मुख्य मजकुरावर जा
Monday, 7 September 2026

डिजिटल ई-पेपर: ही बातमी पेपर स्वरूपात पहा किंवा प्रिंट करा.

M NEWS MARATHI

तारीख: 12 March 2023 विशेष डिजिटल ई-पेपर आवृत्ती M NEWS MARATHI

रिपब्लिकन पक्षाच्या राज्य कार्यकारीणीची दि.12 मार्च रोजी शिर्डी येथे महत्वपूर्ण बैठक

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
March 12, 2023 1 मिनिट वाचन 8,510 वाचन

महत्त्वाचे मुद्दे

  • १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
  • २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
  • ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.

प्रतिनिधी

(आठवले) पक्षाच्या राज्य कार्यकारीणीची महत्वपूर्ण बैठक दि. 12 मार्च 2023 रोजी सकाळी ११.३० वा. शांतीकमल हॉटेल, शिर्डी राहता रोड, एसटी स्टँड जवळ, शिर्डी जिल्हा अहमदनगर  येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले हे प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत.

रिपाइं ( आठवले) राज्य कमिटी च्या महत्वपूर्ण बैठकीस राज्यातील रिपाइंचे केंद्रीय कार्यकारीणीचे पदाधिकारी; राज्यकार्यकारीणी चे सदस्य ; पदाधिकारी; सर्व जिल्हा अध्यक्ष जिल्हा सरचिटणीस; विभागीय अध्यक्ष यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन रिपाइं चे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष राजा सरवदे;राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे;  राज्य कार्याध्यक्ष बाबुराव कदम यांनी आवाहन केले आहे.

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख