मुख्य मजकुरावर जा
Tuesday, 25 August 2026

// व्हॉट्सॲप आणि सोशल मीडियावर ओपन ग्राफचे डिस्क्रिप्शन (og:description) काढून टाकणारा कोड function mnm_remove_og_description( $presentation ) { if ( isset( $presentation->open_graph_description ) ) { $presentation->open_graph_description = ''; } return $presentation; } add_filter( 'wpseo_frontend_presentation', 'mnm_remove_og_description' );

वडगाव निंबाळकर ग्रामपंचायत मध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिर

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
November 16, 2022 1 मिनिट वाचन 8,507 वाचन

प्रतिनिधी फिरोज भालदार

बारामती- वडगाव निंबाळकर ग्रामपंचायत व साई सेवा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड आय सी यू यांच्या मार्फत संयुक्त विद्यमाने माजी केंद्रीय राज्यमंत्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या 82 व्या वाढदिवसानिमित्त अवचित्य साधून व साई सेवा मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल अँड आय सी यू यांच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त वडगाव निंबाळकर येथे ग्रामपंचायत समोर मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केलेले .

शिबिरामध्ये वडगाव निंबाळकर ग्रामस्थांनी प्रतिसाद ही चांगला दिला व 100 हून अधिक तपासणी अशी या शिबिरामध्ये करण्यात आले. शिबिरामध्ये विविध प्रकारच्या 3900 रुपया पर्यंतचे तपासण्या साई सेवा मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल अँड आय सी यू वाघळवाडी येथे 20 नोव्हेंबर रोजी मोफत करण्यात येणार आहेत. यावेळी वडगाव निं.ग्रामपंचायत सरपंच सुनिल ढोले, उपसरपंच संगीता भाभी शहा व ग्रामपंचायत मेंबर व ग्रामस्थ उपस्थित होते.

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख