मुख्य मजकुरावर जा
Thursday, 17 September 2026

डिजिटल ई-पेपर: ही बातमी पेपर स्वरूपात पहा किंवा प्रिंट करा.

M NEWS MARATHI

तारीख: 10 January 2023 विशेष डिजिटल ई-पेपर आवृत्ती M NEWS MARATHI

अनोळखी इसमाची माहिती मिळणे बाबत.

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
January 10, 2023 1 मिनिट वाचन 8,521 वाचन

महत्त्वाचे मुद्दे

  • १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
  • २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
  • ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.

प्रतिनिधी

बारामती शहरपोलीस स्टेशन अकस्मात मृत्यू रजिस्टर नंबर 88/2022 सीआरपीसी 174 प्रमाणे दाखल असून त्यामधील अनोळखी इसम वय अंदाजे 45 वर्ष त्याचेवर्णन पुढील प्रमाणे उघड चेहरा रंग निंभोरा, उंची 170cm, डोक्यावर काळे केस, चेहऱ्यावर बारीक दाढी मिशी, अंगात नेसणेस लाल रंगाचा फुल बाह्यांचा शर्ट व काळसर रंगाची जीन्स पॅन्ट व कमरेस राखाडी रंगाचा बेल्ट अशा वर्णनाचा अनोळखी इसम दिनांक 29/10/2022 रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास ढोर गल्ली आप्पासाहेब पवार मार्ग बारामती येथे चक्कर येऊन पडल्याने त्यास डोक्यास मार लागल्याने तो दिनांक 3/11/22 रोजी ससून हॉस्पिटल पुणे येथे उपचारादरम्यान मयत झाला आहे. तरी सदर अनोळखी इसमास कोणी ओळखत असल्यास त्याचे बाबत बारामती शहर पोलीस स्टेशन येथे मोबाईल क्रमांक 9552069100 यावर अथवा तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री पालवे साहेब मोबाईल नंबर 9822053293 यांच्याशी संपर्क साधावा ही विनंती

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख