मुख्य मजकुरावर जा
Tuesday, 1 September 2026

निरा बारामती रोड निंबुत नजीक भीषण अपघात.

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
April 10, 2023 1 मिनिट वाचन 8,510 वाचन

संपादक मधुकर बनसोडे.

साधारणपणे सहा वाजून पंधरा मिनिटांनी निरा बारामती रोड वरती पिकप क्रमांकmh42. Bf0561 व हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर mh429178 यांच्यात भीषण अपघात झाल्याने मोटर सायकल चालक दिलीप सयाजी मदने गंभीर जखमी झाल्याचे समजते त्यांना तातडीने वाघळवाडी येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. पिकप वाहनचालक यास पोलिसांनी ताब्यात घेतल्याची देखील माहिती मिळत आहे.

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख