मुख्य मजकुरावर जा
Monday, 7 September 2026

डिजिटल ई-पेपर: ही बातमी पेपर स्वरूपात पहा किंवा प्रिंट करा.

M NEWS MARATHI

तारीख: 29 March 2023 विशेष डिजिटल ई-पेपर आवृत्ती M NEWS MARATHI

बारामती ! रायझिंग स्टार इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांना यश .

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
March 29, 2023 1 मिनिट वाचन 8,513 वाचन

महत्त्वाचे मुद्दे

  • १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
  • २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
  • ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.

वडगाव निं. प्रतिनिधी – फिरोज भालदार

बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथील रायझिंग स्टार इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचे शिरवळ ता. खंडाळा या ठिकाणी झालेल्या पहिली राज्यस्तरीय चॅम्पियनशिपतायकनदो स्पर्धेमध्ये वडगाव निंबाळकर येथील रायझिंग स्टार इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले आहे.

हे यश प्राप्त झाल्या बद्दल रायझिंग स्टार इंग्लिश मीडियम स्कूलच्या संस्थापक अध्यक्ष कांचन काटे , प्राचार्य श्रद्धा मस्कर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले . या स्पर्धेमध्ये रायझिंग स्टार इंग्लिश मीडियम स्कूलचे विद्यार्थी विराज गाडेकर याला गोल्ड मेडल, तर श्रुती साळवे हिला सिल्वर मेडल, व आहील सय्यद याला सिल्वर मेडल मिळाले असून यशस्वी विद्यार्थ्यांचे व रायझिंग स्टार इंग्लिश मिडीयम स्कूल चे वडगाव निंबाळकर व परिसरातील ग्रामस्थांकडून भरभरून कौतुक होत आहे. या यशाबद्दल विद्यार्थ्यांचा वडगाव निंबाळकर व परिसरातील ग्रामस्थांकडून शुभेच्छांचे वर्षाव होत आहे.

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख