आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी नवनाथ कचरू लोखंडे (वय २६ रा. डोमखेल रस्ता, वाघोली) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस शिपाई मुकेश पानपाटील (वय ३१) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. नवनाथ आणि त्याच्या […]
शिक्रापूर परिसरात दरोडा; ज्येष्ठ महिलेचा खून
प्रतिनिधी शिक्रापूर परिसरातील जातेगावमध्ये ज्येष्ठ महिलेचा खून करून दागिने लुटणाऱ्या दरोडेखोरांना ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने गजाआड केले. दरोडेखोरांकडून पाच गुन्हे उघडकीस आले आहेत. याप्रकरणी टोळीप्रमुख अविनाश उर्फ लंगड्या उर्फ गिल्या रमेश काळे (वय २८, रा. कोळगाव मोहरवाडी, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर), प्रवीण दीपक भोसले (वय २१, रा. जातेगाव फाटा, ता. शिरुर, जि. पुणे) यांना अटक […]
आयटी हब हिंजवडीत स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा; चार महिलांची सुटका, पैशांचे अमिश दाखवून वेश्याव्यवसाय
प्रतिनिधी पिंपरी- चिंचवडमधील आयटी हब हिंजवडीत स्पाच्या नावाखाली वेश्याव्यवसाय करणाऱ्या चालक आणि मालकाचा अनैतिक मानवी वाहतूक विभागाने पर्दाफाश केला आहे. वेश्याव्यवसायाच्या जाळ्यातून त्यांची सुटका केली आहे. याप्रकरणी ऋषीकेश मुकेश निकाळजे, गणेश राजाराम घेवडे आणि रितेश अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नाव आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयटी हब असलेल्या हिंजवडीमध्ये स्पाच्या नावाखाली पैशांचे अमिश दाखवून महिलांकडून […]