स्तुत्य उपक्रम ! गेले पंधरा वर्षे ‘एक झाड’ संकल्पना ठेवत गोलांडे आपला लग्नाचा वाढदिवस करतात साजरा
महत्त्वाचे मुद्दे
- १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
- २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
- ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.
प्रतिनिधी
सोमेश्वरनगर – सध्या तरूणाईमध्ये लग्नाचा किंवा स्वतः च्या वाढदिवसची मोठी क्रेझ आहे. वाढदिवस आला रे आला की सोशल मिडीयावर वेगवेगळे स्टेटस टाकणे, डिजीटल बॅनर लावणे त्याचबरोबर वाढदिवसाच्या जंगी पार्टी करणे धांगडधिंगा करणे हे आता नित्याचे झाले आहे. परंतु सामाजिक उत्तरदायित्वाची जाणिव काही तरूण
वाढदिवसाचे औचित्य साधुन सामाजिक
उपक्रम राबवत असतात. असा एक उपक्रम
सोमेश्वर-करंजे (ता बारामती)येथील लग्नाचा पंधरावा वाढदिवस नुकताच राबवला
आहे. विनोद गोलांडे व पत्नी मेघा या दाम्पत्यानी आपला १५ वा लग्नाचा वाढदिवस निमित्त एक झाड संकल्पना ठेवत वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा केला.
दरवर्षी गोलांडे दांपत्य हे वृक्षारोपण करत वाढदिवस साजरा करत आल्याने त्यांचे सोमेश्वरनगर परिसरात कौतुक होत आहे
