• Home
  • क्राईम
  • बारामतीत विधी संघर्षग्रस्त बालकांकडून सहा मोटरसायकली जप्त.
Image

बारामतीत विधी संघर्षग्रस्त बालकांकडून सहा मोटरसायकली जप्त.

प्रतिनिधी

जिल्ह्यामध्ये अनेक पोलीस ठाणे हद्दीत मोटरसायकल चोरी जात असल्यामुळे त्याचा अभ्यास करून चोरीचा पॅटर्न ठरवून वेळ ठरवून त्या ठिकाणी पाळत लावून सदरचे गुन्हे उघड आणण्याबाबत माननीय पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी गुन्हे बैठकीत सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना आदेश दिलेले आहेत त्याप्रमाणे बारामती शहर पोलीस ठाणे हद्दीत दुपारच्या वेळेस मार्केट भागात रेकी करून गस्त करत असताना पोलिसांना एक विधी संघर्ष ग्रस्त बालक ताब्यात घेतला सदर बालक काने त्याने दौंड पोलीस ठाणे एक मोटरसायकल भिगवण पोलीस ठाणे दोन मोटरसायकल बारामती शहर पोलीस ठाण्यातील तीन मोटरसायकल चोरल्याचे पोलिसांना सांगितले त्याने सदरच्या मोटरसायकली त्याच्या नातेवाईकांच्या घरी ठेवल्या होत्या आणि ते विक्रीच्या तयारीत होते त्या सर्व मोटरसायकली बारामती शहर पोलीस ठाणे ने जप्त केलेले आहेत या कारवाईमध्ये दौंड पोलीस ठाणे गुन्हा नंबर 15/ 22 भिगवण पोलीस ठाणे गुन्हा नंबर 220/, 22 265/, 22 बारामती शहर पोलीस ठाणे गुन्हा नंबर 583/ 22 , 437/ 21 5/22 भादवी 379 हे गुन्हे उघड केलेले आहेत एकूण तीन लाख रुपये किमतीच्या मोटरसायकली जप्त केलेले आहेत.

सदरची कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील महाडिक सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ प्रकाश वाघमारे पोलीस अंमलदार रामचंद्र शिंदे दशरथ कोळेकर अशोक सीताप तुषार चव्हाण दशरथ इंगोले जामदार शाहू राणे. यांनी केलेली आहे.

Releated Posts

15 वर्षांनी न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय कस्टडीत मृत्यू प्रकरणात 9 पोलिसांना दिली जन्मठेप शिक्षा.

प्रतिनिधी पोलीस कोठडीत संशयिताचा मृत्यू झाल्याप्रकरणी वाशिमच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने 15 वर्षांनंतर ऐतिहासिक निर्णय देत रिसोड…

ByBymnewsmarathi Jul 3, 2026

अवैध हातभट्टी बंद… मात्र परवानाधारक दारूच्या अवैध विक्रीला उधाण?

प्रतिनिधी एक्साईज विभाग आणि पोलिसांच्या कारवाईकडे नागरिकांचे लक्ष हडपसर परिसरात अवैध दारूच्या सेवनामुळे झालेल्या मृत्यूच्या घटनेनंतर राज्यभरात पोलिस…

ByBymnewsmarathi Jul 3, 2026

मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपीसह आश्रय देणाऱ्या इसमाला गुन्हे शाखा युनिट-५ कडून अटक!

प्रतिनिधी: वानवडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मोक्का (MCOCA) गुन्ह्यात गेल्या १ वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला आणि त्याला आश्रय…

ByBymnewsmarathi Jul 2, 2026

​मेढद येथे माळेगाव पोलिसांची मोठी कारवाई; साडेतीन लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

सहसंपादक- अक्षय थोरात पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल आणि अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांच्या आदेशानुसार, माळेगाव…

ByBymnewsmarathi Jul 1, 2026